bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 8
Romans 8
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
1
ह्या मुळे, आते जो ख्रिस्त येशु मा शे, तेस्ना वर दंड नि आदन्या नई. (कारण कि त्या शरीर प्रमाणे नई पण आत्मा ना प्रमाणे चालतस.)
2
कारण कि जीवन देणारी आत्मा नि सामर्थ्य नि मले पाप नि सामर्थ्य पासून जी मृत्यु कळे लीजास मुक्त करी टाकेल शे.
3
कारण कि जो काम मोशे ना नियम आमना कमजोर पापमय स्वभाव मुळे नई करू सकना, तेले परमेश्वर नि कर. तेनी पाप ना प्रायश्चित साठे आपला पोऱ्या ले धाळ, जेनी पापी माणुस सारखा शरीर ले धारण कर. ह्या प्रकारे परमेश्वर नि मानव शरीर मा पाप ले दंडीत कर.
4
परमेश्वर नि हय एनासाठे कर कि मोशे ना नियम नि मांग आमी लोकस्मा ज्या शारीरिक स्वभाव प्रमाणे नई पण आत्मा ना प्रमाणे जीवन जगतस, पुरी करामा येवो.
5
ज्या व्यक्ती ना जीवन पापी स्वभाव ना द्वारे चालावामा एस तेना विचार पापमयच ऱ्हातस. पण ज्या व्यक्ती ना जीवन पवित्र ना द्वारे चालावामा एस तो त्या गोष्टीस कळेच मन लावस जेना कण आत्मा खुश होस.
6
पापमय स्वभाव ना प्रमाणे जीवन जगन त मृत्यु शे, पण पवित्र आत्मा ना प्रमाणे जीवन जगन शांती शे.
7
आणि जव माणुस पापमय स्वभाव प्रमाणे जीवन जगस त परमेश्वर ना शत्रू बनी जास, कारण कि तो परमेश्वर ना नियम ना पालन नई करत आणि नईत करू सकतस.
8
ज्या आपला पापमय स्वभाव नि आदन्या ना पालन करतस, त्या परमेश्वर ले खुश नई करू सकतस.
9
पण जव परमेश्वर नि आत्मा तुमना मा वस्ती करस त तुमी पापमय स्वभाव ना प्रमाणे जीवन नका जगा, पण पवित्र आत्मा ना प्रमाणे जीवन जगा. ज्या माणुस ना जोळे पवित्र आत्मा नई तो ख्रिस्त ना नई.
10
पण जर ख्रिस्त तुमना मा वास करस त पाप मुळे शरीर ले मरा वर बी धार्मिकता मुळे तुमनी आत्मा जीत्ती शे.
11
कदी परमेश्वर नि आत्मा जेनी येशु ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता कर, तुमना मा वास करस, त तोच तुमना नाशवान शरीरस्ले बी आपली आत्मा ना द्वारे जो तुमना मा बठेल शे, जित्ता करीन.
12
एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, आमी कर्जदार त शेतस, पण पापमय स्वभाव ना नईत कि तेना प्रमाणे जीवन जगुत.
13
कारण कि कदी तुमी पापमय स्वभाव प्रमाणे जीवन जगतस त तुमी परमेश्वर पासून दूर हुई जाश्यात. पण कदी आत्मा ना द्वारे पापमय कामस्ले मारश्यात, त तुमी जगश्यात.
14
एनासाठे जीतला लोक परमेश्वर नि आत्मा ना प्रमाणे जीवन जगतस, त्याच परमेश्वर ना पोर शेतस.
15
कारण कि परमेश्वर नि जी आत्मा तुमले दियेल शे ती तुमले गुलाम नई बनावत कि परत भयभीत हुई जावोत, पण ती आत्मा तुमले परमेश्वर ना पोर बनावस, त्या आत्मा कण प्रेरित हुईसन आमी जोरमा सांगतस, “अब्बा, ओ बाप.”
16
परमेश्वर नि आत्मा स्वता आमनी आत्मा ना संगे जुळाईसन हय घोषणा करस कि आमी परमेश्वर ना पोर शेतस.
17
जर आमी परमेश्वर ना पोर शेतस, त आमी त्या आशीर्वादस्मा बी ज्या तेनी तेना लोकस साठे ठीयेल शे वारीसदार शेतस, आणि कदी आमी ख्रिस्त ना सारखा दुख बी उचलसुत त तेना संगे महिमा बी भेटीन.
18
मी समजस कि आमना वर जी महिमा प्रगट होणार शे, तेनी तुलना मा ह्या टाईम ना दुख आणि क्लेश काहीच नई शे.
19
कारण कि पुरी सृष्टी मोठी आशा भरेल नजर कण परमेश्वर ना पोरस्ले प्रगट होवानी वाट देखी ऱ्हायनी.
20
कारण कि जी सृष्टी परमेश्वर नि बनायेल होती तिनी आपला किंमत दवाळी टाक, अस एनासाठे नई हुईन कारण कि स्वता सृष्टी नि ईच्छा होती कि अस होवो, पण सृष्टीकरता परमेश्वर नि अस कर. पण हय आशा बी बनेल ऱ्हायनी.
