bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 10
Acts 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 11 →
1
कैसरीया शहर मा कुरनेलियुस नाव ना एक माणुस होता, जो इटलीक नाव ना सैन्य दल ना सरदार होता.
2
तो परमेश्वर ना भक्त होता आणि आपला पुरा घराणा (परिवार) संगे परमेश्वर ले घाबरत आणि तेनी स्तुती करत होता. तो गरीब यहुदी लोकस्ले गैरी वर्गणी देत होता, आणि कायम परमेश्वर ले प्रार्थना करत होता.
3
एक दिन दुफार ना जवळ-पास तीन वाजता तेनी दर्शन देख, कि परमेश्वर ना एक परमेश्वर ना दूत नि तेना जोळे मधमा ईसन सांग, “ओ कुरनेलियुस.”
4
कुरनेलियुस नि स्वर्गदूत ले ध्यान कण देख आणि भ्यायसन विचार, “ओ प्रभु, काय आज्ञा शे?” स्वर्गदूत नि तेले उत्तर दिध, “तुन्या प्रार्थना आणि तुनी वर्गणी परमेश्वर ना समोर स्मरण करामा एयेल शे.
5
एनासाठे आपला दासस्ले यापो नगर मा धाळीसन शिमोन ले जो पेत्र सांगावस, बलाई ले.
6
तो शिमोन नाव ना चामळी ना धंदा (व्यापार) करणारा ना घर पाव्हना शे, जेना घर समुद्र ना तठ वर शे.”
7
जव तो परमेश्वर ना दूत जो तेनाशी गोष्टी करी ऱ्हायंता चालना ग्या, त कुरनेलियुस नि आपला दोन दासस्ले बलाईसन ज्या तेनी सेवा कराले कायम हजर ऱ्हात होतात, तेस्ना मधून एक शिपाई ले जो परमेश्वर ना भक्त होता बलाव.
8
तेस्नी तेस्ले सगळ्या गोष्टी संगीसन यापो नगर मा पेत्र ले लया साठे धाळ.
9
कुरनेलियुस ना द्वारे धाळायेल दास दुसरा दिन दुफार ना जवळ-पास चालत-चालत यापो नगर मा पोचनात. त्याच टाईम ले पेत्र गच्चीवर वर प्रार्थना करले ग्या.
10
तठे तेले भूक लागणी आणि काही खावानी ईच्छा करत होता, पण जव त्या जेवण तयार करी ऱ्हायंतात त तो बेसुध हुईग्या.
11
तव तेनी दर्शन मा देख कि आकाश उघळी ग्या आणि एक मोठी चादर सारखी वस्तू चारी कोपरास कण लटकायेल पृथ्वी कळे उतरी ऱ्हायंती.
12
तेनामा पृथ्वी ना सर्वा प्रकारणा चारपाई आणि घसळनारा जंतू आणि आकाश ना पक्षी होतात
13
त तेले एक असा शब्द आयकू उना, “ओ पेत्र उठ, मार आणि खा.”
14
पेत्र नि सांग, “नई प्रभु, कदीच नई, कारण कि मी कदी कोणती अपवित्र आणि अशुद्ध वस्तू नई खायेल शे.”
15
परत दुसरा सावा तेले शब्द आयकू उना, “जे काही परमेश्वर नि शुद्ध ठरायेल शे, तेले तू अशुद्ध नको सांगु.”
16
तीन सावा असच हुयन, तव लगेच ती चादर आकाश मा उचला मा उणी.
17
जव पेत्र आपला मन मा ह्या दर्शन ना बारामा विचार करत होता, कि जे मी देखेल शे तेना अर्थ काय शे. तव त्या दास जेस्ले कुरनेलियुस नि धाळेल होत, शिमोन जो चामळी ना धंदा (व्यापार) करत होता तेना घर ना तपास लाईसन दरवाजा वर ईसन उभा ऱ्हायनात.
