bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 14
1 Corinthians 14
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 15 →
1
दुसरास्वर प्रेम कराना प्रत्येक प्रकार ना प्रयत्न करा, आणि आत्मिक वरदानस्नि उत्सुकता कण ईच्छा ठेवा, खास करीसन परमेश्वर ना संदेश ले सांगानी ईच्छा ठेवा.
2
कारण कि जो आल्लग-आल्लग भाषास्मा गोष्टी करस, तो माणसस संगे नई, पण परमेश्वर संगे बोलस, एनासाठे कि तेसन्या गोष्टी कोणीच नई समजत, कारण कि तो पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण गुप्त गोष्टीस्ले सांगस.
3
पण जो परमेश्वर ना संदेश ना प्रचार करस, तो माणसस्ले उन्नती, प्रोत्साहन आणि शांती ना प्रचार करस.
4
जो आल्लग-आल्लग भाषा मा गोष्टी करस, तो फक्त आपलाच विश्वास ले पक्का करस. पण जो परमेश्वर ना संदेश ना प्रचार करस तो मंडळी नि उन्नती करस.
5
मनी ईच्छा शे कि तुमी सर्वा अन्य भाषा मा बोलोत, पण जास्त त हय ईच्छा शे कि परमेश्वर ना संदेश सांगा. कारण कि तो, जो परमेश्वर ना संदेश ना प्रचार करस, तो त्या आल्लग-आल्लग भाषा बोलणार पासून, जो बिगर अनुवाद कराना आल्लग-आल्लग भाषा मा गोष्टी करस, चांगला शे कारण कि अनुवाद करा नंतरच मंडळी ना उन्नती संभव होवू सकस.
6
एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, कदी मी तुमना जोळे ईसन आल्लग-आल्लग भाषा मा बोलू, त तेना कण तुमले काय फायदा हुईन? काहीच नई. पण कदी मी परमेश्वर ना प्रकटीकरण ना गोष्टी, ज्ञान ना गोष्टी, परमेश्वर ना संदेश ना गोष्टी, आणि उपदेश ना गोष्टी तुमले सांगू, त त्या तुमना साठे उपयोगी होतीन.
7
ह्या प्रमाणे जव तुमी बासरी आणि वीणा सारखा वाद्यस्ले वाजाळतस, आणि कदी तुमी ध्वनी चांगल्या प्रकारे नई वाजाळतस व आवाज मा काही फरक नई शे त मंग दुसरा कसा वयखतीन कि ती बासरी शे कि वीणा? व कोणता बी राग ले नई वयखू सकावत व कोलेच माहिती नई पळाव कि तो कोणती ध्वनी वाजाळी ऱ्हायना.
8
युध्द मा, कदी तुरही नि ध्वनी स्पष्टपणे आयकू नई देत, त सैनिक लळाई करासाठे तयार नई होवू सकतस.
9
त्याच प्रकारे, कदी तुमी आल्लग-आल्लग भाषा मा संदेश देतस आणि कोणी तेना अर्थ ले नई समजू सकोत त ते वारा मा गोष्टी करान ठरीन, आणि तेना काहीच फायदा नई.
10
ह्या जग मा गैरा सावटा आल्लग-आल्लग प्रकार ना भाषा शेतस आणि प्रत्येक भाषास्ना अर्थ शे.
11
पण कदी आमी त्या भाषास्ले नई समजतस ज्या दुसरा बोली ऱ्हायनात, त हय अस हुईन समजा कि त्या आमना साठे बाहेर देश ना शेतस, आणि आमी तेस्ना साठे बाहेर देश ना.
12
एनासाठे जव तुमी पवित्र आत्मा ना द्वारे देवामा येणारा वरदानस्नि धून मा शेतस, त तुमी असा वरदानस्नि ईच्छा ठेवा जेना कण मंडळी नि उन्नती हुई सको.
13
ह्या मुळे जो आल्लग-आल्लग भाषा मा बोलस, तो प्रार्थना करो, कि तो तेना अर्थ बी स्वता समजी सको.
14
एनासाठे कदी मी आल्लग-आल्लग भाषा मा प्रार्थना करू, त मनी आत्मा प्रार्थना करस, पण मनी बुद्धी ना एनामा काहीच काम नई.
15
त मी तुमले सांगस कि काय कराले पाहिजे. मी आत्मा कण बी प्रार्थना करसू आणि बुद्धी कण बी प्रार्थना करसू कि दुसरा लोक समजू सकोत. मी आत्मा कण गान म्हणसू., आणि बुद्धी कण बी गान म्हणसू. कि आयकनारा समजी सकोत.
16
नईत तू कदी आत्मा कणच परमेश्वर ना धन्यवाद करशी, त जो साधारण माणुस तुनी प्रार्थना मा सहभागी शे कदी ते तेले नई समजू सकाव त आमेन कसा सांगीन?
17
तू त चांगला प्रकारे परमेश्वर ना धन्यवाद करस, पण तेना कण दुसरा व्यक्ती ना विश्वास पक्का नई होवाव.
18
मी आपला परमेश्वर ना धन्यवाद करस, कि मी तुमी सर्वास्तून जास्त आल्लग-आल्लग भाषा मा बोलस.
19
पण मंडळी मा आल्लग-आल्लग भाषा मा दहा हजार गोष्टी सांगा पासून हय मले आजून भी चांगल वाटस, कि दुसरास्ले शिकाळा साठे बुद्धी कण पाचच गोष्टी सांगू ज्या सर्वास्ले समज मा येवो.