21
कि सृष्टी बी स्वताच विनाश ना दास्य मधून सुटीसन, परमेश्वर ना पोरस्नि महिमा नि स्वातंत्रता मा सहभागीता प्राप्त करीन.
22
आमले माहिती शे कि पुरी सृष्टी आदाम ना पाप कराना टाईम पासून त आज लगून, जशी बाई जल्म देवानी पीडा ना टाईम ले कण्हस तशीच कण्ही ऱ्हायनी.
23
आणि सृष्टीच नई, पण आमी बी मधमा-न-मधमा कण्ही ऱ्हायनूत. आमले पवित्र आत्मा भेटी जायेल शे, जो परमेश्वर नि महिमा ना पहिला फय शे. पण आमी आपला शरीर नि सुटका नि वाट देखी ऱ्हायनूत, जव आमी परमेश्वर ना दत्तक पोर होसुत.
24
ह्या आशा मा आमना तारण हुईना. कदी कोणी ती गोष्ट देखस, जेनी तो आशा करस, त हय आशा नई म्हणावत. कारण कि माणुस ज्या वस्तू ले देखी ऱ्हायना शे, तेनी आशा काब करीन?
25
पण ज्या वस्तू ले आमी नई देखतस, आणि तेनी आशा ठेवतस, त धीर धरीसन तेनी वाट बी देखतस.
26
ह्याच प्रकारे पवित्र आत्मा बी आमनी दुर्बलता नि परिस्थिती मा आमनी मदत साठे आमना संगे जुळाई जास कारण कि आमले नई माहिती कि प्रार्थना कोणत्या प्रकारे कराले पाहिजे. पण पवित्र आत्मा स्वता आमना साठे मध्यस्थी हुईसन असा रळी-रळीसन, जी वर्णन ना बाहेर शे प्रार्थना करस.
27
आणि परमेश्वर जो मनस्ले तपासणार शे, माहित शे कि आत्मा नि ईच्छा काय शे? कारण कि पवित्र आत्मा लोकस्ना साठे परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे विनंती करस.
28
आमले माहिती शे कि ज्या लोक परमेश्वर वर प्रेम ठेवतस, तेस्ना साठे सर्वा गोष्टी मियसन चांगलच उत्पन्न करतस, म्हणजे तेस्नाच साठे जेस्ले तेनी आपली ईच्छा ना प्रमाणे निवाळी लीयेल शे.
29
कारण कि जेस्ले तेनी पहिले पासून निवाळी लीयेल शे तेस्ले पहिले पासून ठरायेल बी शे कि तेना पोऱ्या येशु ना स्वरूप मा होवोत, एनासाठे कि ख्रिस्त येशु गैरा भावूस्मा ज्येष्ठ शे.
30
मंग जेस्ले परमेश्वर नि पहिले पासून निवाळीसन आल्लग कर, तेस्ले बलाव बी, आणि जेस्ले बलाव, तेस्ले धर्मी बी ठरायेल शे, आणि जेस्ले धर्मी ठराव, तेस्ले महिमा बी दियेल शे.
31
मंग ह्या गोष्टीस्ना विषय मा आमी काय सांगुत? जर परमेश्वर आमना बाजुले शे, त आमना विरोधी कोण होवू सकस?
32
तेनी आपला स्वता ना पोऱ्या ले बी नई वाचाळ, पण तेनी आमी सर्वास्ना साठे तेले अर्पण करी दिध. त इतल देवा नंतर, काय तो आमले आपला पोऱ्या ना संगे सर्व काही नई देवाव?
33
परमेश्वर ना निवाळेलस्वर दोष कोण लाईन? कोणीच नई. कारण कि परमेश्वरच शे जो तेस्ले धर्मी ठरावणार शे.
34
एनासाठे कोणी आमना वर दंड नि आदन्या नई देवू सकत, कारण कि येशु ख्रिस्तच शे जो आमना साठे मरणा आणि मरेल मधून परत जित्ता हुईग्या, आणि परमेश्वर ना उजवी कळे बठीसन आमना साठे विनंती करस.
35
त मंग कोण आमले ख्रिस्त ना प्रेम पासून आल्लग करीन? काय क्लेश, संकट, उपद्रव, दुष्काळ, नग्नता, आपत्ती, कि तलवार असा करी सकतस?
36
जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तुना साठे आमी दिन भर मारा मा येतस, आमी वध कराना मेंढी सारखा मोजामा एयेल शेतस.”
37
पण या सर्वा गोष्टस्मा आमी तेना व्दारे जेनी आमना वर प्रेम करेल शे, विजयी तून बी जास्त वाळीसन शे.
38
कारण कि मले निश्चित माहिती शे. कि नईत मृत्यु, नईत जीवन, नईत स्वर्गदूत, नईत सत्ता, नईत वर्तमान, नईत भविष्य, नईत सामर्थ्य, नईत उंची.
39
नईत खोलाई, आणि नईत कोणी आणि सृष्टी आमले परमेश्वर ना प्रेम पासून जो आमना प्रभु ख्रिस्त येशु मा शे, आल्लग करू सकाव.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16