18
तेस्नी आवाज दिसन विचार, “काय शिमोन जो पेत्र सांगावस आठेच थांबेल शे?”
19
जव पेत्र त्या दर्शन ना बारामा विचारच करी ऱ्हायंता, तव पवित्र आत्मा नि तेले सांग, “देख, तीन लोक तुले झामली ऱ्हायनात.
20
एनासाठे उठीसन खाले जा, जरी बी त्या दुसरा जाती ना शेतस तरी बी बिगर चिंता ना तेस्ना संगे चालना जा, कारण कि मीच तेस्ले धाळेल शे.”
21
तव पेत्र नि खाले उतरीसन त्या लोकस्ले विचार, “देखा, जेले तुमी झामली ऱ्हायनात, तो मीच शे. तुमना येवाना कारण काय शे?”
22
तेस्नी उत्तर दिधा, “कुरनेलियुस सरदार जो धर्मी आणि परमेश्वर ले भ्यायनारा आणि सर्वा यहुदी लोकस्ना मधमा सन्मानित माणुस शे. तेनी एक पवित्र स्वर्गदूत पासून हवू आदेश लीयेल शे, कि तुले आपला घर बलाईसन तुना पासून वचन आयको.”
23
तव पेत्र नि तेस्ले घर ना मधमा बलाईसन राहाले जागा दिधी. दुसरा दिन तो तेस्ना संगे ग्या, आणि यापो नगर ना भावूस मधून काही तेना संगे चालना ग्यात.
24
तिसरा दिन त्या कैसरीया शहर पोचनात, तठे कुरनेलियुस आपला परिवार आणि प्रिय मित्रस संगे एकत्र हुईसन तेना रस्ता देखी ऱ्हायंतात.
25
जव पेत्र घर ना मधमा उना त कुरनेलियुस नि तेना स्वागत कर आणि तेना पायस्वर पळीसन तेले नमन करना.
26
पण पेत्र नि तेले उठाळीसन सांग, “उभा हो, मले नमन नको करू कारण कि मी बी त माणुस शे.”
27
आणि तेना संगे गोष्टी करत मधमा ग्या, तठे गैरा लोकस्ले एकत्र देखीसन,
28
तेस्ले सांग, “तुमले माहित शे कि बिगर यहुदी संगे सहभागीता करान व तेस्ना घर मा जावान आणि यहुदी लोकस्ना नियम ना विरुद्ध मा शे. पण परमेश्वर नि मले सांगेल शे कि कोणी माणुस ले अपवित्र व अशुद्ध नई सांगु.
29
एनासाठे जव मले बलावामा उन त मी बिगर काही सांगाणा आठे ईलागनु. आते मी विचारस कि मले कोणता काम साठे बलावामा एयेल शे?”
30
कुरनेलियुस नि उत्तर दिध, “चार दिन पयले, ह्याच टाईम ले जव मी आपला घर मा दुफार ना तीन वाजता प्रार्थना करत होतु त एक माणुस चमकदार कपळा घालेल, मना समोर ईसन उभा ऱ्हायना.”
31
तेनी मले सांग, “ओ कुरनेलियुस, तुनी प्रार्थना आयकाय जायेल शे आणि तुनी वर्गणी परमेश्वर ना समोर स्मरण करामा एयेल शे.
32
एनासाठे आते कोले यापो नगर मा धाळीसन शिमोन ले जो पेत्र सांगावस, बलाई ले. तो समुद्र ना तठ वर शिमोन जो चामळी ना धंदा (व्यापार) करणारा शे तेना घर मा पाव्हना शे.
33
तव मनी लगेच आपला दासस्ले तुना कळे धाळ, आणि तुनी चांगल कर कि आठे इगया. आते आमी सर्वा आठे परमेश्वर ना समोर शेतस, कारण कि जे काही परमेश्वर नि तुले सांगेल शे तेले आयकोत.”
