bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Corinthians 10
1 Corinthians 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, मनी ईच्छा शे कि तुमी आठवण ठेवा, कि आमना पूर्वजस्नी मोशे ना अनुकरण कर, तेस्ना संगे जंगल मा काय हुईन. परमेश्वर नि ढग ले धाळीसन तेस्नी पुढाकारी करी, आणि तो तेस्ले लाल समुद्र मधून सुरक्षित काळीसन कोल्ली जमीन वर लई उना.
2
मोशे ना अनुयायी म्हणीसन, त्या सर्वा लोकस्नी वादळ आणि लाल समुद्र मा बाप्तिस्मा लीधा.
3
आणि सर्वा लोकस्नी ती भाकर खादी जी परमेश्वर नि स्वर्ग मधून तेस्ले दिधी.
4
त्या सर्वा लोकस्नी त्या पाणी ले पिद जे परमेश्वर नि तेस्ले दिधा, तेस्नी एक खडक मधून पाणी पिद, तो खडक तेस्ना संगे-संगे चालत होती, आणि ती खडक ख्रिस्त होता.
5
पण परमेश्वर तेस्ना मधून गैरास कण खुश नई होता. एनासाठे त्या उजाळ जागा मा मरी ग्यात.
6
या सगळ्या गोष्टी आमना साठे उदाहर ठरणात, कि आमी वाईट गोष्टस्नि लालूस नई करोत, जस तेस्नी करेल होत.
7
तुमी मूर्तीस्ना पूजणारा नका बना, जसा कि तेस्ना मधून कितलाक बनी जायेल होतात, जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “लोक खावा-पिवाले बठनात, आणि अनैतिक रिती कण नाच-कुदाले उठनात.”
8
आणि नईत आमी व्यभिचार कराले पाहिजे, जस कि तेस्ना मधून कितलाक नि कर, आणि तेस्ना मधून तेवीस हजार लोक एक दिन मा मरी ग्यात.
9
आणि नईत आमी प्रभु ले परखाले पाहिजे, जस कि तेस्ना मधून कितलाक नि कर, आणि सापस्ना द्वारे मारा मा उनात.
10
आणि नईत तुमले कुरूकुरू कराले पाहिजे, ज्या रिती कण तेस्ना मधून कितलाक कुरूकुरू करणात, आणि ज्या दूत ले परमेश्वर नि धाळ, तेस्नी तेस्ले मारी टाक.
11
पण ह्या सर्वा गोष्टी ज्या तेस्ना संगे घळनात, ते दुसरास्ना साठे उदाहरण शे. आणि त्या चेतावणी ना रितीवर आमना साठे ज्या जग ना आखरी टाईम मा जगी ऱ्हायनात लिखामा एयेल शे.
12
एनासाठे कदी कोणी माणुस हय सांगस कि तो परमेश्वर वर पक्का विश्वास ठेवस, तेले सावधान राहाले पाहिजे, अस नई हुई जावो कि प्रलोभन मा पळीसन पाप करी बठो.
13
तुमना वर तशीच परीक्षा एयेल शे जशी सर्वा लोकस्वर येस. पण परमेश्वर विश्वास योग्य शे, कारण कि तो तुमले अशी परीक्षा मा नई पळू देवाव जेना सामना तुमी नई करू सकावत, पण तो तुमले परीक्षा ना सामना करासाठे शक्ती बी दिन कि तुमी पाप पासून वाची सकोत.
14
ह्या मुळे, ओ मना मित्रसहोण, मूर्ती नि उपासना पासून दूर राहा.
15
मी तुमले समजदार समजीसन हय सांगस, कि जे मी सांगी ऱ्हायनु तेना विषय मा विचार करा कि मी बरोबर सांगी ऱ्हायनु कि नई.
16
जव आमी प्रभु भोज कटोरा मधून पीतस, जेनावर आमी धन्यवाद करतस, त आमी खरज ख्रिस्त ना रक्त मा सहभागी होतस. आणि जव आमी भाकर मोळतस, त आमी खरज ख्रिस्त ना शरीर मा सहभागी होतस.
