bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 15
1 Corinthians 15
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 16 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले तीच सुवार्ता आठवण देवाळस जी पहिले आयकाळी टाकेल शे, ज्या सुवार्ता वर तुमनी विश्वास करेल होत आणि जेनामा तुमना विश्वास स्थिर बी शे.
2
जी सुवार्ता मनी तुमले आयकाळेल शे कदी तुमी तीनावर दृढता कण विश्वास करतस, त परमेश्वर तुमले वाचाळीन. आणि कदी तुमी कायम विश्वास नई करावत, त तुमना विश्वास करान वायबार ठरण.
3
ह्या मुळे, मनी तुमले सर्वास्तून महत्वाना संदेश सांगणु जो मले प्रभु येशु पासून भेटेल होता, आणि तो हवू शे, कि परमेश्वर ना पुस्तक ना वचन ना नुसार, येशु ख्रिस्त आमना पापस साठे मरी ग्या.
4
आणि गाळामा उना, आणि पवित्र शास्त्र ना नुसार तिसरा दिन मरेल मधून परत जित्ता हुईग्या.
5
व तो केफा (पेत्र) ले दिखना, आणि नंतर बारा शिष्यस्ले.
6
मंग पाच शे तून जास्त शिष्यस्ले एकत्र दिखना, जेस्ना मधून गैरा सावटा आज लगून जित्ता शेतस आणि काही मरी जायेल शेतस.
7
मंग याकोब ले दिखना आणि नंतर सर्वा प्रेषितस्ले दिखना.
8
आणि सर्वास्ना नंतर मले दिखना, पण मी त असामान्य रिती कण प्रेषित बनेल शे.
9
कारण कि मी प्रेषितस्मा सर्वास्तून कमी महत्वाना शे, आणि प्रेषित म्हणाना योग्य बी नई शे, कारण कि मनी परमेश्वर नि मंडळीस्ना लोकस्ले त्रास दियेल होतु.
10
पण परमेश्वर नि कृपा कण आते मी प्रेषित शे. आणि तेनी कृपा मना जीवन वर प्रभावशाली होती. एनासाठे मनी दुसरा प्रेषितस्तून जास्त कष्ट बी कर, तरी बी हय मना कळून नई हुईन पण परमेश्वर नि कृपा काम करी ऱ्हायंता.
11
भले मी शे व दुसरा प्रेषित राहोत, आणि सर्वास्नी ख्रिस्त येशु ना बारामा एकच संदेश ना प्रचार कर, आणि एनाच वर तुमनी विश्वास बी कर.
12
आते मी तुमले हय विचारस, कि जव ख्रिस्त ना प्रचार करामा एस, कि तो मरेल मधून परत जित्ता हुईग्या, त तुमना मधून कितलाक काब सांगतस, कि मरेल मधून परत जित्ता नई होवावत?
13
कदी मरेल मधून परत जित्ता नई होवावत, त ख्रिस्त बी जित्ता नई हुयना.
14
आणि कदी ख्रिस्त मरेल मधून परत जित्ता नई हुईना, त आमना प्रचार करान बी व्यर्थ शे आणि तुमना ख्रिस्त वर विश्वास करान बी व्यर्थ शे.
15
कदी मरेल ले जित्ता नई करामा एस, त आमनी हय सांगीसन परमेश्वर ना बारामा तुमले खोटा बोलेल शे कि तेनी ख्रिस्त ले जित्ता करेल होत, जव कि खरज तेनी अस नई कर.
16
आणि जर हय खर शे, कि मरेल जित्ता नई होतस, त ख्रिस्त बी जित्ता नई हुईना.
17
आणि कदी ख्रिस्त जित्ता नई हुईना, त तुमना ख्रिस्त वर विश्वास करान बी व्यर्थ शे, आणि तुमी आते लगून पापस्मा जीवन जगी ऱ्हायनात.
18
आणि कदी ख्रिस्त मरेल मधून परत जित्ता नई हुईना, त ज्या ख्रिस्त मा विश्वासी मरी जायेल शेतस, त्या बी वाचाळामा नई उनात, पण दवळी जायेल शेतस.
19
जर ख्रिस्त मा आमनी आशा फक्त ह्याच जीवन ना साठे शे, त आमना वर ह्या जग मा सर्वास्तून जास्त दया होवाले पाहिजे.
20
पण खर हय शे, कि पहिले ख्रिस्त ले जित्ता करामा ईन, आणि तो निश्चितच ख्रिस्ती विश्वासीस्ले ज्या मरी जायेल शेतस जित्ता करीन.
21
कारण कि जसा एक माणुस, म्हणजे आदाम ना द्वारे मृत्यु उणी, त्याच प्रकारे एक माणुस, म्हणजे येशु ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर ख्रिस्ती विश्वासीस्ले बी परत जित्ता करीन.
