bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 4
1 Corinthians 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
1
लोक आमले ख्रिस्त ना सेवक आणि परमेश्वर ना कारभारी म्हणजे सुवार्ता ना रहस्यमय सत्यता ले समजाळनारा समजोत.
2
मंग कारभारी मा हय गोष्ट देखामा एस, कि तो तेना मालक ना द्वारे देवायेल कामस्ना प्रती विश्वास योग्य राहो.
3
पण मी चिंता नई करत कि तुमी व दुसरा लोक मले विश्वास योग्य सांगतस कि नई. पण मी बी नई सांगत कि मी विश्वास योग्य शे कि नई.
4
कारण मना विवेक मले कोणत्याच गोष्ट मा दोषी नई ठरावस, पण एना कण मी निर्दोष नई ठरत, कारण कि मले पारखनार प्रभु शे.
5
एनासाठे जठ लगून प्रभु नई येत तठ लगून कोणी कोले नई परखो, तोच सर्वा माणसस्ले उघाळामा सांगीन जे कोलेच नई माहिती. तो तेस्ना हृदय ना उद्देशस्ले प्रगट करीन, तव परमेश्वर ना कळून प्रत्येक नि प्रशंसा हुईन.
6
ओ विश्वासी भावूसहोण, मी जे सांगी ऱ्हायनु तेले समजाळा साठे मनी आपली कळे अपुल्लोस नि चर्चा दाखला नि रितीवर करेल शे. तुमी उदाहरण सिखाले पाहिजे कि पवित्र शास्त्र मा लिखेल गोष्टीस पासून पुळे नई जावाले पाहिजे. तव तुमी गर्व कण आमना मधून एक ले दुसरा ना विरोध मा नई ठेवावत.
7
कारण कि कोणी तुमले कोणा कण खास नई बनाव. सर्व काही जे तुमना जोळे शे ते परमेश्वर ना द्वारे तुमले देवामा एयेल शे. जव कि सर्व काही जे तुमना जोळे शे तुमले परमेश्वर पासून भेटेल शे, त तुमले गर्व कराना कोणताच अधिकार नई.
8
तुमी विचार करतस कि सर्व काही तुमनापा शे जे तुमनी आत्मिकता ना साठे गरज न शे. तुमी विचार करतस कि तुमना जोळे पहिले पासून त्या सर्वा खास गुण शेतस ज्या पवित्र आत्मा लोकस्ले देस. तुमी विचार करतस कि तुमी पहिले पासून आमना बिगर राजा ना सारखा राज्य कराले लागेल शेतस, मले गैरी खुशी होती एनासाठे कि आमी बी तुमना संगे राज्य करतुत.
9
मनी समज मा परमेश्वर नि आमी प्रेषितस्ले त्या लोकस सारखा सर्वास्ना शेवटला जागा वर ठीयेल शे, जेस्नी उघळपणे मृत्यु नि आज्ञा हुई जायेल होवो. कारण कि आमी सर्वा स्वर्गदूत आणि माणसस्ना जग साठे तमाशा ठरेल शेतस.
10
ख्रिस्त ना प्रचार करा मुळे लोक आमले मूर्ख समजतस, पण तुमी चुकी कण समजतस कि तुमी बुद्धीमान शेतस. कईक लोक असा विचार करतस कि आमले काही अधिकार नई शे, पण तुमी गर्व कण सांगतस कि तुमना मा परमेश्वर नि सामर्थ्य शे. लोक आमना आदर नई करतस पण त्या तुमना आदर करतस.
11
आमी ह्या घळी लगून भुक्या-तिश्या शेतस आणि आमना कपळा बी फाटी जायेल शेतस, आमी मार खातस आणि आमना जोळे घर बी नई शे.
12
आणि आपलाच हातस्ना काम करीसन परिश्रम करत ऱ्हातस. लोक आमले वाईट सांगतस आणि आमी तेस्ले आशीर्वाद देतस, त्या आमले त्रास देतस आणि आमी सहन करतस.
13
जव त्या आमले बदनाम करतस, आमी तेस्ले नम्रता कण उत्तर देतस. आठ लगून कि लोक आते आमना आदर नई करतस, त्या सांगतस कि आमना काही महत्त्व नई.
14
मी तुमले लज्जित करासाठे ह्या गोष्टी नई लिखत, पण मी तुमले सुधारा ना उद्देश कण मना प्रिय पोरस समजीसन सावधान करस.
15
कारण कि जरी जर ख्रिस्त मा तुमना सिखाडणारा दहा हजार बी ऱ्हातात, तरी बी मी तुमना बाप सारखा शे, कारण कि तुमना लगून सुवार्ता लयणार पहिला व्यक्ती मीच शे, जेना परिणाम स्वरूप तुमनी ख्रिस्त येशु वर विश्वास कर.
16
एनासाठे मी तुमले सांगस कि मनी वागणूक ना अनुकरण करा.
17
एनासाठे मनी तीमुथियुस ले जो मना प्रिय आणि विश्वास योग्य पोऱ्या शे, तुमना जोळे धाळेल शे आणि तो तुमले सांगीन कि मी येशु ख्रिस्त ना समर्थक होवा मुळे काय करस आणि कसा जीवन जगस, जेना हिसाब कण मी सर्वा जागास्वर प्रत्येक मंडळी मा शिक्षा देस.
18
तुमना मधमा काही लोक शेतस ज्या असा विचार करतस कि मी तुमले भेटाले नई येवाव, आणि एनासाठे त्या गर्विष्ठ बनी जायेल शेतस.
19
पण जर प्रभु नि ईच्छा अशीन त मी तुमना जोळे लवकरच येसू, तव नईत फक्त त्या गर्विष्टस्नि शिक्षा पण तेस्नी सामर्थ्य ले बी समजी जासू.
20
कारण कि परमेश्वर ना राज्य लोकस्ना जीवन मा तेस्ना कार्य ना द्वारे दिखस, नई कि तेस्ना गोष्टीस्ना द्वारे.
21
जव मी येवू त तुमनी काय ईच्छा शे कि मी करू? कदी तुमनी तुमना वाईट रस्तास्ले नई सोळेल शे, त मी तुमले दंड देसू, आणि कदी तुमनी तुमना वाईट रस्तास्ले सोळी टाकेल शे, त मी तुमना संगे प्रेम व नम्रता कण वागसू.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16