bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 13
Acts 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 14 →
1
अंत्युखिया शहर नि मंडळी मा काही भविष्यवक्ता आणि उपदेशक होतात, म्हणजे बर्णबा आणि शिमोन जो निग्र म्हणावस, आणि लुकीयुस, कुरेने शहर, आणि चौथाई देश ना राजा हेरोद ना दुध-भावू मनाएम आणि शौल.
2
जव त्या उपवास धरीसन प्रभु नि उपासना करत होतात, त पवित्र आत्मा नि सांग, “मनासाठे बर्णबा आणि शौल ले मनी सेवा करासाठे आलग करा जेना साठे मी तेस्ले बलायेल शे.”
3
एनासाठे जव त्या उपवास आणि प्रार्थना करी लीयेल होतात, त शौल आणि बर्णबा वर हात ठियसन तेस्ले परमेश्वर ना काम करासाठे धाळ.
4
शौल आणि बर्णबा पवित्र आत्मा ना द्वारे अंत्युखिया शहर तून सलुकीया लोंग धाळामा उनात. तठून जहाज मा चळीसन कुप्र बेट वर सलमी बेट ले चालना ग्यात.
5
सलमी बेट ना नगर मा भिळीसन, तेस्नी परमेश्वर ना वचन यहुदी लोकस्ना प्रार्थना घरस्मा आयकाळ. योहान मार्क तेस्नी मदत करासाठे तेस्ना संगे होता.
6
येणा नंतर तेस्नी सर्वा बेट मा एक नगर तून दुसरा नगर ना प्रवास कर आणि शेवट मा त्या पफे नगर मा भिळनात. तठे तेस्ले बार-येशु नाव ना एक यहुदी माणुस भेटणा, जो जादूगर आणि खोटा भविष्यवक्ता होता.
7
तो राज्यपाल सिर्ग्य पौल ना संगे होता, जो बुद्धीमान माणुस होता. राज्यपाल सिर्ग्य पौल नि बर्णबा आणि शौल ले आपला जोळे बलाईसन परमेश्वर ना वचन आयकानी ईच्छा करी.
8
पण अलीम जादूगर नि जेना नाव नाच अर्थ जादूगर शे बर्णबा आणि शौल ना विरोध करीसन राज्यपाल सिर्ग्य पौल ले येशु ख्रिस्त वर विश्वास करा पासून रोकान देख.
9
तव शौल जो पौल बी म्हणावस, पवित्र आत्मा कण भरीसन अलीम कळे टकटकी लाईसन देखीसन सांग,
10
“ओ पुरा कपट आणि पुरा चालाकी कण भरेल सैतान ना पोऱ्या, चांगला कामस्ना शत्रू, काय तू प्रभु ना सरळ रस्ता ले वाकळा कराले नई सोळाव?
11
आते देख, प्रभु तुना विरुद्ध मा शे आणि तू काही टाईम लगून अंधा ऱ्हाशी आणि सूर्य ना उजाया ले नई देखाव.” तव लगेच धुंदाया आणि अंधार तेनावर पळी ग्या, तो ईकळे-तिकळे झामलाले लागीग्या कि कोणी तेना हात धरीसन तेनी मदत करो.
12
तव राज्यपाल सिर्ग्य पौल नि जे काही हुयेल होत देखीसन आणि प्रभु ना शिक्षा कण चकित हुईसन प्रभु येशु वर विश्वास कर.
13
पौल आणि तेना जोळीदारस्नी पफे नगर मधून समुद्री प्रवास चालू कर आणि त्या पंफुलिया प्रांत ना पिर्गा नगर मा जाई पोहोचनात. आणि योहान मार्क तेस्ले सोळीसन यरूशलेम शहर ले परती ग्या.
14
पिर्गा नगर ना पुळे चालीसन गलातीया प्रांत ना पिसिदिया जिल्हा ना जोळे अंत्युखिया शहर मा पोहोचनात. आणि आराम ना दिन प्रार्थना घर मा जाईसन बसी ग्यात.
15
मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्नी पुस्तक वाचा नंतर प्रार्थना घर ना अधिकारीस्नी तेस्ना कळे सांगी धाळ, “ओ भावूसहोण, कदी लोकस्ले शिकाळा साठे तुमना मन मा कोणती गोष्ट शे त सांगा.”
16
तव पौल उभा ऱ्हायसन आणि तेस्ले शांत करासाठे हात कण कृती करीसन सांग, “ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण आणि परमेश्वर ले भ्याणारा दुसरा जातीस्ना लोकसहोण आयक.
17
ह्या इस्त्राएल देश लोकस्ना परमेश्वर नि आमना पूर्वजस्ले निवाळी लीध, आणि जव या मिसर देश मा परदेशी हुईसन राहत होतात, त तेस्नी उन्नती करी, आणि पराक्रमी सामर्थ्य कण काळी लयना.
