bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 2
Romans 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 3 →
1
एनासाठे, ओ दोष लावणार, तू कोणी का नई राहो, तू निरुत्तर शे. कारण कि ज्या गोष्ट मा तू दुसरास्वर दोष लावस त्याच गोष्ट मा स्वता ले बी दोषी ठरावस, एनासाठे कि तू जो दोष लावस स्वताच ते काम करस.
2
आमले माहित शे कि परमेश्वर न्याय करणारा शे आणि असा काम करणारस्ले तो दंड दिन.
3
पण, तू जो असा काम करणारस्वर दोष लावस आणि स्वता त्याच काम करस, काय हय समजस कि तू परमेश्वर ना दंड पासून वाची जाशी?
4
काय तू परमेश्वर नि कृपा, आणि सहनशीलता, आणि धिरजरूपी धन ले तुच्छ समजस? काय हय नई समजस कि परमेश्वर नि कृपा तुले मन फिरावाले शिकाळस?
5
पण एनासाठे कि तू कठोर शे आणि मन फिरावाले नकार करस, तू तेना राग ना दिन साठे, जेनामा परमेश्वर ना खरा न्याय हुईन, आपला साठे राग कमाई ऱ्हायना शे.
6
कारण कि परमेश्वर प्रत्येक माणुस्ले तेस्ना कामस्ना प्रमाणे ज्या तेनी करेल शे फय दिन.
7
ज्या लोक चांगला काम करत गौरव, आदर आणि अमरत्व ना शोध मा शे, परमेश्वर तेस्ले कायम ना जीवन दिन.
8
पण ज्या तठ पाळणारा शेतस आणि सत्य ले नई मानीसन अधर्म वर चालतस, असास्वर परमेश्वर आपला राग आणि कोप ले ओतीन.
9
क्लेश आणि संकट प्रत्येक माणसस्ना जीव वर ज्या वाईट करतस ईन, पहिले यहुदीस्वर मंग बिगर यहुदीस्वर.
10
पण परमेश्वर प्रत्येक ले ज्या चांगल करतस गौरव, आदर आणि शांती दिन. पहिले यहुदीस्ले मंग बिगर यहुदीस्ले.
11
कारण कि परमेश्वर प्रत्येक झनस्ना न्याय बिगर पक्षपात ना करीन.
12
ज्या मोशे ना नियम ना आधीन नई होतात, कदी त्या नियमले बिगर वयखाना पाप करेल शेतस, त त्या नियमले बिगर वयखाना नाश बी होतीन. पण जेस्ले नियम माहिती हुईसन पाप करेल शेतस, तेस्ना न्याय बी नियम प्रमाणेच हुईन.
13
कारण कि मोशे ना नियम ना गोष्टीस्ले आयकनारा परमेश्वर नि नजर मा धर्मी नई शेतस, पण मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करणारस्ले धर्मी ठरावामा ईन.
14
बिगर यहुदीस जोळे मोशे ना नियम नई शेतस, पण जव कदी त्या स्वभाविक्ता कणच नियम ना गोष्टीस्ना प्रमाणे जीवन जगतस, त नियम तेस्ना जोळे नई राहातांना बी त्या स्वतास्ना साठे स्वताच नियम शेतस.
15
तेस्नी वागणूक वरून हय प्रगट होस कि मोशे ना नियम तेस्ना हृदयस्वर लिखेल शे. तेस्ना विवेक बी हईच साक्ष देस कि हय सत्य शे, जव कि तेस्ना विचार तेस्ले कदी दोषी, त कदी निर्दोष ठरावतस.
16
हय सगळ त्या दिन प्रगट करामा ईन, जव परमेश्वर, मनी सुवार्ता प्रमाणे, येशु ख्रिस्त ना द्वारे माणसस्ना गुप्त विचारस्ना न्याय करीन.
17
पण तू, जो यहुदी म्हणावस, आणि मोशे ना नियम वर विश्वास ठेवस, आणि गर्व करस कि तू परमेश्वर ना निवाळेल लोकस मधला शे.
18
तुले जेले तेनी ईच्छा माहिती शे आणि माहिती शे कि काय करान चांगल शे. कारण कि तुले एस्ना बारामा मोशे ना नियम मधून सिखाळामा एयेल शे.
19
आणि स्वता ले अंधास्ना पुढारी आणि अंधकार मा पळेलस्ना उजाया समजस.
20
निर्बुद्धीस्ले शिकाळनारा, आणि पोरस्ना उपदेशक समजस, आणि तुले खात्री शे कि ज्ञान, आणि सत्य ना नमुना जो मोशे ना नियम ना प्रमाणे शे, तुले भेटेल शे.
21
म्हणून तू जो दुसरास्ले शिकाळस, स्वताःले काब नई शिकाळत? तू प्रचार करस “चोरी नका करज्यात.” आणि स्वताच चोरी करस.
22
तू जे सांगस, “व्यभिचार नका करज्यात,” काय स्वताच व्यभिचार करस? तू जो मूर्तीस्नी घृणा करस, काय स्वताच मंदिरस्ले लूटस?
23
तू जो गर्व करस कि परमेश्वर ना नियम तुना पा शे, त मंग मोशे ना नियम ना गोष्टी ना पालन नई करीसन काय तू परमेश्वर ना अनादर नई करत?
24
जस कि शास्त्र मा लिखेल शे, “तुमी यहुदीस मुळे, बिगर यहुदीस्मा परमेश्वर ना नाव नि निंदा करामा एस.”
25
कदी तू मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करशी, त तुना सुंता नि दशा कण तुले फायदा शे, पण कदी तू मोशे ना नियम ना गोष्टीस्ना उल्लंघन करस, त तुना सुंता बिगर सुंता नि दशा ठरणा.
26
कदी कोणी बिगर यहुदी, जेना सुंता नई हुयेल राहो, जर तो मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करस, त परमेश्वर असा माणुस ले त्याच माणुस ना रूप मा देखस जेना सुंता हुयेल शे.
27
त तो व्यक्ती जो शारीरिक दशा कण बिगर सुंता ना शे पण मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करस, तुनावर जो यहुदी शे दोष लाईन. कारण कि तुले मोशे ना लिखेल नियम भेटणा आणि तुना सुंता बी हुईना तरी बी तू मोशे ना नियम ना उल्लंघन करस.
28
खरा यहुदी तो नई, जेना फक्त बाहेर ना स्वरूप यहुदीस सारखा शे आणि नईत खरा सुंता तो शे, जो बाहेर ना रूप कण फक्त शरीर माच करामा एयेल शे.
29
पण खरा यहुदी तो शे, जो आपला मन मा यहुदी शे व खरा सुंता तो शे, जो पवित्र आत्मा ना द्वारे हृदय ना करामा एस, नई कि तो, जो फक्त नियम ना प्रमाणे करामा एस. ह्या प्रकार ना माणुस नि स्तुती माणसस्ना द्वारे नई, पण परमेश्वर ना द्वारे करामा एस.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16