bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 13
1 Corinthians 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
1
कदी मी, माणसस्नी आणि स्वर्गदूतस्नी भाषा बोलू, आणि दुसरास्वर प्रेम नई ठेवू, त मी ठण-ठण करणारा पित्तय आणि झणझणणारी झांज शे.
2
आणि कदी मले परमेश्वर ना संदेश ले सांगाणा वरदान भेटेल राहो, आणि मले सर्वा गोष्टीस्ना ज्ञान शे आणि सर्वा रहस्य नि समज शे, आणि मले परमेश्वर वर विश्वास शे आठ लगून कि मी डोंगर ले दूर करी देवू, पण दुसरास्वर प्रेम नई करत, त मी काय बी नई शे.
3
आणि कदी मी आपली सर्वी संपत्ती गरीबस्ले दि टाकू, आठ लगून कि मी आपला शरीर ले तेस्ले बायाले दि टाकू, आणि दुसरास्वर प्रेम नई ठेवू, त मले काहीच फायदा नई.
4
ज्या लोक प्रेम करतस, धीर धरणारा ऱ्हातस, आणि त्या कृपाळू ऱ्हातस, प्रेम करणारा लोक दुसरास्वर बयतस नई, त्या आपली बळाईखी नई करतस, आणि गर्व नई करतस.
5
प्रेम करणारा लोक दुसरास्ना संगे वाईट व्यवहार नई करतस, त्या स्वतास्न चांगल नई देखतस, त्या लवकर रागे नई भरतस, आणि त्या दुसरास्ना करेल वाईट कामस्ले आठवण नई ठेवतस.
6
प्रेम करणारा लोक वाईट कामस कण खुश नई होतस, पण सत्य ना गोष्टीस कण खुश होतस.
7
प्रेम करणारा सर्व काही सहन करी लेतस, त्या कोणती बी परिस्थिती मा करान नई सोळतस, त्या सर्वा गोष्टीस्मा परमेश्वर वर आशा धरी ठेवतस, आणि त्या प्रत्येक कठीण परिस्थिती मा धीर धरी ऱ्हातस.
8
संदेशस्नी गरज नई राहाव, भाषा निशब्द हुई जातीन, आणि ज्ञान सरी जाईन पण प्रेम कायम ना साठे बनेल राहीन.
9
कारण कि आमना ज्ञान अपुरा शे, आणि परमेश्वर ना संदेश ले देवानी आमनी क्षमता बी अपुरी शे.
10
पण जव सर्वसिध्द ईन, त सर्व्या अपुऱ्या गोष्टी नष्ट हुई जातीन.
11
हय सगळ एक व्यक्ती ना विकास ना सारख शे. जव मी एक पोऱ्या होतु, मी एक पोऱ्या ना सारखा गोष्टी करत होतु, विचार करत होतु आणि तर्क करत होतु. पण जव मी मोठा हुयणु तव मनी आपला धाकलपणी ना गोष्टीस्ले सोळी टाक.
12
आते त आमले आरसा मा अंधुक दिखस, पण जव सर्वसिध्द ईन आमी समोरा-समोर देखसूत. आते त मना ज्ञान अपुरा शे, पण तव मी त्याच प्रमाणे पूर्णपणे समजी जासू, ज्या प्रमाणे परमेश्वर मले समजी जायेल शे.
13
एनासाठे आते आमले तीन गोष्टी करत राहाले पाहिजे, आमले परमेश्वर वर विश्वास ठेवाले पाहिजे, आमले तेना करार वर आशा ठेवाले पाहिजे, आणि दुसरास्वर प्रेम ठेवत राहाले पाहिजे, पण ह्या तिन्ही गोष्टीस्मा सर्वास्तून श्रेष्ठ प्रेम शे.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16