18
एना नंतर उजाळ जागा मा जवळ-पास चाळीस वरीस लगून तो तेस्ले सहन करत ऱ्हायना, जव कि तेस्नी घळी-घळी तेनी आज्ञा ले मोळ.”
19
आणि तेनी कनान देश ना सात जातीस्ना नाश करीसन तेस्नी जमीन ले आपला लोकस्ले मिरास मा दि टाक.
20
हय सगळी प्रक्रिया मा कमीत कमी चार शे पन्नास वरीस लागनात एना नंतर त्या कनान देश वर अधिकार करणात. परमेश्वर नि भविष्यवक्ता शमुवेल लोंग इस्त्राएल ना लोकस्वर राज्य करासाठे पुढारी निवाळना.
21
जव शमुवेल आते लोंग तेस्ना पुढारी होता, तव इस्त्राएल ना लोकस्नी आपला साठे राजा नि मागणी करी. एनासाठे परमेश्वर नि तेस्ले बन्यामीन ना वंश मधून किश ना पोऱ्या शौल ले राजा होवा साठे दिधा. तेनी चाळीस वरीस लोंग इस्त्राएल ना लोकस्वर राज्य कर.
22
नंतर परमेश्वर नि शौल ले पद वरून काळीसन तेना जागा वर दाविद ले राजा बनाव. जेना बारमा तेनी साक्ष दिधी, “मले एक माणुस, इशाय ना पोऱ्या दाविद, मना मन सारखा भेटी जायेल शे. तोच मनी ईच्छा पुरी करीन.”
23
तेनाच वंश मधून परमेश्वर नि आपला शेप्पत प्रमाणे इस्त्राएल देश ना जोळे एक तारणारा, म्हणजे येशु ख्रिस्त ले धाळ.
24
तेना येवाना पयले योहान बाप्तिस्मा देणार सर्वा इस्त्राएल देश ना लोकस्ले मन फिराव ना बाप्तिस्मा नि सुवार्ता करी.
25
जव योहान बाप्तिस्मा देणार आपली सेवा पुरी करावर होता, त तेनी सांग, “तुमी मले काय समजतस? मी ख्रिस्त नई शे. पण देखा, मना नंतर एक येणार शे, तो मनातून जास्त महान शे, मी या योग्य बी नई शे कि तेना पाय ना जोळा ना बंध सोळी सकू.”
26
“ओ भावूसहोण, तुमी ज्या अब्राहाम ना संतान शेतस, आणि तुमी ज्या परमेश्वर ले भ्यातस, परमेश्वर नि तुमना जोळे येशु ना बारामा हवू संदेश धाळेल शे जो लोकस्ले वाचाळस.”
27
कारण कि यरूशलेम शहर ना लोकस्नी आणि तेस्ना पुढारीस्नी, येशु ख्रिस्त ले नई वयख आणि तेस्नी भविष्यवक्तास्ना त्या वचनस्ले नई समज जेस्ले त्या प्रत्येक आराम ना दिन वाचत होतात. एनासाठे तेस्नी तेले दोषी ठराव आणि ह्या प्रकारे भविष्यवक्ता ना वचनस्ले पुरा कर.
28
तेस्नी मारी टाकाना योग्य कोणताच दोष तेनामा नई देख, तरी बी राज्यपाल पिलात ले विनंती करी कि तेले मारी टाकामा येवो.
29
आणि जव तेस्नी ते सगळ कर जे परमेश्वर ना पुस्तक तेना बारामा सांगस सर्वा गोष्टीस्ले पुरा करात, तेस्नी तेले क्रूस वर खिया ठोकीसन मारी टाक मंग क्रूस वरून उतारीसन कबर मा ठेव.
30
पण परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता करना.
31
तो तेस्ले जो तेस्ना संगे गालील जिल्हा मधून यरूशलेम शहर मा एयेल होतात, गैरा दिनस लगून आपला शिष्यस्ले दिखत ऱ्हायना. लोकस समोर जेस्नी तेले देख आते त्याच तेना साक्षी शेतस.
32
आमी तुमले त्या करार ना बारामा जी परमेश्वर द्वारे पूर्वजस्ले करामा एयेल होती हय सुवार्ता आयकाळतस,
33
कि परमेश्वर नि येशु ले मोत मधून परत जित्ता करीसन, तोच करार आमना संतान ना साठे पुरा करना. जस स्तोत्रसंहिता मा बी लिखेल शे, परमेश्वर नि ख्रिस्त ना बारामा सांग कि “तू मना पुत्र शे, आजच मी तुना बाप बनी जायेल शे.”
