bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 11
1 Corinthians 11
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
1
तुमी मना अनुकरण करा, जसा मी ख्रिस्त ना अनुकरण करस.
2
मी तुमनी प्रशंसा करत ऱ्हास, कारण कि तुमी मले प्रत्येक टाईम ले आठवण करत ऱ्हातस, आणि जी शिक्षा मनी तुमले दियेल शे, तेस्नी सावधानी कण पालन करी ऱ्हायनात.
3
पण मनी ईच्छा शे कि तुमी एक गोष्ट समजी लेवोत, कि प्रत्येक माणुस ना डोक ख्रिस्त शे, प्रत्येक बाई ना डोक माणुस शे, आणि ख्रिस्त ना डोक परमेश्वर शे.
4
एनासाठे जो माणुस, लोकस्ना मधमा डोक झाकीसन प्रार्थना करस व परमेश्वर ना संदेश सांगस तो ख्रिस्त ना अपमान करस.
5
आणि जी बाई बिगर डोक झाकानी लोकस्ना मधमा प्रार्थना करस व परमेश्वर ना संदेश सांगस ती आपला नवरा ना अपमान करस. अशी बाई मा आणि डोक मुंडायेल बाई मा कोणताच फरक नई.
6
कदी बाई पदर डोका वर नई लेस, त ती केस बी कापी लेवो, कदी बाई ना साठे केस कापण व डोक मुंडण करान लाज नि गोष्ट शे, त डोका वर पदर ठेवा.
7
हा माणुस ले आपल डोक झाकान उचित नई शे, कारण कि माणुस परमेश्वर नि महिमा शे, आणि परमेश्वर नि आपलीच प्रतिमा मा बनावामा एयेल शे. पण बाई माणुस नि महिमा ले दर्शावस.
8
कारण कि पहिला माणुस (आदाम) बाई पासून नई हुईना, पण पहिली बाई (हव्वा) माणुस पासून हुईनी.
9
आणि परमेश्वर नि माणुस ले बाई नि मदत करासाठे नई निर्माण कर, पण तेनी बाई ले माणुस नि मदत साठे निर्माण कर.
10
हय दाखाळा साठे बायास्ले आपला डोका वर पदर लेवाले पाहिजे कि ती आपला नवरा ना अधिकार ना आधीन मा शे, आणि एनासाठे बी कि स्वर्गदूत तीस्नावर नजर ठीयेल शेतस.
11
तरी बी प्रभु ना विश्वासीस्मा बिगर बाई ना माणुस काहीच नई शे आणि नईत बिगर माणुस नि बाई काही शे.
12
कारण कि ज्या प्रकारे बाई नि उत्पत्ती माणुस पासून हुयेल शे त्याच प्रकारे आते माणुस ना जल्म बाई पासून होस व पुरी सृष्टी नि उत्पत्ती परमेश्वर पासून शे.
13
मनी ईच्छा शे कि तुमी स्वता ठरावोत, कि काय बाई ले लोकस समोर बिगर डोका वर पदर लिसन परमेश्वर ले प्रार्थना करान चांगले शे?
14
काय स्वभाविक रिती कण बी तुमले नई माहिती, कि कदी माणुस लंबा केस ठेवस, त तेना साठे अपमान शे.
15
पण कदी बाई लंबा केस ठेवस त तीना साठे शोभा शे, कारण केस तिले ओढणी साठे देवामा एयेल शे.
16
पण कदी कोणी संगे सहमत नई शे, त हय समजो कि नईत आमना जोळे आणि नईत परमेश्वर नि मंडळीस्ना जोळे एले सोळीसन दुसरा कोणता रिवाज शे.
17
त्या विषयस्ना बारामा जे मी सांगाले जाईऱ्हायनु, मी तुमनी प्रशंसा नई करत, एनासाठे कि तुमन एकत्र होवा कण चांगल नई, पण नुकसान होस.
18
कारण कि पहिले त मी हय आयकस, कि जव तुमी स्तुती करासाठे मंडळी मा एकत्र होतस, त तुमना मा फुट होस आणि मी विश्वास करस कि तेस्ना सांगेल काही गोष्टी बरोबर शेतस.
