bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 19
Acts 19
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 20 →
1
जव अपुल्लो करिंथ शहर मा होता, त पौल वरना सर्वा प्रांतस मधून इफिस शहर मा उना, आणि तठे काही शिष्यस्ले भेटणा.
2
तेनी तेस्ले सांग, “काय तुमले विश्वास करतांना पवित्र आत्मा भेटणा?” तेस्नी तेले सांग, “आमी त पवित्र आत्मा नि चर्चा बी नई आयकनुत.”
3
पौल नि तेस्ले सांग, “त मंग तुमी कोणता प्रकार ना बाप्तिस्मा लीधा?” तेस्नी सांग, “आमनी तो बाप्तिस्मा लीधा जो योहान देत होता.”
4
पौल नि सांग, “योहान नि हय सांगीसन लोकस्ले बाप्तिस्मा दिधा जेस्नी आपला पापस पासून मन फिरायसन परमेश्वर कळे फिरणात, पण तेनी इस्त्राएल ना लोकस्ले सांग कि त्या येशु वर विश्वास करोत जो तेना नंतर ईन, जो कि येशु ख्रिस्त शे.”
5
हय आयकीसन तेस्नी प्रभु येशु ना नाव ना बाप्तिस्मा लीधा.
6
आणि जव पौल नि तेस्ना वर आपला हात ठेवात, त तेस्ना वर पवित्र आत्मा उतरणा, आणि त्या आल्लग-आल्लग भाषा बोलणे आणि भविष्यवाणी कराले लागनात.
7
ह्या सर्वा जवळ-पास बारा माणस होतात.
8
तव पौल प्रार्थना घर मा जाईसन तीन महिना लगून बिगर भ्यावाना बोलत ऱ्हायना, आणि परमेश्वर ना राज्य ना बारामा तर्क-वितर्क करत आणि समजाळत ऱ्हायना.
9
पण जव काही लोकस्नी कठोर हुईसन विश्वास कराले नकार करी दिधा आणि आखो लोकस समोर येशु ना मत ना बारामा वाईट सांगाले लागनात, त तेनी तेस्ले सोळीसन शिष्यस्ले आल्लग करी लीध, आणि तुरन्नानी शाळा मा दररोज चर्चा करत होता.
10
दोन साल लगून अस होत ऱ्हायन, आठ लगून कि आशिया प्रांत ना राहणारा काय यहुदी, काय ग्रीक सर्वास्नी प्रभु ना वचन आयकी लीध.
11
आणि परमेश्वर पौल ना द्वारे अदभूत सामर्थ्य ना काम दाखाळत होता.
12
आठ लगून कि रुमाल आणि शाल तेना शरीर ले स्पर्श कराईसन आजारीस्वर टाकत होतात, आणि त्या आजारस्तून बरा हुई जात होतात, आणि दुष्ट आत्मा तेस्ना मधून निघी जाया करत होती.
13
पण काही यहुदी माणस सर्वा कळे फिरत होतात आणि लोकस मधून दुष्ट आत्मास्ले काळत होतात, आणि त्या तेस्ले प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण काळाले लागनात, आणि त्या हय सांगाले लगनात कि “ज्या येशु ना प्रचार पौल करस, आमी तुमले बाहेर येवानी आदन्या देस.”
14
आणि स्कीवा नाव ना एक मुख्य यहुदी पुजारी ना सात पोर होतात, ज्या असाच करत होतात.
15
पण दुष्ट आत्मा नि तेस्ले उत्तर दिधा, “येशु ले मी वयखस, आणि पौल ले बी वयखस, पण तुमी कोण शेतस?”
16
आणि त्या माणुस नि जेनामा दुष्ट आत्मा होती, तेस्ना वर उळीमारीसन, आणि तेस्ले काबू मा लईसन, तेस्ना वर असा झपटना, कि त्या नागा आणि जखमी हुईसन त्या घर मधून निघी पयनात.
17
आणि हय गोष्ट इफिस शहर ना राहणारा यहुदी आणि ग्रीक ले बी सर्वास्ले माहिती पळीग्य, आणि त्या सर्वास्मा भीती घुसग्यी, आणि प्रभु येशु नि नाव नि स्तुती करी.
18
जेस्नी विश्वास करेल होत, तेस्ना मधून गैरा लोकस्नी ईसन आपला आपला वाईट कामस्ले सर्वास्ना समोर मानी लीनात.
19
आणि झाळू फुक करणारास मधून गैरास्नी आपल्या-आपल्या झोयना एकत्र करीसन सर्वास समोर पेटाळी टाक, आणि जव तेस्ना मोळ काळामा उना, त आसपास पन्नास हजार चांदी ना शिक्कास्ना बराबर निघना.
20
ह्या प्रकारे प्रभु ना वचन सामर्थ कण पसरत ग्या आणि प्रबळ होत ग्या.
21
जव ह्या गोष्टी हुई ग्यात त पौल नि मासेदोनिया प्रांत व अखया प्रांतस मधला विश्वासीस संगे भेटा नंतर यरूशलेम शहर जावाना निर्णय लीधा. आणि सांग, “तठे जावा नंतर मले रोम शहर ले बी देखान अवश्य शे.”
22
एनासाठे आपली सेवा करणारस मधून तीमुथियुस आणि एरास्त ले मासेदोनिया प्रांत मा आपला पुळे धाळीसन स्वता काही दिन आशिया प्रांत मा राही ग्या.
