bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 12
1 Corinthians 12
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 13 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, ज्या आत्मिक वरदानस्ना बारामा मा तुमनी मले प्रश्न विचारेल होत, मनी ईच्छा शे कि तुमी तेना बारामा स्पष्टता कण समजोत.
2
तुमले माहित शे कि जव तुमी विश्वासी नई होतात, तव तुमी गुंगी मूर्तीस्ना मांगे चाला साठे भटकाळामा एयेल होतात.
3
एनासाठे मनी ईच्छा शे कि तुमले माहिती पळो, कि जो कोणी परमेश्वर नि आत्मा नि प्रेरणा कण बोलस, तो नई सांगत कि येशु श्रापित शे, आणि पवित्र आत्माच शे जी कोले बी हय सांगा साठे सक्षम करस कि येशुच प्रभु शे.
4
वरदान त गैरा प्रकार ना शेतस, पण आत्मा एकच शे जी सर्वास्ले वरदान देस.
5
आणि सेवा बी गैरा प्रकार नि शे, पण प्रभु एकच शे जेनी आमी सेवा करतस.
6
आणि प्रभावशाली कार्य बी गैरा प्रकार ना शेतस, पण परमेश्वर एकच शे, जो सर्वा माणसस्मा तेना प्रभाव उत्पन्न करस.
7
पण परमेश्वर सर्वा विश्वासीस्नी मदत करासाठे प्रत्येक माणुस ले आत्मा नि उपस्थिती ना काही प्रमाण देस.
8
कारण कि एक ले आत्मा ना द्वारे बुद्धी कण भरेल संदेश ले बोलानी क्षमता देवामा येस, आणि दुसराले त्याच आत्मा ना नुसार ज्ञान कण भरेल संदेश ले बोलानी क्षमता देवामा येस.
9
आणि कोले त्याच आत्मा कण प्रभु येशु वर विश्वास करानी क्षमता देवामा येस, आणि कोले तीच एक आत्मा बरा कराना वरदान देस.
10
तोच आत्मा परत कोले सामर्थ्य ना काम करानी शक्ती देस, आणि कोले भविष्यवाणी करानी क्षमता देस, आणि कोले आत्मास्ले परखा नि क्षमता देस, आणि कोले आल्लग-आल्लग भाषा बोलानी क्षमता देस, आणि कोले त्या भाषास्ना अर्थ सांगानी क्षमता देस.
11
पण हय सर्व प्रभावशाली कार्य परमेश्वर ना आत्माच करावस, आणि तीच आत्मा जेले जशी तेनी ईच्छा शे तशी वाटी देस.
12
कारण कि ज्या प्रकारे शरीर त एक शे आणि तेना अवयव गैरा शेतस, आणि त्या एक शरीर ना सर्वा अवयव गैरा होवावर बी सर्वा मियसन एकच शरीर शे, त्याच प्रकारे ख्रिस्त आणि ख्रिस्त वर विश्वास करणारा बी शेतस.
13
कि आमी सर्वास्नी काय यहुदी हो, काय बिगर यहुदी, काय दास, काय स्वतंत्र, एकच आत्मा ना द्वारे एक शरीर होवा साठे बाप्तिस्मा लीधा, आणि आमी सर्वास्ले एकच आत्मा भेटेल शे.
14
आमना शरीर मा एकच अवयव नई, पण गैरा शेतस.
15
समजी ल्या, कदी पाय सांगो कि मी हात नई, एनासाठे शरीर ना अवयव नई, त काय तेन अस सांगा मुळे तो शरीर ना अवयव नई ऱ्हात?
16
आणि कदी कान सांगस, मी डोया नई, एनासाठे शरीर ना अवयव नई, त काय तेन अस सांगा मुळे तो शरीर ना अवयव नई ऱ्हात?
17
कदी पुरा शरीर डोयाच ऱ्हाता त आयकन कोडे ऱ्हात? कदी पुरा शरीर कानच ऱ्हाता त सुंगान कोडे ऱ्हात?
18
पण परमेश्वर नि आमना शरीर सर्वा अवयव आपली ईच्छा ना नुसार एक-एक करीसन व्यक्तिगत पणे बरोबर जागा वर ठीयेल शे.
19
कदी त्या सर्वा एकच अवयव ऱ्हातात, त शरीर ऱ्हाताच नई.
20
एनासाठे, जरी शरीर ना गैरा अवयव शेतस, तरी बी शरीर एकच शे.
21
डोया हात ले नई सांगू सकस, कि “मले तुनी गरज नई शे,” आणि नईत डोक पाय ले सांगू सकस, कि “मले तुनी गरज नई.”
22
पण शरीर ना त्या अवयव ज्या दुसरास्तून कमजोर दिखतस त्या गैराच आवश्यक शेतस.
23
आणि शरीर ना ज्या अवयवस्ले आमी कमी आदर ना योग्य समजतस, त्याच अवयवस्ले गैरा ध्यान दिसन कपळा घालतस. आणि ज्या अवयव आमी दुसरास्ले दाखाळत नईत त्याच अवयव नि सुरक्षा गैरा ध्यान कण करतस.
24
ज्या अवयवस्ले आमी दाखाळतस, तेस्ले सुरक्षा नि गरज नई. पण परमेश्वर, जेनी आमना शरीर ना सर्वा अवयवस्ले एकत्र जोळेल शे, तेनी आमले अस करी टाक कि आमी ज्या अवयवस्ले कमी महत्व देतस तेस्नीच जास्त देखरेख करतस.
25
परमेश्वर नि अस एनासाठे कर कि शरीर मा फुट नई पळो, आणि शरीर ना सर्वा अवयव एक-दुसरास्नी बरोबर देखरेख करोत.
26
एनासाठे कदी शरीर ना कोणता अवयव ले दुखापत होस त तेना संगे शरीर ना सर्वा अवयव दुखी होतस. कदी कोणता एक अवयव नि बडाई होस त सर्वा अवयव खुशी करतस.
27
ह्याच प्रकारे तुमी सर्वा मियसन ख्रिस्त ना शरीर शेतस, आणि तुमना मधून प्रत्येक तेना आणि तेना शरीर ना अवयव सारखा शेतस.
28
आणि परमेश्वर नि मंडळी मा आल्लग-आल्लग व्यक्तीस्ले नेमेल शे, पहिले त्या लोक ज्या तेना प्रेषित शेतस, दुसरा भविष्यवक्ता, तिसरा शिक्षक. मंग सामर्थ्य ना काम करणारा, मंग बरा करणारा, आणि उपकार करणारा, आणि प्रधान, आणि पवित्र आत्मा ना द्वारे देवामा एयेल आल्लग-आल्लग भाषा बोलणारा.
29
प्रत्येक झन प्रेषित नई शेतस, प्रत्येक झन भविष्यवाणी नई करू सकत, प्रत्येक झन शिकाळनारा नई शेतस, आणि नईत प्रत्येक झन सामर्थ्य ना काम करू सकतस.
30
प्रत्येक झन आजारीस्ले बरा नई करू सकत, प्रत्येक झन आल्लग-आल्लग भाषा नई बोलू सकत.
31
प्रत्येक झन भाषास्ना अनुवाद नई करू सकत. तुमी गैरा प्रयत्न कण पवित्र आत्मा पासून मोठा-मोठा वरदानस्नि मांग करतस. पण मी तुमले एनातून बी चांगला रस्ता दाखाळस.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16