bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 23
Acts 23
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 24 →
1
पौल नि महासभा कळे एक टक लाईसन देख, आणि सांग, “ओ भावूसहोण, मनी आज लोंग परमेश्वर ना साठे पुरा सदभाव कण वागेल शे.”
2
तव हनन्या महा यहुदी पुजारी नि, तेस्ले ज्या तेना जोळे उभा होतात, तेना तोंड वर थाप मारानी आदन्या दिधी.
3
जव पौल ले कोणी थाप मारी, तेना नंतर पौल नि तेले सांग, “ओ चुना लायेल भीत (ढोंगी), परमेश्वर तुले मारीन. तू मोशे ना नियम प्रमाणे मना न्याय करासाठे बठेल शे, आणि परत काय मोशे ना नियम ना विरुद्ध मले मारानी आदन्या देस?”
4
ज्या जोळे उभा होतात, तेस्नी सांग, “काय तू परमेश्वर ना महा यहुदी पुजारी ना अपमान करस?”
5
पौल नि सांग, “ओ भावूसहोण, मले नई मालूम होत, कि हवू महा यहुदी पुजारी शे, कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, आपला लोकस्ना अधिकारीस्ले वाईट नको सांगु.”
6
तव पौल नि हय समजीसन, कि काही सदूकी लोक आणि काही परूशी लोक शेतस, महासभा मा जोरमा सांगा, “ओ भावूसहोण, मी परूशी आणि परूशीस्ना पुत्र शे, मना न्याय एनासाठे हुई ऱ्हायना, कारण कि मनी आशा शे कि परमेश्वर मरेल लोकस्ले परत जित्ता करीन.”
7
जव तेनी हय गोष्ट सांगी, त परूशी लोकस्मा आणि सदूकी लोकस्मा विवाद होवाले लागीग्या, आणि सभा मा फुट पळीगी.
8
कारण कि सदूकी लोकस्ना हवू विश्वास शे, कि लोक मरेल मधून परत जित्ता नई होवावत, आणि नईत परमेश्वर ना दूत आणि नईत दुष्ट आत्मा शेतस, पण परूशी लोक ह्या सर्वास्मा विश्वास करतस.
9
तव मोठा गोंधय हुईना आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी लोक होतात, उभा ऱ्हायग्यात आणि हय सांगीसन जोरदार विरोध कराले लागनात, “आमी ह्या माणुस मा काहीच वाईट नई देखतस, होवू सकस कि एक आत्मा व परमेश्वर ना दूत नि तेना संगे बोलेल शे, मंग काय?”
10
जव गैरा झगळा हुईना, त सैनिक दल ना सरदार नि हय भीती कण कि त्या पौल ना तुकळा-तुकळा नई करी टाकोत, म्हणून सैनिक दल ले आदन्या दिधी कि उतरीसन पौल ले सभा ना सदस्यस्ना मधून जबरजस्ती काळोत, आणि गळ मा लई येवोत.
11
त्याच रात ले प्रभु येशु नि पौल ना जोळे उभा ऱ्हायसन सांग, “ओ पौल, हिंमत ठेव, कारण कि जशी तुनी यरूशलेम शहर मा मनी साक्ष दिधी, तशीच तुले रोम शहर मा बी साक्ष देणी पळीन.”
12
जव दिन उगणा, त यहुदी लोकस्नी एकजूट करी, आणि शेप्पत खादी कि जठ लगून आमी पौल ले मारी नई टाकतस, कदी आमी खासुत व पीसुत त आमना वर धिक्कार शे.
13
जेस्नी हय शेप्पत खायेल होती, त्या चाळीस झन तून जास्त होतात.
14
तेस्नी मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वजस जोळे ईसन सांग, “आमनी शेप्पत खायेल शे कि जठ लगून आमी पौल ले मारी नई टाकावत, तठ लगून कदी काय बी खासुत, त आमना वर धिक्कार शे.
15
एनासाठे आते महासभा ना संगे सैनिक दल ना सरदार ले समजाळा, कि पौल ले परत सभा मा लयो हय दाखाळा साठे कि तेस्ले तेना पासून आखो जास्त माहिती नि गरज शे, आणि आमी तेले पोहोचाना पहिलेच मारी टाकासाठे तयार ऱ्हासुत.”
16
पण पौल ना भासा नि आयक कि यहुदी लोक पौल ले मारानी योजना बनाई ऱ्हायंतात, त गळ मा जाईसन पौल ले सांगी टाक.