34
तव पेत्र नि सांग, आते मी चांगला प्रकारे समजी ग्या, कि परमेश्वर कोणाच पक्षपात नई करस,
35
पण सर्वा जातीस्मा ज्या परमेश्वर ले भ्यातस आणि धार्मिक ना काम करतस, तो तेस्ले स्वीकार करस.
36
तुमले त्या संदेश ना बारामा त माहितीच शे जो परमेश्वर नि इस्त्राएल देश ना लोकस साठे धाळेल शे. तेनी शांती ना बाराम सुवार्ता आयकाळी जी लोकस्ले येशु ख्रिस्त वर जो सर्वा लोकस्ना प्रभु शे, विश्वास कराना द्वारे भेटू सकस.
37
तो वचन तुमले माहिती शे, जो योहान बाप्तिस्मा देणारा ना द्वारे बाप्तिस्मा ना प्रचार करा नंतर गालील जिल्हा तून सुरुवात हुईसन सर्वा यहूदीया प्रांत मा पसरी ग्या.
38
परमेश्वर नि कोणत्या प्रकारे पवित्र आत्मा आणि सामर्थ्य कण नासरेथ नगर ना येशु ले अभिषेक कर. तो चांगल करत आणि सर्वा ज्या सैतान कण त्रासेल होतात बरा करत फिरणा. कारण कि परमेश्वर तेना संगे होता.
39
आमी त्या सर्वा कामस्ना साक्षी शेतस, जे तेनी यहुदीस्ना पुरा देश मा आणि यरूशलेम शहर मा बी कर. यरूशलेम शहर मा यहुदी पुढारीस्नी तेले क्रूस वर टांगीसन मारी टाक.
40
पण परमेश्वर नि तेले तिसरा दिन मरेल मधून जित्ता कर, आणि तेले समोर बी लयना.
41
सर्वा लोकस्नी तेले नई देख, पण त्या साक्षीस्ले जेस्ले तेनी पहिले पासून निवाळी लीयेल होत, म्हणजे आमी प्रेषित जेस्ना संगे तेनी जित्ता होवाना नंतर खाद-पिद आणि संगती करणात.
42
तेनी आमले आज्ञा दिधी कि लोकस्मा प्रचार करा, आणि साक्षी द्या, कि येशु तोच शे जेले परमेश्वर नि जित्तास्वर आणि मरेलस्वर न्याय कराले ठरायेल शे.
43
तेनी सर्वा भविष्यवक्ता साक्षी देतस, कि जो कोणी तेनावर विश्वास करीन, तेस्ले तेना नाव ना द्वारे पापस्नी माफी भेटीन.
44
पेत्र ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंता कि वचन ना सर्वा आयकणारस वर पवित्र आत्मा उतरी उना.
45
पेत्र ना संगे जीतला सुंता करेल यहुदी विश्वासी एयेल होतात, त्या सर्वा चकित हुयनात कि बिगर यहुदी लोकस्ले बी पवित्र आत्मा ना वरदान दियेल शे.
46
कारण कि त्या तेस्ले आल्लग-आल्लग भाषा बोलत आणि परमेश्वर नि स्तुती करत आयकत होतात. एनावर पेत्र नि सांग,
47
“काय आते कोणी एस्ले पाणी ना बाप्तिस्मा पासून रोकी सकस? कारण कि एस्ले बी आमना सारखा परमेश्वर कळून पवित्र आत्मा भेटेल शे.”
48
तव पेत्र नि तेस्ले ज्या कुरनेलियुस ना घर मा एकत्र होतात आज्ञा दिधी, कि त्या येशु ख्रिस्त ना नाव मा बाप्तिस्मा लेवोत. बाप्तिस्मा लेवाना नंतर कुरनेलियुस नि तेले विनंती करी कि काही दिन आखो आमना संगे ऱ्हाय. एनासाठे तो काही दिन लोंग थांबीग्या.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28