bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 28
Acts 28
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
1
जव आमी सर्वा सुरक्षित रूप मा किनारा वर पोहोचीग्युत, तव आमले माहिती पळण कि ह्या बेट ना नाव माल्टा शे.
2
आणि तठला रहिवासीस्नी आमना वर गैरी दया करी, पावूस आणि थंडी मुळे तेस्नी विस्तो पेटाळीसन आमना स्वागत करणात.
3
जव पौल नि लाकडस्ना गोया एकत्र करीसन विस्तो वर ठेवा, त उष्णता कण एक साप निघाना आणि तेना हात ले गुंडाई ग्या.
4
जव त्या रहिवासीस्नी सापले तेना हात ले गुंडायेल देखनात, त एक दुसराले सांगाले लागनात, “निश्चय हवू माणुस खुनी शे, कि जरी तो समुद्र पासून वाची ग्या, तरी बी आमनी देवी ना न्याय नि तेले जित्ता नई राहू दिध.”
5
तव तेनी सापले विस्तोमा झटकी टाक, आणि तेले कोणताच नुकसान नई हुयना.
6
त्या लोक वाट देखत होतात कि तो सुजी जाईन, पण जव त्या गैरा टाईम लगून देखत ऱ्हायनात आणि देख कि तेले काही बी नई हुईन, त आखो दुसराच विचार करीसन सांग, “हवू त कोणी देवता शे.”
7
त्या जागा ना आंगे-पांगे बेट ना अधिकारी नि जमीन होती जेन नाव पुब्ल्य होत, तेनी आमले आपला घर लीजाईसन तीन दिन लगून मित्रभाव कण पाहुणचार कर.
8
पुब्ल्य ना बाप कळक ताप कण आणि पोट खराब मुळे आजारी पळेल होता, त पौल नि तेनी खोली मा जाईसन प्रार्थना करी, आणि तेनावर हात ठियसन तेले बर कर.
9
जव अस हुयन, त त्या बेट ना बाकी आजारी लोक बी पौल जोळे उनात, आणि बरा करामा उनात.
10
तेस्नी आमना गैरा आदर करा, आणि तीन महिना नंतर जव आमी जावा साठे तयार होतुत, त जे काही आमना साठे गरज नि सर्वी वस्तू होती, जहाज वर ठिय दिध.
11
तीन महिना नंतर आमी आलेक्सांद्र शहर ले जानारा जहाज वर प्रवास चालू करनुत, हवू जहाज थंडी मुळे ह्या बेट वर थांबेल होता, ह्या जहाज ना पुळला भाग वर जुळवा देवतास्ना एक चिन्ह होत.
12
नंतर सुराकूस शहर मा नांगर टाकीसन आमी तीन दिन लगून थांबी ऱ्हायनूत.
13
तठून पुळे चालीसन आमी रेगियोन नगर ले पोहोचनुत, आणि एक दिन नंतर दक्षिण वारा चालू हुईना, तव दुसरा दिन आमी पुत्युलास शहर मा उनुत.
14
तठे आमले काही विश्वासी भेटनात, आणि तेस्ना सांगा मुळे आमी तठे सात दिन लगून ऱ्हायनूत, तेना नंतर आमी समुद्रीमार्ग कण रोम शहर कळे चाली पळनूत.
15
रोम मधून काही विश्वासीस्नी आयक कि आमी तठे ईऱ्हायनूत आणि त्या आमले भेटाले आणि आमले रोम मा लीजावा साठे अप्पिया नगर ना बजार आणि तीन धर्मशाळा लगून उनात, जेस्ले देखीसन पौल नि परमेश्वर ना धन्यवाद कर, आणि गैरा उत्साहित हुईना.
16
जव आमी रोम शहर मा पोहोचनुत, त पौल ले एक सैनिक ना संगे जो तेनी राखोई करत होता, एखटा राहाणी आदन्या देवामा उणी.
