bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 8
1 Corinthians 8
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
1
तुमी आपला पत्र मा मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ना बारामा मले विचार, आमी सर्वास्ले ह्या विषय ना बारामा ज्ञान शे. पण ज्ञान आमना मा गर्व उत्पन्न करस, जव कि प्रेम आमले दुसरास्नी मदत कराले शिकाळस.
2
कदी कोणी समजा कि तेले काही माहिती शे, त तेले जस माहिती पाहिजे तस आते लगून नई माहिती.
3
पण कदी कोणी परमेश्वर वर प्रेम ठेवस, त परमेश्वर तेले वयखस.
4
एनासाठे, मी मूर्ती ना समोर बलिदान करेल जेवण ले खावाना विषय मा विचारेल प्रश्न ना उत्तर देसू. आमले माहिती शे कि मूर्ती खरज कोणताच देव नई शे, आणि फक्त एकच जित्ता परमेश्वर शे.
5
जरी आकाश आणि पृथ्वी वर गैरा शेतस जेस्ले लोक ईश्वर आणि प्रभु सांगतस.
6
तरी बी आमना साठे त एकच परमेश्वर शे. म्हणजे परमेश्वर जो सर्वा वस्तूस्ले बनावनार शे आणि आमी तेनाच साठे जगतस, आणि फक्त एकच प्रभु शे, म्हणजे प्रभु येशु ख्रिस्त, जेना द्वारे सर्वा वस्तू बनावामा उनात, आणि आमी तेनाच द्वारे जित्ता शेतस.
7
पण आमना काही विश्वासी भावूस्ले हय नई माहिती कि मूर्तीस्मा काहीच सामर्थ्य नई शे. कारण कि पहिले त्या त्या मूर्तीस्नी स्तुती कऱ्या करत होतात, पण जव आते त्या मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ले खातस, त त्या चुकी कण असा विचार करतस कि त्या आते त्या मूर्तीस्नी स्तुती करी ऱ्हायनात. बरोबर आणि चुकीना ले समजाना तेस्ना विवेक कमजोर हुई जायेल शे, आणि एनासाठे त्या विचार करतस कि त्या जेवण ले खाईसन अशुद्ध हुई जायेल शेतस.
8
जेवण आमले परमेश्वर ना नजीक नई पोहोचाळत, कदी आमी नई खावावत त आमना काही नुकसान नई, आणि कदी खासुत बी तरी काही फायदा नई.
9
पण सावधान राहा, अस नई होवो, कि तुमनी हय स्वतंत्रता काही दुर्बळ लोकस्ना साठे ठोकर ना कारण बनी जावो.
10
कारण कि कदी कोणी माणुस जेना ह्या बारामा विवेक कमजोर शे, तुमी ज्ञानीस्ले मूर्ती ना मंदिर मा जेवण करतांना देखोत, त काय तेना विवेक मा मूर्ती ना समोर अर्पण करेल वस्तूस्ले खावानी हिम्मत नई होवाव?
11
आणि एनासाठे तो विश्वासी भावू जेना विवेक कमजोर शे, जेना साठे ख्रिस्त मरणा, तुना ह्या ज्ञान मुळे तो नाश हुई जाईन.
12
आणि ह्या प्रमाणे तुमी त्या विश्वासी भावूस्ना विरुद्ध अपराध करीसन तेस्ना दुर्बल विवेक ले दुखाळतस, आणि अस करीसन तुमी ख्रिस्त ना विरुद्ध पाप करतस.
13
एनासाठे, कदी मूर्तीस्ले चळावामा एयेल जेवण खावा कण कोणी विश्वासी भावू ना विश्वास ले ठेच पोहोचस, त मी त्या प्रकार ना जेवण कदीच नई खावाव, एनासाठे कि मी कोणी विश्वासी भावू ना विश्वास ले ठोकर खावाळा ना कारण नई बनू.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16