17
जव कि एकच भाकर शे आणि तो ख्रिस्त शे, आणि आमी बी ज्या जास्त शेतस, ख्रिस्त मा एक शरीर शेतस कारण कि आमी सर्वा एकच भाकर मधून खातस.
18
इस्त्राएल देश ना लोकस्ना बारामा मा विचार करा, जव सर्वा लोक परमेश्वर ले बलिदान करेल जेवण मधून खातस, त त्या परमेश्वर नि उपासना मा भाग लेतस. त्याच प्रमाणे ज्या लोक मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ले खातस, त त्या बी त्या मूर्तीस्नी उपासना मा सहभागी होतस.
19
त मंग मी काय सांगाणा प्रयत्न्य करी ऱ्हायनु? काय मी हय सांगी ऱ्हायनु कि मूर्त्या खरज देव शेतस, जेस्ना साठे बलिदान करामा येस आणि काय ह्या बलिदानस्नी काही किंमत शे?
20
नई, बस हय, कि त्या जे काही मूर्तीस्ले बलिदान करतस, ते परमेश्वर ना साठे नई, पण दुष्ट आत्मास्ना साठे बलिदान करतस, आणि मनी ईच्छा नई शे कि, दुष्ट आत्मास्ना सहभागी बनोत.
21
तुमी प्रभु ना कटोरा, आणि दुष्ट आत्मा ना कटोरा ह्या दोनीस मधून नई पिसू सकतस. तुमी प्रभु नि मेज आणि दुष्ट आत्मा नि मेज ह्या दोनीस्मा सहभागी नई होवू सकतस.
22
जर तुमी असा करतस, त निश्चितच प्रभु ले राग देवाळतस. आठवण ठेवा कि तुमी तेना तून शक्तिमान नई शेतस.
23
त्या लोक सांगतस, आमले सर्व काही करानी परवानगी शे, खर शे, पण सर्व काही आमना साठे फायदान नई. आमले सर्व काही करानी परवानगी शे, पण सर्वा वस्तूसकण आत्मिक उन्नती नई.
24
कोणी बी आपलाच चांगला ना शोध मा नई राहो पण दुसरास्ना चांगला ना बारामा मा विचार करा.
25
जे काही कस्साईस्ना आठे विकावस, तुमी तेले स्वातंत्रता कण खावा, आणि आपला विवेक ले शुद्ध ठियसन आणि बिगर प्रश्न विचाराना कि हय मांस कथाईन उन.
26
कारण कि पवित्र शास्त्र सांगस, “पृथ्वी आणि तेनी भरपुरी प्रभु नि शे.”
27
कदी अविश्वासीस मधून कोणी तुमले आमंत्रण देस, आणि तुमी जावाना निर्णय करतस, त जे काही तुमना समोर ठेवामा येवो तेच खावा, तरी बी तुमले हय नई विचाराले पाहिजे कि हय अर्पण करेल शे, एनासाठे कि तुमले खातांना दोषी वाटाले नको पाहिजे.
28
पण कदी कोणी तुमले सांगस, कि “हय जेवण मूर्ती ले बलिदान करामा एयेल शे,” त तुमी तेले विवेक मुळे खावू नका.
29
मना अर्थ तुमना विवेक मुळे नई, पण जेनी तुमले सांग तेना विवेक मुळे खावू नका. कारण कि मनी स्वातंत्रता कोणी दुसरा ना विवेक कण नई परखा मा येवाले पाहिजे.
30
कदी मी आपला जेवण धन्यवाद करीसन खास, त जेना मुळे मी धन्यवाद करस, तेना मुळे मनी निंदा काब होस?
31
म्हणून, मनी तुमले हय सांगानी ईच्छा शे, कि भले तुमी खावोत, व काही बी करोत, सर्व काही परमेश्वर नि महिमा ना साठे करा.
32
मी जे काही करस तेनामा सर्वास्ले खुश ठेवाना प्रयत्न्य करस, आपला चांगला साठे नई पण सर्वास्ना चांगला ना बारामा विचार करस, एनासाठे कि त्या वाचाळामा येवोत. ह्याच प्रमाणे तुमी बी असाच राहा कि यहुदी, बिगर यहुदी आणि परमेश्वर नि मंडळी ले कोणतीच समस्या नई राहो.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16