bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 1
1 Corinthians 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
1
मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित होवा साठे बलावामा एयेल शे, भावू सोस्थनेस ना संगे मियसन हय पत्र,
2
करिंथ शहर मा राहाणारा परमेश्वर नि मंडळी ना विश्वासीस्ले लिखस. म्हणजे तेस्ले ज्या ख्रिस्त येशु मा पवित्र करामा एयेल शेतस, आणि परमेश्वर ना पवित्र झन होवा साठे बलावामा एयेल शेतस. आणि तेस्ना साठे बी लिखस ज्या प्रत्येक जागा वर आमना आणि आपला प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण प्रार्थना करतस.
3
मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि येशु ख्रिस्त ना कडून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.
4
मी तुमना साठे आपला परमेश्वर ना कायम धन्यवाद करत ऱ्हास, त्या कृपा साठे जी तेनी प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले दियेल शे.
5
कारण कि तुमी ख्रिस्त येशु मा सर्वा प्रकारे संतृष्ट करामा एयेल शेतस, म्हणजे तेनी तुमले वचन ले समजा ले आणि तेना प्रचार करानी योग्यता दियेल शे.
6
ह्या प्रकारे परमेश्वर नि तुमना मा हय साबित करी टाक कि ख्रिस्त येशु ना विषय मा जो संदेश आमनी तुमले आयकाळ तो सत्य शे.
7
एनासाठे, जव कि तुमी उत्सुकता कण आमना प्रभु येशु ख्रिस्त ले प्रगट होवानी वाट देखी ऱ्हायनात, त तुमना मा पवित्र आत्मा ना द्वारे देवायेल कोणती बी आत्मिक योग्यता नि कमी नई शे.
8
तोच ख्रिस्त येशु तुमले शेवट लगून विश्वास मा पक्का बी करीन एनासाठे कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त ना दिन लगून निर्दोष ठरोत.
9
परमेश्वर विश्वास योग्य शे, तेनीच तुमी लोकस्ले आपला पुत्र आमना प्रभु येशु ख्रिस्त नि संगतीमा बलायेल शे.
10
ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना अधिकार ना द्वारे विनंती करस कि, तुमी सर्वा आपस मा संमती कण राहा एनासाठे कि तुमना मधमा भाग नई पळो. तुमी एक-दुसरा संगे सामंजस्य करा आणि हृदय व मन कण पुरा एक हुई जावा.
11
कारण कि ओ मना भावूसहोण, ख्लोवे ना घराणा ना लोकस्नी मले तुमना विषय मा सांगेल शे कि तुमना मा झगळा हुई ऱ्हायनात.
12
मन सांगान अर्थ हय शे, तुमना मधून कोणी तरी हय सांगस कि, “मी पौल ना शिष्य शे,” कोणी सांगस “मी अपुल्लो ना शिष्य शे” कोणी सांगस कि “मी केफा ना शिष्य शे” कोणी सांगस कि “मी ख्रिस्त ना शिष्य शे.”
13
तुमी ज्या असा करी ऱ्हायनात हय चांगल नई शे, काय ख्रिस्त ना हिस्सा करामा एयेल शे? काय मी पौल ले तुमना साठे क्रूस वर चळावामा उन? काय तुमले मी पौल ना नाव कण बाप्तिस्मा भेटेल शे?
14
मी परमेश्वर ना धन्यवाद करस कि मनी ह्या दोनी भावू क्रिस्प आणि गायस ले सोळीसन तुमना मधून कोलेच बाप्तिस्मा नई दिधा.
15
कोणी अस नई सांगू सकत कि तुमले मना शिष्य होवा मुळे बाप्तिस्मा भेटेल शे.
16
आणि हा, मनी स्तेफन ना घरानाले बी बाप्तिस्मा दिधा, एस्ले सोळीसन मले नई माहित कि मनी आजून कोले बाप्तिस्मा दिधा.
17
कारण कि ख्रिस्त नि मले बाप्तिस्मा देवा साठे नई, पण सुवार्ता आयकाळाले धाळेल शे. जव मी सुवार्ता आयकाळस त आपलाच शब्दस्ना ज्ञान ना वापर नई करत. कदी अस नई होवो कि लोक शब्दस्ना ज्ञान मुळे विश्वास करोत आणि ख्रिस्त नि क्रूस नि मृत्यु नि सामर्थ्य ले नई समजी सकोत.
