bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 16
1 Corinthians 16
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
1
आते मी त्या प्रश्न ना उत्तर देस जो तुमनी मले करेल होता, तुमनी मले त्या वर्गणी ना बारामा विचारेल होत जी यरूशलेम मा राहणारा परमेश्वर ना लोकस्ना साठे करामा एस. जशी आदन्या मनी गलतिया प्रांत नि मंडळीस्ना लोकस्ले दिधी, तसाच तुमी बी करा.
2
प्रत्येक रविवार ना दिन तुमना मधून प्रत्येक आपली कमाई ना नुसार काही आपला कळे ठेवा, एनासाठे कि जव मी येवू तुमले वर्गणी करानी गरज नई पळो.
3
नंतर जव मी तठे ऱ्हासु, त मी त्या लोकस्ले धाळसू जेस्ले तुमी विश्वास योग्य व्यक्तीस्ना रूप कण निवाळशात एनासाठे कि त्या देणगी ले लिसन यरूशलेम शहर मा जावोत. मी तेस्ना संगे एक पत्र बी धाळी दिसू कि तठला विश्वासीस्ना संगे तेस्नी वयख कराळी सकू.
4
आणि कदी मन जान चांगल शे, त मी तेस्ना संगे जासू.
5
आणि मी, मासेदोनिया प्रांत मा जावा नंतर, तुमले भेटाले एसू. कारण कि मले मासेदोनिया प्रांत मधून हुईसन जानच शे.
6
पण होवू सकस कि मी तुमना संगे जास्त टाईम साठे राहू, आणि कदाचित पुरा हिवाया तुमना संगे राहू. एना नंतर जथ मले जान हो, तथा पोहोचाले तुमी मनी मदत करज्यात.
7
मी फक्त थोडा टाईम साठे तुमले भेटीसन आपला प्रवास ले जावाना नई देखस, पण मले आशा शे, कि जर प्रभु नि ईच्छा अशीन त काही जास्त टाईम लगून तुमना संगे ऱ्हासु.
8
पण मी पिन्त्तेकुस्त ना सन ना दिन लगून इफिस शहर मा ऱ्हासु,
9
कारण कि आते बी आठे गैरा लोक शेतस जेस्नी परमेश्वर ना वचन आयकानी ईच्छा शे, आणि मन आठे राहाण गैर उपयोगी शे. जरी आठे विरोध करणारा गैरा शेतस.
10
कदी तीमुथियुस तुमना जोळे करिंथ शहर मा ईजास, त तुमी तेना तुमना मधमा स्वागत करज्यात, कारण कि तो मनासारखा प्रभु ना कार्य करस.
11
एनासाठे कोणी तेले तुच्छ नई समजो, पण जव तो तठून मना जोळे येवा साठे निघस, त तेना प्रवास साठे जी काही गरज शे तुमी तेले देयज्यात. कारण कि तेनी आठे येवानी वाट देखी ऱ्हायनु, कि तो बाकी विश्वासी भावूस संगे येवो.
12
भावू अपुल्लो ना बारामा मले हय सांगण शे कि मनी तेले गैरी विनंती करी कि तो भावूस संगे तुमना जोळे जावो, पण आते तेनी येवानी ईच्छा नई होती. पण परिस्थिती बरी होवावर तो तुमना जोळे ईन.
13
सावधान राहा, विश्वास मा स्थिर राहा, धैर्यशील बना, परमेश्वर ना संगे नाता मा पक्का बनी राहा.
14
तुमी जे काही करतस ते प्रेम मा करा.
15
ओ विश्वासी भावूसहोण, तुमी स्तेफन ले आणि तेना परिवार ले वयखतस, कि त्या अखया प्रांत ना पहिला ख्रिस्ती विश्वासी शेतस, आणि परमेश्वर ना लोकस्नी सेवा करासाठे ऱ्हातस.
16
एनासाठे मी तुमले विनंती करस, कि असा लोकस्नी पुढाकारी ना अनुसरण करा, व प्रत्येक ना जो कठीण परिश्रम करतस आणि ह्या प्रमाणे खरी भक्ती ना संगे सेवा करतस.
17
आणि मी स्तेफन, फर्तूनात आणि अखायिक ना येवा कण खुश शे, कारण कि तेस्ना मुळे तुमना कळून जी मदत नि कमी होती, ती पुरी हुईगी.
18
तेस्नी मले शांती दिधी आणि उत्साहित बी कर. मी आशा करस कि जव तो तुमना जोळे ईन त तुमना साठे बी असाच करतीन. एनासाठे तुमी असास्ना आदर करा.
19
आशिया प्रांत नि मंडळी ना विश्वासीस कळून तुमले नमस्कार, अक्विल्ला आणि तेनी बायको प्रिस्कील्ला ना त्या मंडळी ना विश्वासीस्ना ज्या तेस्ना घर मा एकत्र होतस तेस्ना बी कळून तुमले प्रभु मा गैरा-गैरा नमस्कार.
20
सर्वा विश्वासी भावूस्ना तुमले नमस्कार, ख्रिस्ती प्रेम कण एक दुसराले नमस्कार करत राहा.
21
मी, पौल हय नमस्कार आपला हात कण लिखी ऱ्हायनु, कदी कोणी प्रभु वर प्रेम नई ठेवत त तो श्रापित शे. ओ आमना प्रभु, ये.
23
मी प्रार्थना करस, कि आमना प्रभु येशु नि कृपा तुमना वर होत राहो.
24
तुमी ज्या ख्रिस्त येशु ना संगे एकजूट शेतस, मना प्रेम तुमी सर्वास्ना संगे राहो, आमेन.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16