bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 21
Acts 21
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 22 →
1
जव आमी तेस्ना पासून निघीसन समुद्रमार्गे निघनुत, आणि सरळ प्रवास करत कोस बेट मा उनुत, आणि दुसरा दिन रूड बेट मा, आणि तठून आमी पातरा बेट मा पोहोचीग्युत.
2
आणि एक जहाज फेनिके प्रांत ले जातांना भेटणा, आणि आमी तेनावर चळीसन, प्रवास चालू करनुत.
3
जव आमले डाखोऱ्या कळे कुप्र बेट दिखना, आमी तेले सोळीसन सिरीया प्रांत कळे चालतग्यू आणि सोर नगर ले जाई पोहोचनुत कारण कि तठे जहाज मधून सामान ले उतारन होत.
4
आणि काही शिष्य तठे आमले भेटनात त आमी तेस्ना संगे सात दिन लगून ऱ्हायनूत, त्या पवित्र आत्मा नि सूचना मुळे पौल ले यरूशलेम शहर मा नई जावानी विनंती करत ऱ्हायनात.
5
सात दिनस नंतर जव तठून आमना जावाना टाईम उना, त आमी तठून चालीपळनूत, आणि सर्वा बाया आणि पोरस संगे आमले नगर ना बाहेर लगून पोचाळनात आणि आमी समुद्र ना तठ वर गुळघा टेकीसन प्रार्थना करनुत.
6
मंग एक दुसरा ना निरोप लिसन आमी जहाज मा चळणुत, आणि त्या आपला आपला घर परती ग्यात.
7
जव आमी सोर नगर तून चालू करेल प्रवास पुरा करीसन आमी पोलेमा नगर ले पोहोचनुत, आणि विश्वासीस्ले भेटीसन तेस्ना संगे एक दिन ऱ्हायनूत.
8
दुसरा दिन आमी तठून चालीसन कैसरीया शहर मा उनुत, आणि फिलिप्प सुवार्ता ना प्रचारक ना घर मा जो त्या सात माणसस मधून एक होता जेस्ले यरूशलेम मा प्रेषितस्नी विधवास्नी रेख-देख साठे निवाळेल होत, जाईसन तेना आठे थांबनात.
9
तेन्या चार कुवार्या पोरी होत्यात, ज्या भविष्यवाणी करत होत्यात.
10
जव आमी तठे गैरा दिन ऱ्हाय लीनुत, त अगब नाव ना एक भविष्यद्वक्ता यहूदीया प्रांत मधून उना.
11
तो आमना जोळे ईसन पौल ना पट्टा मांगी लीना, आणि आपला हात पाय बांधीसन सांग, “पवित्र आत्मा हय सांगस, कि ज्या माणुस ना हवू कमर ना पट्टा शे, तेले यरूशलेम शहर मा यहुदी लोक ह्याच प्रकारे बांधतीन, आणि दुसरा जाती ना हात मा सोपतीन.”
12
जव आमी ह्या गोष्टी आयकनूत, त आमी आणि तठला लोकस्नी पौल ले विनंती करी, कि यरूशलेम शहर ले नई जावो.
13
पण पौल नि उत्तर दिधा, “तुमी काय करी ऱ्हायनात, कि रळी-रळीसन मना मन दूखाळी ऱ्हायनात? मी त प्रभु येशु ना नाव ना साठे नईत फक्त यरूशलेम शहर मा बांधाई जावा साठेच नई पण मरा साठे बी तयार शे.”
14
जव तेनी नई मान त आमी हय सांगीसन चूप हुईग्यूत, “प्रभु नि ईच्छा पुरी होवो.”
15
काही दिनस नंतर आमनी तयारी करी, आणि यरूशलेम शहर कळे निघनुत.
16
कैसरीया शहर ना बी काही शिष्य आमना बरोबर चालू लागनात, आणि आमले म्नासोन नाव ना कुप्र बेट ना रहिवासी ना घर लीजावा मा उन कि आमी तेना आठे राहोत. तो सर्वास्तून पहिलेस्ना शिष्यस मधून एक होत.
17
जव आमी यरूशलेम शहर मा पोहोचनुत, तव विश्वासीस्नी मोठा आनंद कण आमना स्वागत करणात.
18
दुसरा दिन पौल आमले लिसन याकोब कळे ग्या, जठे सर्वा वरिष्ठ लोक हजर होतात.
19
तव तेनी तेस्ले नमस्कार करीसन, ज्या-ज्या काम परमेश्वर नि तेनी सेवकाई ना द्वारे बिगर यहुदी लोकस्मा करेल होतात, एक-एक करीसन सर्वा सांगात.
20
तेस्नी हय आयकीसन परमेश्वर नि स्तुती करी, आणि तेस्नी तेले सांग, “ओ भावू, तुले माहित शे, कि यहुदी लोकस मधून हजारो लोकस्नी विश्वास करेल शे, आणि त्या सर्वा मोशे ना नियमले गैरा उत्साह कण पायतस.
21
आणि त्या यहुदी विश्वासी लोकस्ले तुना बारामा मा (दुसरास्ना द्वारे) सांगामा एयेल शे, कि तू बिगर यहुदीस्मा ऱ्हायनारा यहुदी लोकस्ले मोशे ना नियमले सोळाले शिकाळस, आणि सांगस, कि नका त आपला बाळ ना सुंता करज्यात आणि नका त यहुदी लोकस्नी रीतीरिवाज प्रमाणे चालज्यात.