23
त्या टाईम ले प्रभु ना मत ना बारामा मोठा गोंधय हुयना.
24
कारण कि देमेत्रिय नाव ना एक सोनार होता जो अर्तमी ग्रीक देवी ना चांदी ना मंदिर ना नमुना बनाईसन, कारागीरस्ले तेस्ले बनावा साठे गैरा पैसा देत होता.
25
देमेत्रियस्नि आपला कारागीरस्ले बलाव आणि अशी वस्तूस्ना कारागीरस्ले एकत्र करीसन सांग, “भावूसहोण, तुमले माहिती शे कि ह्या काम कण आपले कितला पैसा भेटस.
26
आणि तुमी देखतस आणि आयकतस कि फक्त इफिस शहर माच नई, पण आशिया प्रांत ना सर्वा गावस्मा हय सांगी सांगीसन ह्या पौल नि गैराच लोकस्ले समजाळेल आणि फुसलायेल बी शे, कि जी हात नि कारागिरी शे, त्या परमेश्वर नईत.
27
आणि आते फक्त ह्याच गोष्ट नि भीती नई कि आमना ह्या धंदा नि प्रतिष्ठा चालनी जाईन, पण हय कि महान देवी अर्तमी ना मंदिर तुच्छ समजामा ईन आणि जिले पुरा आशिया प्रांत मा आणि जग भर मा तेना महत्व बी चालना जाईन.”
28
सर्वी गर्दी हय आयकीसन रागे भरी गई आणि आराया मारी-मारीसन सांगाले लागणी, “इफिसस्नि देवी अर्तमी महान शे.”
29
आणि शहर ना दुसरा कईक लोकस्नी आराया मारानी आवाज आयक आणि जाईसन गर्दी मा मिई ग्यात आणि शहर मा गोंधय उठी गी आणि लोकस्नी गायस आणि अरिस्तार्ख, मासेदोनिया प्रांत ना राहानारस्ले ज्या पौल ना संगी प्रवासी होतात, धरी लीनात, आणि एकत्र हुईसन रंग शाळा मा पईग्यात.
30
जव पौल बी रंग शाळा ना मधमा जाईसन लोक संगे बोलाले देखत होता त शिष्यस्नी तेले जावू नई दिध.
31
आशिया ना अधिकारीस मधून बी तेना काही मित्रस्नी तेना जोळे सांगी धाळ आणि विनंती करी, कि रंग शाळा मा जाईसन आपला जीव ले धोका मा नको टाकजो.
32
रंग शाळा ना मधमा, सर्वा लोक आराया मारत होतात, कोणी एक काही आणि आखो कोणी काही, सर्व काही गोंधय होत. आणि गैरा जास्त लोकस्ले त हय मालूम बी नई होत कि त्या कसा साठे एकत्र हुएल शेतस.
33
तव गर्दी मधून काही यहुदी लोकस्नी आलेक्सांद्र नाव ना एक माणुस्ले गर्दी मधून पुळे कर, आणि आलेक्सांद्र हात ना इशारा कण शांत राहा साठे लोकस्ले समजाळाना प्रयत्न करू लागणा.
34
पण जव त्या समजी ग्यात कि तो यहुदी माणुस शे, त सर्वान सर्वा एक सूर मा जवळ-पास दोन घंटा लगून वरळत ऱ्हायनात, कि “इफिसस्नि देवी अर्तमी महान शे.”
35
तव नगर ना मंत्री नि लोकस्ले शांत करीसन सांग, “ओ इफिस शहर ना रहिवासीसहोण, सर्वास्ले माहित शे कि महान अर्तमी देवी ना मंदिर आणि तेनी मूर्ती जी आकाश मधून पळेल होती, तेनी राखोई इफिस शहर ना लोक करी ऱ्हायनात.
36
एनासाठे जव कि ह्या गोष्टीस्ना खंडनच नई होवू सकस, त बर शे, कि तुमी शांत राहा, आणि बिगर विचार-पूस ना काही नका करा.
37
कारण कि तुमी ह्या माणसस्ले लयेल शेतस, ज्या नईत मंदिर ले लुटणार शेतस, आणि नईत आमनी देवी ना निंदा करणारा शेतस.
38
एनासाठे कदी देमेत्रिय आणि तेना जोळीदार कारागीरस्ना कोणा संगे विवाद हुईन त त्या न्यायालय मा जावू सकतस, आणि तेस्ना प्रकरण ना न्याय करासाठे लोक बी शेतस, तठे लोक एक दुसरा वर आरोप लावू सकतस.
39
पण कदी तुमी कोणती दुसरी गोष्ट ना बारामा काही विचाराना देखतस, त नियमित सभा मा न्याय करामा ईन.
40
कारण कि मले भीती शे कि राज्यपाल ह्या सर्वा गोंधय ना बारामा आयकीन आणि सांगीन कि आमी रोम सरकार ना विरुद्ध विरोध कराना प्रयत्न्य करी ऱ्हायंतुत, कारण कि एन काहीच कारण नई, आखो आमी ह्या गर्दी ना एकत्र होवान कोणताच उत्तर नई देवू सकस.”
41
आणि हय सांगीसन तेनी सभा ले जावान सांग.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28