bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 11
Acts 11
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 12 →
1
सर्वा यहूदीया प्रांत मा प्रेषितस्नी आणि विश्वासी भावूस्नी हवू संदेश आयक कि बिगर यहुदीस्नी बी परमेश्वर ना वचन मानी लीयेल शे.
2
जव पेत्र यरूशलेम शहर मा उना, त सुंता करेल विश्वासी लोक तेना संगे वाद-विवाद कराले लगनात,
3
तू बिगर-सुन्ताना दुसरा जाती ना लोकस्ना घर ग्या आणि तेस्ना संगे जेवण करना.
4
तव पेत्र नि तेस्ले सुरुवात पासून क्रम ना नुसार ज्या गोष्टी कुरनेलियुस ना घर मा हुयेल होत्यात सांगी आयकाळ,
5
“जव मी यापो नगर मा प्रार्थना करी ऱ्हायंतू, आणि बेसुध हुईसन एक दर्शन देखनु. कि एक मोठी चादर सारखी वस्तू चारी कोपरास पासून लटकेल आकाश मधून उतरीसन मना जोळे उणी.”
6
जव मनी तेनावर ध्यान दिधा, त तेनावर पृथ्वी ना चारपाई, वनपशु, घसरणार जंतू आणि आकाश ना पक्षीस्ले देख.
7
त्याच टाईम ले मले हवू शब्द बी आयकू उना, “ओ पेत्र उठ, मार आणि खा.”
8
मनी सांग, “नई प्रभु, नई, कारण कि काही अपवित्र व अशुद्ध वस्तू मनी कदीच नई खाद.”
9
एना उत्तर मा आकाश मधून दुसरा सावा आवाज उना, “जे काही परमेश्वर नि शुद्ध ठरायेल शे, तेले तू अशुद्ध नको सांगु.”
10
तीन सावा असच हुयन, तव सगळ काही परत आकाश मा उचलाई ग्या.
11
बरोबर त्याच टाईम ले तीन लोक ज्या कैसरीया शहर मधून कुरनेलियुस ना द्वारे मना जोळे धाळायेल होतात, त्या घर मा जेनामा आमी होतुत, ईसन उभा ऱ्हायनात.
12
तव पवित्र आत्मा नि मले तेस्ना संगे बिगर संशय धराना जावाले सांग, मना संगे ह्या सहा भावू बी चालू लागनात, आणि आमी कुरनेलियुस ना घर मा ग्युत.
13
तठे कुरनेलियुस नि आमले सांग, कि तेनी आपला घर मा एक परमेश्वर ना दूत ले उभा ऱ्हायेल देख, जेनी तेले सांग, यापो नगर मा माणुस धाळीसन शिमोन ले जो पेत्र सांगावस, बलाई ले.
14
त्या परमेश्वर ना दूत नि सांग, पेत्र तुले अशा गोष्टी सांगीन, जेना द्वारे परमेश्वर तुले आणि तुना सर्वा परिवार ना लोकस्ले वाचाळीन.
15
जव मनी प्रवचन देवाले चालू कर, त पवित्र आत्मा तेस्ना वर त्याच प्रमाणे उतरणा, जसा सुरुवात मा आमना वर उतरेल होता.
16
तव मले प्रभु ना तो शब्द याद उना, जो तेनी सांगेल होत, “योहान बाप्तिस्मा देणारा नि त पाणी कण बाप्तिस्मा दिधा, पण तुमी पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा लीशात.”
17
एनासाठे हई स्पष्ट शे कि परमेश्वर नि तेस्ले बी तोच दान दिधा, “जो आमले प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करा मुळे भेटणा, त मी कोण होतु जो परमेश्वर ले रोकी सकत होतु?”
18
हाय आयकीसन त्या यहुदी विश्वासी चूप ऱ्हायनात आणि परमेश्वर नि वाह-वाह करीसन सांगू लागनात, “तव त परमेश्वर नि बिगर यहुदीस्ले बी कायम ना जीवन ना साठे आपला पापस पासून मन फिरावा ना आणि येशु ख्रिस्त वर विश्वास कराना दान दियेल शे.”
19
स्तेफन नि मृत्यु नंतर यरूशलेम शहर मा छळ हुयेल होता, ह्या छळ मुळे ज्या विश्वासी लोक अथा-तथा हुईनात, त्या फिरत-फिरत फेनिके प्रांत, कुप्र बेट आणि सिरीया प्रांत ना अंत्युखिया शहर मा पोहोचनात. पण यहुदी लोकस्ले सोळीसन कोणी आखो कोले येशु ना बारामा संदेश नई आयकाळत होतात.
20
पण तेस्ना मधून काही विश्वासी कुप्र बेट ना राहणारा आणि कुरेने शहर ना राहणारा होतात, ज्या अंत्युखिया शहर मा ईसन ग्रीक लोकस्ले बी प्रभु येशु ना सुवार्ता ना गोष्टी आयकाळाले लगनात.
21
प्रभु ना सामर्थ्य तेस्ना वर होता आणि गैरा दुसरा जाती ना लोक तेस्ना संदेश ना द्वारे प्रभु येशु वर विश्वास करू लागनात.
22
तव तेस्ना गोष्टी यरूशलेम शहर नि मंडळीस्मा बी पोहोचनात. एनासाठे तेस्नी बर्णबा ले अंत्युखिया शहर मा धाळ.
23
बर्णबा तठे पोहचीसन आणि त्या विश्वासीस्ना साठे परमेश्वर नि कृपा देखीन खुश हुईना. तेनी सर्वास्ले प्रवचन सांग कि तन मन लाईसन प्रभु ना प्रती विश्वास योग्य बनेल राहोत.
24
बर्णबा एक चांगला माणुस होता, तो विश्वास आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण होता. बर्णबा नि सेवाकार्य द्वारे गैरा लोक प्रभु येशु वर विश्वास करणात.
25
तव बर्णबा अंत्युखिया शहर ले सोळीसन शौल ले झामला साठे तार्सस नगर ले चालना ग्या.
26
जव तेनी शौल ले झामली लीध, त तो तेले अंत्युखिया शहर मा लिसन ग्या. शौल आणि बर्णबा एक वरीस लोंग मंडळी ना विश्वासी संगे ऱ्हायसन आणि गैरा लोकस्ले प्रभु येशु ना बारमा शिक्षण देत ऱ्हायनात. अंत्युखिया शहर माच सर्वास्तून पयले ख्रिस्त येशु ना शिष्य, ख्रिस्ती सांगायनात.
27
त्याच दिनस्मा काही विश्वासी ज्या भविष्यवक्ता होतात यरूशलेम शहर मधून अंत्युखिया शहर मा उनात.
28
तेस्ना मधून अगब नाव ना एक भविष्यवक्ता नि उभा ऱ्हायसन पवित्र आत्मा नि प्रेरणा कण हय सांग कि, सर्वा जग मा मोठा काय पळीन. आणि तो काय सम्राट क्लौदिया ना टाईम मा पळणा.
29
तव शिष्यस्नी निर्णय कर कि प्रत्येक आपली-आपली पुंजी प्रमाणे यहूदीया प्रांत मा राहणारा विश्वासी भावूस्नी आपली-आपली सामर्थ्य ना नुसार मदत करूत.
30
तेस्नी असच कर व बर्णबा आणि शौल ना हात कण वरिष्ठस कळे काही पैसा धाळनात.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28