34
आणि तेना मोत मधून जित्ता होवाना बारामा परमेश्वर हय सांगस, मी तुमले पवित्र आणि नई टयनारा आशीर्वाद देसू जेले देवाना करार मनी दाविद ले करेल होता.
35
दाविद ह्या गोष्टी दुसऱ्या स्तोत्रसंहिता मा बी सांगस, “तू आपला पवित्र झन ले सळु नई देवाव.”
36
दाविद त आपला जीवन काय मा परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे आपला टाईम मा सेवा करीसन मरी ग्या आणि आपला पूर्वजस्मा जाई भेटणा आणि सळी बी ग्या. एना कण आमले समजस कि दाविद आपला बारामा नई सांगस.
37
पण तो त येशु ना बारामा बोलत होता. जेले परमेश्वर नि मोत मधून परत जित्ता कर आणि जेना शरीर सळु नई सकना.
38
एनासाठे भावूसहोण, मनी ईच्छा शे कि तुमी समजी ल्या कि येशु ख्रिस्त ना द्वारे तुमले पापस्नी माफी ना संदेश देवामा येस.
39
ज्या गोष्टीस कण तुमी मोशे ना नियम ना द्वारे निर्दोष नई ठरू सकत, त्याच गोष्टीस कण प्रत्येक विश्वास करणारा येशु ख्रिस्त ना द्वारे निर्दोष ठरस.
40
एनासाठे सावधान राहा, अस नई होवो कि जो भविष्यवक्तास्नी पुस्तक मा लिखेल शे, ते तुमना वर बी ईपळे,
41
“ओ निंदा करणारसहोण देखा, आणि आश्चर्य करा, आणि नष्ट हुईजा. कारण कि मी तुमना समोर एक असा काम करणार शे, कि कदी कोणी तुमना संगे तेनी चर्चा बी करीन, त तुमी कदीच विश्वास नई करावत.”
42
जव पौल आणि बर्णबा प्रार्थना घर मधून निघी ऱ्हायंतात त लोक तेस्ले विनंती कराले लागनात कि पुळला आराम ना दिन बी आमले ह्या गोष्टी परत आयकाळा मा येवोत.
43
जव प्रार्थना घर नि सभा सरीगई त यहुदी लोक आणि यहुदी मत मा एयेल भक्त लोकस मधून गैराच पौल आणि बर्णबा ना मांगे चालू लागनात. पौल आणि बर्णबा नि तेस्ना संगे बोलीसन समजाळ कि, परमेश्वर नि कृपा मा कायम ऱ्हावा.
44
पुळला आराम ना दिन जवळ-पास सर्वा लोक तेस्ना पासून परमेश्वर ना वचन आयका साठे नगर मा एकत्र हुईनात.
45
त्या गर्दी ले देखीसन यहुदी पुढारी रागे भरीग्यात, आणि पौल ना गोष्टीस्ना विरोध कराले लागनात.
46
पण पौल आणि बर्णबा नि बिगर भ्यात सांग, “जरुरी होत कि परमेश्वर ना वचन पयले तुमले आयकाळा मा येत. पण जव तुमी तेले नकारी दियेल शे, आणि कायम ना जीवन ना साठे स्वता ले अयोग्य ठरायेल शे, त आते आमी बिगर यहुदीस कळे जासुत.”
47
कारण कि परमेश्वर नि आमले हय आज्ञा दियेल शे कि, “मनी तुले दुसरा जातीस साठे उजाया ठरायेल शे आणि तुमले संसार मा प्रत्येक जागा वर तारण करणारा ना बारामा सांगाले पायजे.”
48
हय आयकीसन बिगर यहुदी लोक खुश हुयसन परमेश्वर ना वचन नि वाह-वाह कराले लागनात. आणि जीतला कायम ना जीवन साठे ठरायेल होतात, तेस्नी प्रभु येशु वर विश्वास कर.
49
प्रभु येशु ना वचन त्या पुरा देश मा पसराले लागणा.
50
पण यहुदी पुढारीस्नी भक्त आणि कुलीन स्त्रियास्ले आणि नगर ना मुख्य लोकस्ले उसकाळ आणि पौल आणि बर्णबा ना विरुद्ध भळकाईसन तेस्ले आपली सीमा मधून बाहेर काळी टाक.
51
पौल आणि बर्णबा तेस्ना समोर आपला पायस्ना फपुटा झटकनात कारण कि तेस्ले दाखाळी सकोत कि परमेश्वर नि तेस्ले अस्वीकार करी दियेल शे आणि तेस्ले दंड दिन. मंग तठून इकुन्या शहर ले चालना ग्यात.
52
अंत्युखिया शहर मा शिष्य खुशी कण आणि पवित्र आत्मा कण भरत ग्यात.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28