17
पौल नि सैनिक दल ना सरदारस मधून एक ले आपला जोळे बलाईसन सांग, “ह्या जवान ले सैनिक दल ना सरदार जोळे लीजाई, हवू तेले काय तरी सांगान देखस.”
18
एनासाठे शताधीपती पौल ना भासा ले सैनिक दल ना सरदार ना जोळे लीग्या आणि सांग, “बंदी पौल नि मले बलाईसन विनंती करी, कि हवू जवान सैनिक दल ना सरदार ले काय तरी सांगान देखस, एले तेना जोळे लीजावा.”
19
सैनिक दल ना सरदार नि तेना हात धरीसन, आणि तेले आल्लग लीजाईसन विचार, “तुले मले काय सांगण शे?”
20
तेनी सांग, “यहुदी पुढारीस्नी एकी करेल शे, कि तुले विनंती करोत कि कालदिन पौल ले महासभा मा लयो, हय दाखाळा साठे कि तेस्ले तेना पासून आखो जास्त माहिती नि गरज शे.
21
पण कृपा करीसन तेस्नी हय विनंती कळे ध्यान नको देयजो. कारण कि तेस्ना मधून चाळीस तून जास्त माणस पौल ले माराना घात मा शेतस, जेस्नी हय शेप्पत खायेल शे कि जठ लगून त्या पौल ले मारी नई टाकावत, तठ लगून नईत खावावत आणि नईत पिवावत, आणि आते त्या तयार शेतस आणि तुनी आदन्या नि वाट देखी ऱ्हायनात.”
22
तव सैनिक दल ना सरदार नि जवान ले हय निर्देश दिसन जावू दिधा, “कोलेच नको सांगजो कि तुनी मले ह्या गोष्टी सांगेल शे.”
23
तव तेनी दोन शताधिपतीस्ले बलाईसन सांग, “दोन शे शिपाई, सत्तर स्वार, आणि दोन शे भाले करी ले कैसरीया शहर जावा साठे तयार करी ठेवा, तू रात ना तिसरा पहर (नऊ वाजता) ले निघजो.
24
आणि पौल ना प्रवास साठे घोडास्ले तयार ठेवा कि तेले फेलिक्स राज्यपाल ना जोळे ले सुरक्षित पोहोचाळी देवो.”
25
आणि सैनिक दल ना सरदार नि ह्या प्रकारे राज्यपाल ले पत्र लिख.
26
“महामहीम राज्यपाल फेलिक्स ले क्लोदियूस लुसिया कळून नमस्कार,
27
ह्या माणुस्ले यहुदी लोकस्नी धरीसन मारी टाकान देख, पण जव मले माहित पळण कि तो रोमन शे, त सैनिक दल लिसन सोळाई लयनु.
28
आणि मले मालूम करन होत, कि त्या तेनावर काब दोष लाई ऱ्हायनात, एनासाठे तेले तेस्नी महासभा मा लीग्यू.
29
तव मले माहिती पळण, कि त्या आपली यहुदी नियम ना विवाद ना विषय मा तेनावर दोष लावतस, पण मृत्युदंड व बंदी बनावाना योग्य तेनामा कोणताच दोष नई.
30
आणि जव मले सांगामा उन, कि त्या ह्या माणुस ना घात मा शेतस त मनी लगेच तेले तुना जोळे धाळी दिध, आणि त्या यहुदी लोकस्ले जेस्नी तेनावर आरोप लायेल शे आदन्या दिधी कि तुना समोर तेनावर आरोप लावोत.”
31
त्याच रात ले सैनिकस्नी तेस्ले दियेल आदन्या ले पुरी करी, त्या पौल ले यरूशलेम शहर मधून लीग्यात आणि तेले अंतिपत्रिस शहर मा लई उनात.
32
दिन त्या सर्वास्ले पौल ना संगे कैसरीया नगर जावा साठे सोळीसन शिपाई गळ ले यरूशलेम शहर परती उनात.
33
तेस्नी कैसरीया शहर मा पोहोचीसन राज्यपाल ले पत्र दिध, आणि पौल ले बी तेना समोर उभ कर.
34
राज्यपाल नि पत्र वाच आणि विचार, “हवू कोणता प्रदेश ना शे?”
35
आणि जव माहिती पळण कि किलकिया प्रदेश ना शे, त तेनी सांग, “जव तुनावर दोष लावणार बी इजातीन, त मी तुना न्याय करसू.” आणि तेनी पौल ले हेरोद ना किला मा, सुरक्षा मा ठेवानी आदन्या दिधी.
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28