22
आणि जसा आदाम मा सर्वा मरतस, तसाच ख्रिस्त मा सर्वा जित्ता करामा येतीन.
23
पण प्रत्येक व्यक्ती योग्य क्रम मा जित्ता करामा ईन, परमेश्वर सर्वास्तून पहिले ख्रिस्त येशु ले जित्ता करामा ईन, आणि जव ख्रिस्त परत ईन, तव परमेश्वर त्या लोकस्ले ज्या ख्रिस्त ना शेतस जित्ता करामा येतीन.
24
नंतर जव ख्रिस्त सर्वा सामर्थ्य आणि प्रधानतास्ना नाश करी टाकीन, तव जग नि समाप्ती इजाईन, आणि ख्रिस्त राज्य ले आपला बाप परमेश्वर ना हात मा सोपी दिन.
25
कारण कि जठ लगून परमेश्वर आपला शत्रूस्ले हाराईसन आपला पाय खाले नई लई येत, तठ लगून ख्रिस्त ना राज्य करान अवश्य शे.
26
सर्वास्तून आखरी शत्रू जो कायम ना साठे नष्ट करामा ईन तो मृत्यु शे.
27
कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे. “परमेश्वर नि सर्व काही तेना पायस्ना खाले करी टाकेल शे.” पण जव तो सांगस कि सर्व काही तेना आधीन करामा एयेल शे, त एनामा परमेश्वर समाविष्ट नई शे कारण कि हवू परमेश्वरच होता जेनी सर्व काही ख्रिस्त नि सामर्थ्य ना आधीन मा करेल होत.
28
जव सर्व काही पुत्र ना आधीन मा करामा ईन, तव पुत्र स्वता त्या परमेश्वर ना आधीन हुई जाईन, जेनी सर्व काही तेना आधीन करी टाक आणि ह्या प्रकारे परमेश्वर सर्वास्वर शासन करीन.
29
कदी मरेल जित्ता नई होवावत, त मंग ज्या तेस्ना साठे बाप्तिस्मा ली ऱ्हायनात त्या काय करतीन? कदी मरेल जित्ताच नई होतस त मंग काब लोक तेस्ना साठे बाप्तिस्मा लेतस?
30
आणि कदी मरेल जित्ताच नई होतात त आमन स्वता ले घळी-घळी संकट मा टाकण मूर्खपणा शे.
31
ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले सांगस कि मी प्रत्येक दिन ले मृत्यु ना सामना करस. मी जो हय सांगी ऱ्हायनु हय खरज सत्य शे, तसाच जसा कि हय बी खर शे कि मी तुमना साठे खुश शे कारण कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करतस.
32
आठे इफिस मा, मना शत्रू निर्दयी जनावरस्ना सारखा शेतस ज्या मले नुकसान पोहोचाळाना देखी ऱ्हायनात. कदी मना प्रतीफय ह्या जग माच शे, त मी आते बी हय सगळ काब सहन करी ऱ्हायनु? कदी हय खर ऱ्हात कि मले आखरी दिनस्मा परत जित्ता नई करामा येवाव, त चांगल होत कि मी मजा मारतु, जशी कि हय म्हण शे, “या आमी खावूत-पिवूत कारण कि कदाचित कालदिन आमी मरी नई जावूत आणि ती आमनी शेवट राहीन.”
33
ज्या लोक ह्या प्रकार ना गोष्टी करतस तेस्ना कण धोका नका खाइज्यात, “वाईट संगती चांगला चरित्र्यले बिगाळी देस.”
34
शुद्धी मा या आणि पाप कराले सोळी द्या. कारण कि तुमना मधून कितलाक लोक असा शेतस ज्या परमेश्वर ले नई वयखतस. मी तुमले लज्जित करासाठे हय सांगस.
35
आते कोण हय प्रश्न विचारीन, कि “मरेल कसा काय जित्ता होवू सकस? आणि तेस्ना शरीर कोणत्या प्रकार ना राहीन?”
36
जो कोणी असा प्रश्न विचारस तो निर्बुद्धी शे, तुमले हय माहिती शे कि जमीन मा जो बीज पेरामा एस, तेना कोंब निघाना पहिले तेना रूप पूर्णपणे बदली जास.
37
तू जे पेरस, तो त्या भावी शरीर नई शे जो नंतर उत्पन्न हुईन, पण तू उघळा दाना पेरस, भले तो गहू ना राहो कि दुसरा प्रकार ना.
38
पण परमेश्वर आपली ईच्छा ना नुसार त्या बीज ले रूप देस. तो प्रत्येक बीज ले तेना खास शरीर देस.
39
आणि जग मा सर्वा आल्लग-आल्लग प्रकार ना जित्ता प्राणीस्ना शरीर एकसारखा नई शेतस. माणसस्ना मांस जनावरस्ना मांस सारखा नई शे. पक्षीस्ना मांस बी मासास्ना मांस कण आल्लग ऱ्हास.
