bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 6
1 Corinthians 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 7 →
1
कदी तुमना मधून कोणी विश्वासी ना दुसरा विश्वासी संगे मुकदमा राहो, त तुमी निर्णय साठे अधर्मी न्यायीस कळे नका जायज्यात. तुमी आपली मंडळी ना विश्वासीस्ले न्याय करासाठे सांगा, कि तुमना मधून कोण बरोबर शे.
2
निश्चित तुमले माहिती शे कि भविष्य मा परमेश्वर ना लोक ह्या जग ना लोकस्ना न्याय करतीन. एनासाठे निश्चित रूप कण तुमी आपला मधला धाकला तून धाकला झगळास्ना न्याय करासाठे योग्य बनी जावा.
3
तुमले माहिती शे कि भविष्य मा आमी स्वर्गदूतस्ना न्याय करसुत, त निश्चितच आमी आपला जीवन ना साध्या गोष्टीस्ना बी न्याय करू सकतस.
4
कदी असा संसारिक गोष्टी तुमना जोळे येतस, त तुमी येणा न्याय करासाठे त्या लोक जोळे नका जायज्यात, जेस्ना मंडळी ना लोकस्मा काहीच आदर नई.
5
तुमले लाज वाटाले पाहिजे, निश्चित तुमना मधमा कोणी एक समजदार व्यक्ती शे जो आपला संगी विश्वासी भावूस्ना न्याय करू सकस.
6
पण अस करान सोळीसन, एक विश्वासी भावू दुसरा विश्वासी भावू ना विरुद्ध न्यायालय मा जातस आणि अविश्वासीस्ले आपला न्याय करू देतस.
7
पण खर हय शे, कि तुमी आपस मा मुकदमा करतस आणि एना कण हय सिद्ध होस कि तुमी ख्रिस्ती जीवन ले जगा मा पुरा हारी जायेल शेतस. काय तुमना साठे हय चांगल नई होवाव कि तुमी अन्याय ले सहन करी लेवोत? काय तुमना साठे हय चांगल नई होवाव कि तुमी नुकसान उचली लेवोत?
8
एले सोळीसन तुमी दुसरास संगे अन्याय करतस आणि नुकसान पोहोचाळतस, आणि अस तुमी आपलाच विश्वासी भावूस संगे करतस.
9
तुमले हय माहिती शे कि अन्यायी लोक परमेश्वर ना राज्य ना वारीस नई होवावत. कोणी तुमले धोका नई देवू सको, त्या लोक ज्या वेश्यागामी करतस, मूर्ती-पूजक शेतस, व्यभिचार शेतस, लबाळ शेतस, पुरुषगामी शेतस,
10
चोर शेतस, लोभी शेतस, बेवळा शेतस, गाया देणारा शेतस, धोका देणारा शेतस, असा लोक परमेश्वर ना राज्य ना वारीस नई होवावत.
11
तुमना मधून कितलाक त पहिले असाच होतात, पण प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण आणि आमना परमेश्वर नि आत्मा कण तुमना पाप धोयामा एयेल शेतस, तुमी पवित्र करामा एयेल शेतस आणि धर्मी ठरावामा एयेल शेतस.
12
तुमना मधून कोणी सांगस, कि मले सर्व काही करानी परवानगी शे. हा शे, पण सर्व काही तुमना साठे फायदान नई. मी सांगू सकस कि मले सर्व काही करानी परवानगी शे, पण मी कोणतीच गोष्ट ना गुलाम नई बनाव.
13
कोणी सांगस, जेवण आपला शरीर ना साठे, आणि शरीर जेवण ना साठे. हा हय खर शे, पण परमेश्वर शरीर आणि जेवण दोनीस्ना नाश करीन. शरीर व्यभिचार ना साठे नई शे, पण प्रभु नि सेवा साठे शे, आणि प्रभु शरीर ना गरजस्ले उरावस.
14
आमना शरीर महत्वपूर्ण शे, कारण कि जस परमेश्वर नि आपली सामर्थ्य कण प्रभु येशु ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता कर, तसाच तो आमले बी जित्ता करीन.
15
निश्चित तुमले माहिती शे, कि तुमना शरीर ख्रिस्त ना शरीर शे. त काय मी ख्रिस्त ना आंग ले लिसन तेस्ले वेश्यास्ना आंग बनावू? कदीच नई.
16
तुमले निश्चितच माहिती शे, कि जो कोणी वेश्या नि संगती करस, तो तीना संगे एक तन हुई जास, कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “त्या दोनी एक तन होतीन.”
17
पण जो प्रभु ना संगे संगती करस, तो तेना संगे एक आत्मा हुई जास.
18
व्यभिचार नका करा. कोणी बी असा पाप जो माणुस करस तेना प्रभाव तेना शरीर वर नई पळत, पण व्यभिचार करणारा व्यक्ती आपलाच शरीर ना विरुद्ध मा पाप करस.
19
निश्चितच तुमले माहिती शे, कि तुमना शरीर पवित्र आत्मा ना मंदिर शे, जो तुमना मा बसेल शे आणि तुमले परमेश्वर कळून भेटेल शे, आणि तुमी आपला नई शेतस पण परमेश्वर ना शेतस.
20
कारण कि परमेश्वर नि तुमले दाम दिसन विकत ली लीयेल शे, एनासाठे परमेश्वर नि महिमा साठे आपला शरीर ना उपयोग करा.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16