19
पण, निश्चित पणे, तुमना मधमा पक्षभेद राहाले पाहिजे एनासाठे कि तुमी लोकस्मा जेस्ना जोळे परमेश्वर नि मंजुरी शे, तेले वयखामा येवो.
20
जव तुमी प्रभु येशु ख्रिस्त नि मृत्यु ले आठवण करासाठे एक जागा वर एकत्र होतस, त हय प्रभु-भोज लेवा साठे नई.
21
कारण कि मले सांगामा एयेल शे कि तुमना मधून काही आपला जेवण दुसरास्ना संगे बिगर समिति ना लवकर खाई लेतस, ह्या मुळे, कोणी त भुक्या चालना जातस आणि काही पिसन झिंगणार हुई जास.
22
तुमी आपला घरस्मा खावू आणि पिवू सकतस. तुमले वाटस कि परमेश्वर नि मंडळी महत्वानी नई शे, आणि तुमी त्या लोकस्ले लाजे घालतस ज्या गरीब शेतस. मी तुमले काय सांगू? काय मले तुमनी प्रशंसा कराले पाहिजे? मी अस करासाठे तुमनी प्रशंसा नई करत.
23
जी शिक्षा मनी तुमले दियेल शे, हय तीच शिक्षा शे जी मले प्रभु पासून भेटेल होती, कि प्रभु येशु नि ज्या रात ले तेले धरावामा उन भाकर लीधी,
24
आणि धन्यवाद करीसन मोळी, आणि सांग, “हय मना शरीर शे, जो तुमना साठे शे, मनी आठवण साठे हईच करत राहा.”
25
त्या नंतर तेनी प्याला बी लीधा, आणि सांग, “हवू प्याला मना रक्त मा नवा करार शे, जव बी पिशात त मनी आठवण साठे हईच करत राहा.”
26
कारण कि जव बी तुमी ह्या भाकर ले खातस, आणि ह्या प्याला मधून द्राक्षरस पीतस, त प्रभु नि मृत्यु ले जठ लगून तो नई ईजात, प्रचार करत राहा.
27
एनासाठे जो कोणी अयोग्य रिती कण प्रभु नि भाकर खास, व तेना प्याला मधून द्राक्षरस पेस, त तो प्रभु ना शरीर ना आणि रक्त ना अपराधी ठरीन.
28
एनासाठे माणुस पहिले आपला व्यवहार नि तपासणी करो आणि ह्याच प्रमाणे ह्या भाकर मधून खावो, आणि ह्या प्याला मधून द्राक्षरस पेवो.
29
कदी कोणी प्रभु ना शरीर ना संगे आपला नाता ले बिगर वयखाना प्याला मधून पेस आणि भाकर खास, त तो ह्या खावा आणि पिवा कण स्वता वर दंड लयस.
30
या मुळे पहिले पासूनच तुमना मधमा गैरा दुर्बळ आणि रोगी शेतस, आणि गैरा मरी बी ग्यात.
31
एनासाठे कदी पहिले आमी स्वता नि तपासणी करतूत, त परमेश्वर पासून दंड नई भेटता.
32
पण प्रभु आमना न्याय करस आणि आमले शिस्त लावस एनासाठे कि आखरी मा परमेश्वर ले जग ना बरोबर आमले दोषी ठरावन नई पळो.
33
एनासाठे, ओ मना विश्वासी भावूसहोण, जव तुमी प्रभु-भोज खावा साठे एकत्र होतस, तर एक-दुसरा साठे थांबत जा एनासाठे कि सर्वास्ना संगे मियसन खाई सकोत.
34
कदी कोणी भुक्या शे, त आपला घर मा खाई लेवो, एनासाठे कि जव तुमी एकत्र होतस, तव तुमी चांगल्या प्रकारे व्यवहार करश्यात आणि परमेश्वर तुमना न्याय नई कराव. बाकी गोष्टीस्ले जव मी एसू तव समजाळसू.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16