40
आणि ज्या प्रकारे पृथ्वी वर आल्लग-आल्लग प्रकार ना शरीर शेतस, असाच आकाश मा बी शे जसा सूर्य, चांद आणि तारा. पण आकाश ना वस्तूस्नी सुंदरता आल्लग शे आणि पृथ्वी वरना वस्तूस्नी सुंदरता आल्लग शे.
41
सूर्य नि सुंदरता आल्लग शे, आणि चांद नि सुंदरता आल्लग शे, आणि तारा स्नी सुंदरता आल्लग शे, कारण कि एक तारा पासून दुसरा तारा नि सुंदरता मा अंतर शे.
42
त असच मरेल लोकस्ना परत जित्ता होवावर बी हुईन. ज्या शरीर ले त्या गाळतस तो असा शरीर शे जो सळी जास, पण जव हय परत उठाळा मा ईन त हवू एक असा शरीर राहीन जो सळी नई सकत.
43
जव आमना शरीर ले गाळामा एस, तव तो गंधापटक आणि कमजोर ऱ्हास. पण जव तो जीवन मा परत एस, त तो सुंदर आणि सामर्थ्यवान ऱ्हास.
44
जव शरीर ले गाळामा एस तव तो स्वाभाविक शरीर ऱ्हास, पण जव तो जित्ता होस तव तो आत्मिक शरीर ऱ्हास. ज्या प्रमाणे स्वाभाविक शरीर शे, तर आत्मिक शरीर बी शे.
45
पवित्र शास्त्र मा बी हय लिखेल शे, कि “पहिला माणुस, म्हणजे आदाम, जित्ता प्राणी बनना” आणि शेवट ना आदाम जो कि ख्रिस्त शे, कायम ना जीवन देणार आत्मा बनना.
46
पण जो पहिले उना तो आत्मिक शरीर नई, पण स्वभाविक शरीर होता. आत्मिक शरीर एना नंतर उना.
47
पहिला आदाम जमीन पासून म्हणजे माती कण बनेल होता. दुसरा आदाम जो कि ख्रिस्त शे तो स्वर्ग मधून उना.
48
पृथ्वी वर सर्वा माणसस जोळे तसाच शरीर शे जसा शरीर पृथ्वी ना पहिला माणुस ना जोळे होता. आणि स्वर्ग मा सर्वास जोळे तसाच शरीर राहीन जसा शरीर ख्रिस्त ना जोळे शे, जो स्वर्ग मधून उतरी एयेल होता.
49
जसा आमी त्या माणुस ना रूप ले धारण कर जो माती ना होता, तसाच आमी त्या माणुस ना रूप बी धारण करसुत जो स्वर्गीय होता.
50
ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले सांगस, कि ह्या पृथ्वी वर आमना शरीर मांस आणि रक्त कण बनेल शे, आमी स्वर्ग मा परमेश्वर ना राज्य मा आपला ह्या शरीर ना संगे वास नई करू सकावत. आमी स्वर्ग मा आपला असा शरीर ना संगे नई राहू सकतस जो मरू सकस, कारण कि तठे मृत्यु नई शे.
51
एनासाठे रहस्यमय सत्य ना बारामा आयका, आमी सर्वा त नई मरावत, त जव शेवट नि तुरही फुकामा ईन, तव आमी सर्वा क्षण भर मा डोया ना झपकताच रूपांतर हुई जासुत. जव तुरही फुकामा ईन, तव मरेल जित्ता हुई जातीन, आणि नंतर कदीच नई मरावत, आणि आमी सर्वा रुपांतरीत हुई जासुत.
53
कारण कि आमना हवू शरीर जो सहज मरी जास आणि सळी जास, तेले एक असा शरीर मा बदली जावाले पाहिजे जो नईत कदी मरस आणि नईत कदी सळस.
54
आणि जव अस हुईन, तव ते पूर हुई जाईन जो परमेश्वर नि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, जो सांगस, “जय नि मृत्यु ले गीई लीध.”
55
“ओ मृत्यु तुनी विजय कोठे शे? ओ मृत्यु तुना नांगी कोठे शे?”
56
मृत्यु ले सामर्थ्य पाप पासून भेटस, आणि पाप ले सामर्थ्य मोशे ना नियम पासून भेटस.
57
पण परमेश्वर ना धन्यवाद होवो, जो आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे आमले विजय करस.
58
एनासाठे ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण, आपला विश्वास मा दृढ आणि ठाम राहा, आणि प्रभु ना काम मा कायम वाळत जावा, कारण कि हय तुमले माहिती शे, कि तुमना परिश्रम प्रभु मा व्यर्थ नई शे.
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16