bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 6
Romans 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 7 →
1
त आमी काय सांगुत? काय आमी पाप करत राहूत कि परमेश्वर नि कृपा वाळत राहो?
2
कदीच नई. आमी पाप साठे मरी जायेल शेतस आणि एनासाठे आमी परत पाप करत नई राहाले पाहिजे.
3
आमले माहिती शे कि जव आमी ख्रिस्त येशु ना बाप्तिस्मा लीधा, त आमी सर्वा तेनी मृत्यु ना बाप्तिस्मा लीधा.
4
त आमना त्या बाप्तिस्मा द्वारे आमी तेना संगे गाळाई ग्युत आणि तेनी मृत्यु मा सहभागी हुयनूत, एनासाठे कि जसा ख्रिस्त बाप नि महिमा ना द्वारे मरेल मधून परत जित्ता करामा उना, तसाच आमी बी नवा जीवन ले जगुत.
5
कारण कि कदी आमी बाप्तिस्मा ना द्वारे ख्रिस्त ना सारखा मरीसन तेना संगे एक हुई जायेल शेतस, त निश्चितच आमी तेना सारखा पुनरुत्थान मा बी तेना संगे जोळामा येसुत.
6
आमले माहिती शे कि आमना जुना पापमय स्वभाव ख्रिस्त येशु ना संगे क्रूस वर चळावामा उना एनासाठे कि आमना शरीर मा पापमय स्वभाव नष्ट हुई जावो, आणि आमी पुळे पाप ना गुलामी मा नई राहोत.
7
कारण कि जव आमी ख्रिस्त ना संगे मरी जायेल शेतस त पाप ना गुलामी मधून मुक्त हुई जायेल शेतस.
8
एनासाठे कदी आमी ख्रिस्त ना संगे मरी ग्यात, त आमना विश्वास हवू शे कि तेना संगे जगसुत बी.
9
कारण कि आमले माहिती शे कि ख्रिस्त मरेल मधून परत जित्ता होवा नंतर परत कदीच नई मराव. आते मृत्यु ना तेनावर कोणताच अधिकार नई.
10
आणि एनासाठे, कारण कि तो मरी ग्या, त मृत्यु ना तेनावर कोणताच अधिकार नई. आणि आते तो जित्ता हुईसन परमेश्वर ना साठेच जगस.
11
असाच तुमी बी स्वता ले पाप ना साठे मरेल समजा, पण परमेश्वर नि सेवा साठे ख्रिस्त येशु मा जित्ता समजा.
12
एनासाठे पापमय वासना तुमना नाशवान शरीर मा राज्य नई कराले पाहिजे, कि तुमी तेनी लालुस्ना आधीन राहोत.
13
आणि आपला शरीर ना आंगस्ले वाईट ना उद्देश्य ले पुरा करासाठे पापस्ले नका सोपा, पण स्वता ले मरेल मधून परत जित्ता हुयेल समजीसन धार्मिकता ना उद्देश्य ले पुरा करासाठे परमेश्वर ले सोपी द्या.
14
तव तुमना वर पाप ना अधिकार नई राहाव, कारण कि तुमी मोशे ना नियम ना आधीन नई पण कृपा ना आधीन शेतस.
15
त काय, आमी एनासाठे पाप करूत कारण कि आमी मोशे ना नियम ना आधीन नई पण परमेश्वर नि कृपा ना आधीन मा शेतस? कदीच नई.
16
निश्चित तुमले माहिती शे कि जव तुमी स्वता ले कोणी आदन्या माना साठे दास सारखा सोपी देतस, तव तो व्यक्ती तुमना मालक बनी जास जेनी तुमी आदन्या मानतस. तुमी पाप ना दास बनी सकतस जेना परिणाम मृत्यु शे, व तुमी परमेश्वर नि आदन्या ले मानानी निवळ करू सकतस जेना परिणाम धार्मिकता शे.
17
पहिले तुमी पाप ना दास होतात, पण आते तुमनी त्या शिक्षा ना पालन करेल शेतस जी तुमले भेटेल शे. आणि मी एनासाठे परमेश्वर ना धन्यवाद करस.
18
परमेश्वर नि तुमले पाप नि सामर्थ्य कण सोळाव आणि आते तुमी धार्मिकता ना दास हुई जायेल शेतस.
19
मी तुमनी शारीरिक दुर्बलता मुळे माणसस्नी रिती प्रमाणे सांगस. जसा पहिले तुमनी आपला शरीर ले अशुद्धता आणि अधर्म ना आधीन करेल होतात, जेना कण ते खराब हुई जायेल होत, तसाच आते आपला शारीरिक आंगस्ले पवित्रता ना साठे धार्मिकता दास म्हणीसन सोपी द्या.
20
जव तुमी पाप ना दास होतात, तव तुमी धार्मिकता ना कामस्ले नई करू सकत होतात.
21
तुमना त्या जुना जीवन कण जेना कण तुमी आते लज्जित होतस काय फायदा हुईना? कारण कि त्या कामस्ना फय त मृत्यु शे.
22
पण आते तुमी पाप पासून मुक्त हुई जायेल शेतस आणि परमेश्वर ना दास बनी जायेल शेतस. आते तुमी त्या काम करतस जेस्ना कण पवित्रता भेटस, आणि तेना फय कायम ना जीवन शे.
23
कारण कि पाप ना फय त मृत्यु शे, पण परमेश्वर ना कृपादान त कायम ना जीवन शे जो प्रभु येशु ख्रिस्त मा आमले भेटस.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16