18
कारण कि ज्या लोक दंडीत होवा साठे परमेश्वर पासून आल्लग करामा येतीन, त्या क्रूस वर चळायेल ख्रिस्त नि मृत्यु नि शिक्षा ले वायबार समजतस. पण आमी ज्या वाचाळामा एयेल शेतस, आमले माहिती शे कि हय परमेश्वर नि सामर्थ्य ना प्रमाण शे.
19
कारण कि पवित्र शास्त्र मा परमेश्वर सांगस, “मी ज्ञानवानस्ना ज्ञान ले नष्ट करसू, आणि समजदारस्नि समज ले तुच्छ करी देसू.”
20
त मंग, आमी बुद्धीमानस्ना बारामा काय सांगुत? व आमी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना बारामा मा काय सांगुत? व आमी ह्या जग ना त्या लोकस्ना बारामा काय सांगुत ज्या बोलामा चतुर शेतस? परमेश्वर नि त्या सर्वास्ले येळा आणि तेस्ना ज्ञान ले व्यर्थ ठरायेल शे.
21
मी अस एनासाठे सांगी ऱ्हायनु, कारण कि परमेश्वर नि बुद्धीमानी कण हवू निर्णय लीधा कि ह्या जग ना लोक आपला ज्ञान ना द्वारे परमेश्वर ले वयखाले असमर्थ शेतस. एनासाठे परमेश्वर ले हय चांगल वाटण कि माणसस्ना नुसार मूर्खता ना ह्या संदेश ना प्रचार ना उपयोग त्या सर्वास्ना तारण साठे करो, ज्या विश्वास करतस.
22
यहुदीस साठे हय मूर्खता एनासाठे शे कारण कि त्या एले खर साबित करासाठे स्वर्ग मधून चिन्ह मांगतस आणि बिगर यहुदीस साठे एनासाठे कि त्या जग ना ज्ञान नि शोध करतस.
23
पण आमी प्रचार करतस कि ख्रिस्त आमले आमना पापस पासून सोळावा साठे क्रूस वर मरणा, जो यहुदीस्ना साठे ठोकर ना कारण आणि बिगर यहुदीस साठे मूर्खता शे.
24
पण परमेश्वर नि जेस्ले आपली प्रजा होवा साठे बलायेल होता, भले त्या यहुदी राहोत व बिगर यहुदी तेस्ना साठे हईच ख्रिस्त परमेश्वर नि सामर्थ्य व परमेश्वर ना ज्ञान शे.
25
कारण कि जी परमेश्वर नि मूर्खता वाटस ती माणुस नि बुद्धितून जास्त बुद्धीमान शे, आणि जी परमेश्वर नि दुर्बळता वाटस ती माणुस नि शक्ती कण गैरी शक्तिशाली शे.
26
ओ विश्वासी भावूसहोण, एना बारामा मा विचार करा कि जव तुमले परमेश्वर नि बलाव त तुमी कसा होतात. जव तुमले बलावामा उन त मानवी दृष्टीकोन कण तुमना मधून गैराच ज्ञानवान, शक्तिशाली, आणि उच्चा कुय ना नई होतात.
27
परमेश्वर नि तेस्ले निवाळ ज्या जग नि नजर मा मूर्ख शेतस एनासाठे कि त्या ज्ञानवानस्ले लज्जित करी सकोत, आणि तेनी तेस्ले निवाळ ज्या जग ना नजर मा दुर्बळ होतात एनासाठे कि त्या शक्तीशालीस्ले लज्जित करी सकोत.
28
परमेश्वर नि तेस्ले निवाळ ज्या जग ना नजर मा खाल्ला शे, तुच्छ शे आणि जो शेच नई एनासाठे कि त्या तेस्ले ज्या काही तरी खास समजतस, व्यर्थ ठरावो.
29
परमेश्वर नि अस एनासाठे कर कि कोणताच माणुस तेना समोर गर्व नई करू सको.
30
पण परमेश्वर नि तुमले ख्रिस्त येशु मा एक कर आणि ख्रिस्त ना द्वारे तेनी आमले आपला ज्ञान दिधा. परमेश्वर नि आमले आपली नजर मा धर्मी ठराव. ख्रिस्त ना द्वारे आमी पवित्र करामा उनुत आणि तेनी आमले पापस पासून सोळाव.
31
एनासाठे, जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जर कोणी गर्व करान देखस त तो प्रभु ना करेल काम वर गर्व करो.”
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16