bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 5
1 Corinthians 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 6 →
1
मनी लोकस्ले तुमना बारामा गोष्टी सांगतांना आयकेल शे, कि तुमनी मंडळी मा काही लोक व्यभिचार मा पळी जायेल शेतस, असा व्यभिचार जो अविश्वासीस्मा बी नई राहत, कि एक माणुस आपली सावत्र माय संगे संबंध ठेवस.
2
ह्या गोष्टीस्ना विषय मा तुमले उदास आणि शोकित होवाले पाहिजेल होत आणि ज्या माणुस नि असा काम करेल शे तेले मंडळी मधून काळी देवाले पाहिजेल होत, पण तुमी असा करान सोळीसन गर्व व्यक्त करतस.
3
जरी मी तुमना संगे तठे नई होतु, पण मना मन मा समजा मी तठे उपस्थित ऱ्हायसन असा काम करणार माणुस ना विषय मा न्याय करी टाकेल शे.
4
तुमले बी असच करानी गरज शे, कि तुमी, आणि मना मन एकत्र हुईसन, आमना प्रभु येशु नि सामर्थ्य ले वयखीसन, असा माणुस्ले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण,
5
तेना पापमय स्वभाव ना विनाश साठे सैतान ना हातस्मा सोपी देवूत, एनासाठे कि तो पश्चाताप करो. आणि कदी तो पश्चाताप करस त तो त्या दिन वाचाळामा ईन जव प्रभु न्याय करीन.
6
गर्व करान बंद करा, तुमले माहिती शे, कि थोळासा खमीर, पुरा गुंथेल पीठले खमीर करी देस.
7
एनासाठे तुमी जुना पाप ना खमीर ले काळी द्या, एनासाठे कि तुमी पुरा युध्द हुई जावोत. तव तुमी बिगर खमीर ना नवा गुंथेल पीठ ना सारखा बनी जाश्यात, जसा कि मले निश्चित पणे माहिती शे कि तुमी शेतस. कारण कि ख्रिस्त आमले पापस पासून सोळावा साठे मरी ग्या आणि तो त्या अर्पण होणारा मेंडरू सारखा शे जेले यहुदी लोक वल्हांडण सन ना जेवण साठे अर्पण करतस.
8
एनासाठे या आमी वल्हांडण ना सन ले साजरा करूत. वल्हांडण ना टाईम ले यहुदी लोक आपला घरस मधून खमीर ले काळीसन बाहेर फेकतस. त्याच प्रकारे आमी विश्वासी बनाना पहिले जसा व्यवहार कऱ्या करत होतुत तसा आते कराले बंद करी द्या. वल्हांडण ना टाईम ले यहुदी लोक बिगर खमीर नि भाकर खात होतात, त्याच प्रकारे आमी परमेश्वर ना लोकस सारखा व्यवहार करोत, आमना जीवन मा कोणतीच वाईट वागणूक नई राहाले पाहिजे. म्हणजे आमी इमानदारी कण ख्रिस्त ना अनुकरण करणारा बनी जावोत, आणि कपट कण कोणतीच वाईट गोष्ट आमना मन मा दपेल नई राहो.
9
मनी तुमले, मना पहिला पत्र मा तुमले लिखेल शे, कि व्यभिचारीस्नि संगती नका करज्यात.
10
मन सांगान अर्थ हय नई कि तुमी बिलकुल ह्या जग ना व्यभिचारीस, व लोभी, व धोका देनारस, व मूर्ती-पूजकस्नि संगती नका करा, कारण कि ह्या दशा मा त तुमले जग मधून निघी जावान पळत.
11
पण मन सांगान अर्थ हय शे, कि तेस्ना संगे संगती नका करा ज्या स्वता ले विश्वासी सांगतस पण तरी बी व्यभिचार करतस, लोभी शेतस, मूर्ती-पूजक शेतस, गाया देणार शेतस, बेवळा शेतस, आणि धोका देणारा शेतस, असा लोकस संगे जेवण कराले बी नका बसा.
12
कारण कि बाहेर ना अविश्वासीस्ना न्याय करानी जबाबदारी मनी नई शे. पण तुमी निश्चितच आपली मंडळी ना समूह ना लोकस्ले दाटा आणि तेस्ले शिस्तीत करा.
13
पण बाहेर ना अविश्वासीस्ना न्याय परमेश्वर करस. एनासाठे जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे “आपला मधून कुकर्मी व्यक्ती ले काळी द्या.”
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16