22
त मंग काय करामा येवो? लोक नक्खी आयकतीन कि तू आठे एयेल शे.
23
एनासाठे जे आमी तुले सांगतस, ते कर. आमना आठे चार माणस शेतस, तेस्ले त्या नवस ले पुरा करन शे जी तेस्नी परमेश्वर समोर मानेल शे.
24
तेस्ले लिसन तेस्ना संगे स्वता ले शुद्ध करानी विधी ले पुरी कर, आणि तेस्ना साठे खर्चा दे, कि त्या आपला डोकान मुंडण करोत. त सर्वास्ले माहिती पळी जाईन कि ज्या गोष्टी तुना बारामा आयकामा उणी, त्या काय खरा नईत पण तू स्वता बी मोशे ना नियमले मानीसन त्या प्रमाणे चालस.
25
पण त्या बिगर यहुदी ना बारामा जेस्नी विश्वास करेल शे, आमनी हय निर्णय करीसन लिखी धाळेल शे कि त्या मूर्तीस पुळे अर्पण करेल मांस पासून, आणि व्यभिचार पासून, आणि गया दाबेल ना मांस पासून, आणि जनावरस्ना रक्त खावा पासून दूर राहा.” असाच करा त तुमन चांगल हुईन.
26
दुसरा दिन पौल नि त्या माणसस संगे जाईसन स्वता ले शुद्ध कर, तव तो परमेश्वर ना मंदिर मा ग्या, आणि तठे हय सांग, कि शुद्धीकरण ना दिन कव समाप्त होतीन, आणि तेस्ना मधून प्रत्येक साठे भेट चळावामा ईन.
27
जव त्या सात दिन पुरा होवामा उनात, त आशिया प्रांत ना यहुदी लोकस्नी पौल ले परमेश्वर ना मंदिर मा देखीसन सर्वा लोकस्ले भळकाई टाक, आणि पौल ले धरी लीनात आणि वरळाले लागनात.
28
“ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण, मदत करा, हवू तोच माणुस शे, जो लोकस्ना आणि मोशे ना नियम ना आणि ह्या जागा ना विरोध मा प्रत्येक जागा वर सर्वा लोकस्ले शिकाळस. आठ लगून कि ग्रीक लोकस्ले बी परमेश्वर ना मंदिर मा लईसन तेनी ह्या पवित्र जागा ले अपवित्र करेल शे.”
29
तेस्नी अस सांग कारण कि एनातून पहिले इफिस शहर राहणार त्रफिम ले पौल संगे नगर मा देखेल होतात, आणि हय समजेल होतात कि पौल तेले परमेश्वर ना मंदिर मा लई एयेल शे.
30
तव पुरा नगर मा गोंधय उठीग्या, आणि लोक पयत एकत्र हुईनात, आणि पौल ले धरीसन परमेश्वर ना मंदिर ना बाहेर घसळीसन लयनात, आणि लगेच दरवाजा बंद करामा उनात.
31
जव त्या तेले मारी टाकान देखत होतात, त सैनिक दल ना सरदार ले संदेश भेटणा कि यरूशलेम शहर मा गैरा सावटा लोक गोंधय करी ऱ्हायंतात.
32
तव तो लगेच सैनिकस्ले आणि शताधिपतीस्ले लिसन तेस्ना जोळे पयत उना, आणि लोकस्नी गर्दी नि सैनिक दल ना सरदार आणि सैनिक ले देखीसन पौल ले मार-हान करन थाम्बाळी टाक.
33
तव सैनिक दल ना सरदार नि पौल ना जोळे ईसन तेले धरी लीध, आणि दोन साकयस कण बांधाणी आदन्या दिसन विचाराले लागणा, “हवू कोण शे, आणि एनी काय करेल शे?”
34
पण गर्दी मधून कोणी काही आणि आखो कोणी काही, वरळत ऱ्हायनात आणि जव गोंधय मुळे खरज गोष्ट नई समजू सकना, त तेले गळ मा ली जावानी आज्ञा दिधी.
35
जव तो पायऱ्यास्वर पोहोचना, त अस हुयन कि गर्दी ना दबाव मुळे सैनिकस्ले तेले उचलीसन लीजान पळण.
36
कारण कि लोकस्नी गर्दी हय वरळत तेना मांगे लागणी, “तेले मारी टाका.”
37
जव त्या पौल ले गळ मा लिजावावर होतात, त तेनी सैनिक दल ना सरदार ले सांग, “काय मले आदन्या शे कि मी तुले काही सांगू?” तेनी सांग, “काय तुले ग्रीक भाषा बोलता येस का?
38
काय तू त्या मिसर देश ना नई, जो ह्या दिनस तून पहिले सरकार ना विरुद्ध विरोध करीसन चार हजार कटारबंद लोकस्ले उजाळ जागा मा लीजायेल होता?”
39
पौल नि सांग, “नई, मी एक यहुदी माणुस शे, किलकिया प्रांत ना तार्सस नगर ना राहणारा शे, आणि मी तुले विनंती करस, कि मले लोक संगे बोलू दे.”
40
जव तेनी आदन्या दिधी, त पौल पायऱ्यास्वर उभा ऱ्हायसन लोकस्ले हात कण शांत राहाले सांग, जव त्या शांत हुई ग्यात, त तो इब्री भाषा मा बोलू लागणा.
← Chapter 20
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 22 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28