20
ओ विश्वासी भावूसहोण, ह्या बारामा मा तुमनी समज मा पोरस सारखी नई राहो, वाईट मा त पोर राहा, पण समजाना गोष्टीस्मा शाहाणा बना.
21
परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि प्रभु सांगस, “मी अन्य भाषा बोलणारास्ना द्वारे, आणि पराया मुख ना द्वारे ह्या लोकस्ना संगे गोष्टी करसू, तरी बी त्या मनी नई आयकाव.”
22
एनासाठे आल्लग-आल्लग भाषा विश्वासीस साठे नई, पण अविश्वासीस साठे चिन्ह शेतस, आणि परमेश्वर ना संदेश अविश्वासीस साठे नई, पण विश्वासी साठे चिन्ह शे.
23
त कदी मंडळी एक जागा वर एकत्र होवो, आणि सर्वान-सर्वा आल्लग-आल्लग भाषा बोलोत आणि बाहेर ना साधारण व अविश्वासी माणुस मधमा ईजावो त त्या काय विचार करतीन कि तुमी येळा शेतस.
24
पण कदी सर्वा परमेश्वर ना संदेश सांगाले लागोत, आणि कोणी बाहेर ना साधारण व अविश्वासी माणुस मधमा ईजावो, त तेस्ले वाटीन कि त्या पापी शेतस, आणि तुमी जे सांगी ऱ्हायनात तेले आयकीसन त्या आपला विवेक बदला ले देखतीन.
25
परमेश्वर ना संदेश मुळे तेले आपली वाईट, गुप्त विचारना बारामा काही वाटीन, तव तो पश्चाताप करीन व पालथा पळीसन परमेश्वर नि उपासना करीन, आणि मानी लीन, कि खरोखर परमेश्वर तुमना मधमा शे.
26
एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले सांगस कि तुमले काय कराले पाहिजे. जव तुमी उपासना ना साठे एकत्र होतस, कि तुमना मधून कोणा हृदय मा भजन ऱ्हातस, आणि कोणा जोळे लोकस्ले शिकाळा साठे उपदेश ऱ्हातस. कोणा जोळे परमेश्वर ना द्वारे देवामा एयेल प्रकटीकरण ऱ्हास. कोणी त आल्लग-आल्लग भाषा मा जी तेस्नी शिकेल नई शे संदेश देतस, आणि काही त त्या संदेशस्ना अर्थ सांगतस. ध्यान ठेवा कि जे काही तुमी करतस तेना कण लोकस्नी आत्मिक उन्नती होवाले पाहिजे.
27
जर कदी आल्लग-आल्लग भाषा मा बोलन राहो, तर जास्तीत जास्त दोन व तीन व्यक्ती एक नंतर एक बोलो, आणि तठे एक व्यक्ती अनुवाद करणारा राहाले पाहिजे.
28
पण कदी अनुवाद करणारा नई राहो, त अन्य भाषा बोलणारा मंडळी मा शांत राहो, आणि आपला मन कण, आणि परमेश्वर ना संगे बोलो.
29
परमेश्वर ना भविष्यवक्ता देनारस मधून दोन व तीन व्यक्तीच बोलोत, आणि बाकी लोक तेस्ना संदेश ले आयकीसन तेस्ले परखोत.
30
पण जर सभा मा बठेल कोणी दुसरा व्यक्ती ले परमेश्वर पासून कोणता संदेश भेटस त जो बोली ऱ्हायना तेले थांबाले पाहिजे आणि दुसरा व्यक्ती ले बोलू देवाले पाहिजे.
31
तुमी सर्वा परमेश्वर ना संदेश ना प्रचार करू सकतस, पण एक नंतर एक, एनासाठे कि प्रत्येक झन सिखोत आणि उत्तेजित होवोत.
32
आणि परमेश्वर ना संदेश ले प्रचार कराना वरदान, प्रचारक ना नियंत्रण ना शे.
33
कारण कि परमेश्वर बेशिस्तपणा ना नई, पण शांती ना निर्माण करता शे. ह्या नियम ना पालन परमेश्वर ना लोक मंडळीस्मा करामा एस.
34
बाया मंडळी नि सभास्मा चूप राहोत, कारण कि तीस्ले बोलानी परवानगी नई, पण आधीन मा राहाणी आदन्या शे, जस परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल बी शे.
35
आणि कदी त्या काही सिखानी ईच्छा करतस, त घर मा आपला-आपला नवराले विचारोत, कारण कि बाई ना मंडळी मा गोष्टी करान लज्जा ना गोष्ट शेतस.
36
काय तुमी विचार करतीस कि परमेश्वर ना वचन पहिले तुमना जोळे पोहोचना? कि हय फक्त तुमलेच देवामा एयेल शे?
37
कदी कोणी माणुस स्वता ले परमेश्वर ना वचन ना प्रचारक व आत्मिक झन समजस, त हय समजी लेवो, कि ज्या गोष्टी मी तुमले लिखी ऱ्हायनु, त्या प्रभु ना आज्ञा शेतस.
38
कदी कोणी मना ह्या गोष्टीस्वर ध्यान नई देवाव, त तुमी बी तेनावर ध्यान देवू नका.
39
ओ विश्वासी भावूसहोण, परमेश्वर ना वचन ले प्रचार करानी धून मा राहा, आणि आल्लग-आल्लग भाषा बोलाले मना नका करा.
40
पण जे काही बी तुमी उपासना ना टाईम वर करतस, सभ्यता कण आणि क्रमणुसार करा.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16