17
तीन दिनस नंतर तेनी यहुदी ना पुढारी लोकस्ले बलाव, आणि जव त्या एकत्र हुयनात त तेस्ले सांग, “ओ भावूसहोण, मी आपला लोकस्ना आणि पूर्वजस्नी प्रथास्ना विरुद्ध मा काहीच नई करेल शे, तरी बी कैदी बनाईसन यरूशलेम शहर मधून रोम सरकार ना हात मा सोपामा एयेल शे.
18
तेस्नी मनी चौकशी करीसन सोळी देवान देख, कारण कि मना मा मृत्यु-दंड ना योग्य कोणताच दोष नई होता.
19
पण जव यहुदी पुढारी तेना विरोध मा बोलाले लागनात, त मले सम्राट ना समोर आठे रोम मा मना न्याय होवो अशी विनंती कारणी पळणी, हय नई कि मले आपला लोकस्वर कोणता दोष लावण होत.
20
एनासाठे मनी तुमले बलायेल शे, कि तुमले भेटू आणि गोष्टी करू, कारण कि इस्त्राएल देश नि आशा ना साठे ज्या कि ख्रिस्ती शेतस मी ह्या साकयस कण बांधायेल शे.”
21
तेस्नी सांग, “नईत आमले तुना विषय मा यहूदीया प्रांत पासून पत्र भेटणा, आणि नईत विश्वासीस मधून कोणी ईसन तुना बारामा काही सांग, आणि नईत कोणी वाईट गोष्ट सांगी.
22
पण तुना विचार काय शे? तेच आमी तुना पासून आयकान देखी ऱ्हायनूत, कारण कि आमले माहिती शे, कि प्रत्येक जागा वर ह्या मत (पंथ) ना विरोध लोक गोष्टी करतस.”
23
तव तेना साठे एक दिन निश्चित करीसन त्या मोठी संख्या मा तेना राहाणा जागा वर उनात तेनी परमेश्वर ना राज्य ना बारामा साक्ष दिसन तेस्ले समजाळ आणि सकाय पासून संज्याकाय लोंग मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्नी पुस्तक मधून येशु ना संबंध मा तेस्ले समजाळाना प्रयत्न करत ऱ्हायना.
24
तव काही लोकस्नी जे पौल ना संगे होतात त्या गोष्टीस कण सहमत हुईनात, आणि काहीस्नी विश्वास नई कर.
25
जव त्या एक दुसरा कण सहमत नई हुईनात, त पौल ना ह्या एक गोष्ट ले सांगा मुळे चालना ग्यात. “पवित्र आत्मा नि यशया भविष्यवक्ता ना द्वारे पूर्वजस्ले चांगलच सांग.
26
जाईसन ह्या लोकस्ले सांगी दे, जस कि परमेश्वर नि पुस्तक न ते वचन पूर होवो, जे सांगेल शे, कि त्या देखतांना देखोत, आणि तेस्ले समज मा नई येवो, आणि आयकतांना आयकोत बी, आणि नई समजोत, असा नई होवो, कि त्या परत फिरोत, आणि माफ कराय जावोत. कारण कि ह्या लोकस्ना मन जाळा, आणि तेस्ना कान जळ हुई जायेल शेतस, आणि तेस्नी आपला डोया बंद करी लीयेल शेतस, अस नई होवो कि त्या कदी डोयास कण देखोत, आणि कानस कण आयकोत, आणि मन कण समजोत आणि फिरोत, आणि मी तेस्ले बरा करू.
28
एनासाठे तुमी समझील्या, कि परमेश्वर ना ह्या तारण नि गोष्ट बिगर यहुदी लोकस जोळे धाळामा एयेल शे, आणि त्या स्वीकार कतीन.”
29
आणि जव तेनी सांगी, त यहुदी लोक आपस मा गैरा विवाद करत तठून चालना ग्यात.
30
आणि पौल पुरा दोन साल आपला भाडा ना घर मा ऱ्हायना, आणि ज्या तेना जोळे येत होतात, त्या सर्वास्ले भेटत ऱ्हायना आणि बिगर भ्यावाना आणि रुकावट कण परमेश्वर ना राज्य ना प्रचार करत आणि प्रभु येशु ख्रिस्त ना गोष्टी शिकाळत होता.
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28