bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 16
Romans 16
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
1
मी तुमले फिबी ना साठे जी आमनी विश्वासी बहिण आणि किंख्रिया नगर नि मंडळी नि सेविका शे, विनंती करस.
2
प्रभु मा तीना परमेश्वर ना लोकस सारखा स्वागत करा. आणि जी गोष्ट मा तिले तुमनी गरज पळो, तीना मदत करा, कारण कि तिनी गैरास्नी आणि मनी बी गैरी मदत करेल शे.
3
येशु ख्रिस्त मा आपल्या दोनी जोळीदार-काम करी प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला ले नमस्कार.
4
तेस्नी मना जीव साठे आपलाच जीव धोका मा टाकी दियेल होतात, आणि फक्त मीच नई, पण बिगर यहुदीस्ना सर्वा मंडळ्या बी तेस्ना धन्यवाद करतस.
5
तेना घर मा एकत्र होणार मंडळी ले नमस्कार. मना प्रिय अपैनत ले, जो ख्रिस्त ना साठे आशिया प्रांत ना पहिला फय शे, नमस्कार.
6
मरियम ले, जिनी तुमना साठे गैरा परिश्रम कर, नमस्कार.
7
मना संबंधी आणि बंदीगृह मा मना जोळीदारसहोण, अंद्रोनिकस आणि बहिण युनिया ले नमस्कार. ह्या प्रेषितस्मा प्रतिष्ठीत शेतस आणि मनातून पहिले ख्रिस्त ना शिष्य बनेल होतात.
8
प्रभु मा मना प्रिय अंप्लियात ले नमस्कार.
9
ख्रिस्त मा आमना सहकर्मी उर्बान आणि मना प्रिय स्ताखू ले नमस्कार.
10
ख्रिस्त मा खरा सेवक अपिल्लेस ले आणि अरिस्तबूल ना घर मधलास्ले नमस्कार.
11
मना संबंधी हेरोदियोन ले आणि नार्कीस ना घर मधलास्ले नमस्कार, जो प्रभु मा शे.
12
प्रभु नि सेवामा परिश्रम करणारी त्रुफैना आणि त्रुफोसा ले नमस्कार. प्रिय पर्सिस ले नमस्कार, जिनी प्रभु नि सेवामा गैरा परिश्रम करेल शे.
13
प्रभु ना कृपापात्र रुफस आणि तेनी माय ले, जी मनी बी माय शे, नमस्कार.
14
असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास आणि तेस्ना संगे ऱ्हायनारा भावूस्ले नमस्कार.
15
फिललोगस, युलिया, निरीयस आणि तेनी बहिण, आणि ओलुंपास आणि तेस्ना संगे सर्वा परमेश्वर ना लोकस्ले नमस्कार.
16
पवित्र चुंबन कण एकमेकस्ले सलाम करा. तुमले ख्रिस्त ना सर्वा मंडळीस कळून नमस्कार.
17
आते ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले विनंती करस, कि तुमी त्या लोकस पासून सावधान राहा, ज्या फुट पाळतस आणि दुसरास साठे पाप ना कारण बनतस. असा व्यवहार ती खरी शिक्षा ना विरुद्ध शे जी तुमले भेटेल शे. तुमी असा लोकस पासून दूर राहा.
18
कारण कि असा लोक आमना प्रभु ख्रिस्त नि नई, पण आपला पोट नि सेवा करतस, आणि गोळ-गोळ बोलीसन सीधा-साधा मन ना लोकस्ले बहकाई देतस.
19
प्रत्येक ले माहित शे कि तुमी परमेश्वर ना आज्ञाकारी शेतस, एनासाठे मी तुमना विषय मा खुशी करस. पण मनी हय ईच्छा शे कि तुमी चांगला साठे ज्ञानी आणि वाईट साठे भोया बनी राहा.
20
शांती ना परमेश्वर लवकरच सैतान ना नाश करीन आणि तेले तुमना आधीन करी टाकीन. आमना प्रभु येशु नि कृपा तुमना संगे राहो.
21
मना सहकर्मी तीमुथियुस आणि मना संबंधी लुकियस, यासोन आणि सोसिपेतर तुमले नमस्कार सांगतस.
22
मी, तर्तियस, जेनी हय पत्र लिखेल शे. प्रभु मा तुमी लोकस्ले नमस्कार सांगस.
23
गायस, जेना आठे मी पाव्हना शे, आणि सर्वा मंडळ्या जेना घर मा उपासना ना साठे एकत्र होतस, तेना कळून तुमले नमस्कार. एरास्त जो नगर ना भंडारी शे, आणि भावू कुर्तस्ना तुमले नमस्कार.
24
परमेश्वर नि स्तुती होवो, जी तुमी लोकस्ले त्या सुवार्ता ना नुसार जी मनी तुमले आयकाळी व येशु ख्रिस्त ना संदेश ना नुसार जो दृढ करामा समर्थ शे. हय सुवार्ता ह्या भेद मा प्रकाश ना नुसार शे, जो युगस पासून गुप्त होता.
26
पण आते परात्पर परमेश्वर नि आदन्या कण भविष्यद्वक्तास्ना पुस्तकस्ना द्वारे प्रगट हुई जायेल शे आणि सर्वा जाती ना लोक आयकी लीयेल शे कि त्या विश्वास करीसन आदन्या मानणारा बनी जावोत.
27
त्याच एकमात्र बुद्धीमान परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना द्वारे महिमा युगानयुग होत राहो. आमेन.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16