bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 24
Acts 24
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
1
पाच दिन नंतर हनन्या महा यहुदी पुजारी काही पूर्वज आणि तिर्तुल्ल नावणा एक वकील ले संगे लिसन कैसरीया नगर मा उना, तेस्नी राज्यपाल ना समोर पौल वर दोष लाव.
2
जव पौल ले बलावामा उन त तिर्तुल्ल तेनावर आरोप लाईसन सांगाले लागणा, “ओ महाराज फेलिक्स, तुना द्वारे आमले मोठी शांती शे, आणि तुनी व्यवस्था मुळे ह्या जाती ना साठे गैरा वाईट काम सुधरी जायेल शेतस.
3
एले आमी प्रत्येक जागा वर आणि प्रत्येक प्रकारे धन्यवाद कण स्वीकार करतस.
4
पण एनासाठे मनी ईच्छा नई कि तुना जास्त टाईम लेवू, मी तुले विनंती करस, कि कृपा करीसन आमन्या दोनेएक गोष्टीस्ले आयकी लेवो.
5
कारण कि हवू माणुस ले आमी उपद्रव करणार शे आणि जग भर ना सर्वा यहुदी लोकस्मा आंदोलन करत फिरस आणि येशु नासरेथकर ना नाव ना मत वाला पंथ ना पुढारी शे.
6
आणि तेनी परमेश्वर ना मंदिर ले बी अशुद्ध करान देख, म्हणून आमी तेले धरी लीनुत. (आमी आमना नियम प्रमाणे तेले दंड देतुत,)
7
पण सैनिक दल ना सरदार लुसिया नि ईसन तेले शक्ती पुर्वक आमना हातस कण हिसकाई लीधा,
8
आणि एनावर दोष लावनारस्ले तुना समोर एवानी आदन्या दिधी. ह्या सगळ्या गोष्टीस्ना बारामा आमी तेनावर दोष लावतस, तू स्वता तेनी चौकशी करीसन काय खर शे ते समजी जाशी.”
9
यहुदी लोकस्नी बी तेना सात दिसन सांग, ह्या गोष्टी ह्याच प्रकार ना शेतस.
10
जव राज्यपाल नि पौल ले बोलाना इशारा करा, त तेनी उत्तर दिध, “मले माहित शे कि तू गैरा सालस पासून ह्या देश ना लोकस्ना न्यायाधीश शे, आणि एनासाठे मी खुशी मा आपला प्रतीउत्तर देस.
11
तू स्वता मालुमात करी सकशीन, कि जव पासून मी यरूशलेम शहर ना मंदिर मा उपासना कराले उनू, मले बारा दिन तून वरे नई हुईनात.
12
तेस्नी मले नईत परमेश्वर ना मंदिर मा, नईत प्रार्थना घर मा, आणि नईत नगर मा कोठे कोणा संगे वाद-विवाद करतांना व गर्दी जमा करतांना देख,
13
आणि नईत ह्या त्या गोष्टीस्ले, जेस्ना बारामा त्या आते मनावर दोष लावतस, तुना समोर खरज प्रमाणित करिसकतस.
14
पण मी तुना समोर कबूल करी लेस, कि मी ख्रिस्त ना मत प्रमाणे चालीसन आपला पूर्वजस्ना परमेश्वर नि उपासना करस, आणि ज्या गोष्टी मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्ना पुस्तक मा लिखेल शे, त्या सर्वास्वर विश्वास करस. जेले यहुदी लोक कुपंथ सांगतस.
15
आणि परमेश्वर कळून आशा ठेवस जशी स्वता ह्या लोक बी ठेवतस, कि धर्मी आणि अधर्मी दोनीस्ले परमेश्वर मरेल मधून परत जित्ता करीन.
16
म्हणून मी बी परमेश्वर आणि माणसस्ना संगे मना विवेक ले निर्दोष बनावाना साठे सदा प्रयत्न करस.
17
गैरा सालस नंतर मी आपला गरीब लोकस साठे भेटवस्तू देवाले, आणि परमेश्वर ले चळावा-चळावा साठे यरूशलेम शहर मा एयेल होतु.
18
त्याच टाईम ले जव मी हय करी ऱ्हायंतू (चळावा चळाई ऱ्हायंतू) कि तेस्नी मले परमेश्वर ना मंदिर मा देख, जव मी शुद्धीकरण नि रिती ले पुरी करी ऱ्हायंतू. तठे मना संगे नईत कोणती गर्दी होती आणि नईत कोणता दंगा करणार होतात, पण तठे काही आशिया प्रांत ना लोक होतात जेस्नी दंगा कर. आणि तेस्ले उचित होत.
19
कदी मी काही वाईट करेल होतु, त तेस्ले मनावर आरोप लावा साठे आठे तुना समोर ऱ्हावाले पाहिजे होत.
20
नईत ह्या लोक स्वताच सांगो, कि जव मी महासभा ना समोर उभा होतु, त तेस्नी मना मा कोणता अपराध दिखना?
21
फक्त एक आरोप जो त्या मना विरुद्ध लावू सकतस, तो हवू शे जव मनी मंदिर ना आंगण मा जोरमा सांगेल होत, कि आज मना तुना द्वारे न्याय करामा ईऱ्हायना कारण कि मी विश्वास करस कि परमेश्वर त्या लोकस्ले ज्या मरी जायेल शेतस परत जित्ता करीन.”
22
पण फेलिक्स ले ह्या मत ना गोष्टी चांगल्या माहिती होत्यात, तेस्ले हय सांगीसन टाइ दिध, “जव सैनिक दल ना सरदार लुसिया ईन, तव तुमना मुकदमा ना निर्णय देसू.”
23
आणि शताधिपतीले आदन्या दिधी, कि पौल ले सुरक्षा मा ठेवामा येवो, पण तेना मित्रस मधून कोले बी तेनी सेवा करा पासून नका रोकज्यात.
24
काही दिनस नंतर फेलिक्स राज्यपाल आपली यहुदी बायको द्रुसिल्ला ना संगे उना आणि तेनी पौल ले बलाईसन त्या विश्वास ना बारामा जो ख्रिस्त येशु वर शे, तेना पासून आयक.
25
जव तो धार्मिकता, संयम आणि एणारा न्याय नि चर्चा करी ऱ्हायनात, त फेलिक्स नि भयभीत हुईसन उत्तर दिध, “आते त तू जा, जव मना जोळे टाईम राहीन, मी स्वता बलाई लेसू.”
26
फेलिक्स घळी-घळी तेले बलावत होता आणि तेना संगे बोलत होता, कारण कि तो विचार करत होता कि पौल बंदीगृह मधून निघा साठे तेले काही पैसा दिन.
27
पण जव दोन साल बी ती ग्यात, त फेलिक्स ना जागा वर पुर्क्य फेस्त राज्यपाल बनी ग्या, आणि फेलिक्स यहुदी लोकस्ले ले खुश करानी ईच्छा कण पौल ले कैदमाच सोळी ग्या.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28