bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 4
Acts 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 5 →
1
जव पेत्र आणि योहान लोकस्ले हय सांगीच ऱ्हायंतात, त यहुदी पुजारी आणि परमेश्वर ना मंदिर ना सरदार आणि सदूकी तेस्ना वर चळी उनात.
2
त्या गैरा रागे भरनात कि पेत्र आणि योहान येशु ना बारामा शिकाळत होतात कि ज्या लोक मरी जायेल शे परमेश्वर तेस्ले परत जित्ता करी दिन, जसा तेनी येशु ले मरेल मधून परत जित्ता करी दिधा.
3
तेस्नी तेस्ले अटक करीसन दुसरा दिन लगून बंदीगृह मा ठेव कारण कि संज्याकाय हुई जालेल होती.
4
पण संदेश ना आयकनारास मधून गैरास्नी येशु वर विश्वास कर, आणि तेस्नी गणती पाच हजार माणसस्ना आंगे पांगे हुईगी ज्या येशु वर विश्वास करणारा बनी ग्यात.
5
दुसरा दिन तेस्ना पुढारी, पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक यरूशलेम शहर मा एक जागा वर एकत्र हुईनात.
6
ज्या लोक त्या सभा मा उपस्थित होतात, तेस्ना मा, हन्ना, केफा, योहान, सिकंदर आणि सर्वा महा यहुदी पुजारी परिवार मधला होतात.
7
आणि पेत्र आणि योहान ले मधमा उभा करीसन विचारू लागनात, “ह्या माणुस ले बरा करासाठे कोणी तुमले सामर्थ्य आणि अधिकार दिधा?”
8
तव पेत्र नि पवित्र आत्मा कण भरीसन तेस्ले सांग,
9
“ओ लोकस्ना सरदारसहोण आणि पूर्वज लोकसहोण, आमी एक दुर्बल माणुस न चांगल करेल शे आणि आज आमनी चौकशी करी ऱ्हायनात कि तो कसा बरा हुईना.
10
त तुमी सर्वा आणि सर्वा इस्त्राएल देश ना लोक समजी ल्या कि हय नासरेथकर येशु ख्रिस्त ना नाव कण करेल शे. त्याच येशु ले तुमी लोकस्नी क्रूस वर चळाई टाकेल होतात, पण परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता कर. आज तेनाच नाव ना द्वारे हवू माणुस तुमना समोर चांगला उभा शे.
11
ख्रिस्त येशु तोच दगड शे, जेले तुमी राजमिस्त्रीस्नी तुच्छ समज आणि तोच कोपरा ना मुख्य दगड हुईग्या.
12
येशु ले सोळीसन कोणी दुसरा ना द्वारे तारण नई, कारण कि आकाश ना खाले माणसस्मा आखो कोणताच दुसरा नाव नई देवामा एयेल शे, जेना द्वारे आमी तारण प्राप्त करी सकुत.”
13
जव त्या पेत्र आणि योहान नि हिम्मत देखनात, आणि हय समजी ग्यात कि बिगर शिकेल आणि साधारण माणस शेतस, त आश्चर्य करणात, नंतर तेस्ले ओयख, कि ह्या येशु ना संगे ऱ्हायेल होतात.
14
पण त्या माणुस ले जो बरा हुयेल होता, पेत्र आणि योहान ना संगे उभा देखीसन, पुढारी, पूर्वज लोक आणि यहुदी नियम ना शिक्षक (शास्त्री) तेस्ना विरुद्ध मा काहीच नई करू सकनात.
15
पण तेस्ले महासभा ना बाहेर जवानी आज्ञा दिसन, त्या आपस मा विचार कराले लागनात,
16
“आमी ह्या माणसस संगे काय करूत? कारण कि यरूशलेम शहर ना सर्वा राहणारास वर प्रगट शे, कि एस्ना द्वारे एक प्रसिद्ध चिन्ह दाखाळेल शे, आणि आमी तेना नकार नई करू सकतस.
17
पण लोकस्मा हय बातमी आजून जास्त पसराले नको, आमी तेस्ले धमकावूत, कि त्या ह्या नाव कण परत कोणी माणुस संगे गोष्टी नई करोत.”
18
तव पेत्र आणि योहान ले परत बलाईसन आणि जताळीसन हय सांगामा उन, “येशु ना नाव कण काय बी नका सांगज्यात आणि नईत शिकाळज्यात.”
19
पण पेत्र आणि योहान नि तेस्ले उत्तर दिधा, “तुमीच न्याय करा, कि काय हय परमेश्वर ना जोळे चांगला शे, कि आमी परमेश्वर नि गोष्ट ले सोळीसन तुमनी गोष्ट मानी लेवूत?
20
कारण कि आमी शांत नई राहू सकतस, आमनी जे देखेल आणि आयकेल शे, तेना बारामा आमी बोलत ऱ्हासुत.”
21
तव तेस्नी तेस्ले आखो धमकाईसन सोळी टाक, कारण कि लोकस मुळे तेस्ले दंड देवाना कोणताच कारण नई भेटणा, एनासाठे कि जी घटना हुयेल होती तेना मुळे सर्वा लोक परमेश्वर नि स्तुती करत होतात.
22
कारण कि जो माणुस चमत्कारी रूप मा बरा हुयेल होता, चाळीस वर्ष तून जास्त वय ना होता.
23
पेत्र आणि योहान सुटीसन आपला साथीस जोळे उनात, आणि जे काय मुख्य यहुदी पुजारीस्नी आणि पूर्वज लोकस्नी तेस्ले सांगाले होत, तेस्ले आयकाळी दिध.
24
हय आयकीसन, तेस्नी एक चित्त हुईसन उंच शब्द मा परमेश्वर ले सांग, “ओ प्रभु, तू तोच शे जेनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि जे काही तेस्ना मा शे बनाव.”
25
तुनी पवित्र आत्मा ना द्वारे आपला सेवक आमना पूर्वज दाविद ना तोंड कण सांग, “दुसरा जातीस्ना लोक गोंधय करतस? आणि देश-देश ना लोक व्यर्थ गोष्टीस्ना काब विचार करतस?
26
प्रभु आणि तेना ख्रिस्त ना विरुद्ध मा पृथ्वी ना राजा उभा ऱ्हायनात, आणि हाकीम एकत्र हुई ग्यात.
27
कारण कि खरज तुना पवित्र सेवक येशु ना विरुद्ध मा, जेले तुनी अभिषेक कर, हेरोद राजा आणि पंतय पिलात बी बिगर यहुदी आणि इस्त्राएल देश ना लोकस संगे ह्या नगर मा एकत्र हुईनात,
28
तेस्नी तेच कर जी तुनी सामर्थ्य आणि ईच्छा नि पयलेच ठरायेल होत कि तेच होवो.
29
आते हे प्रभु, तेस्ना धमक्यास्ले आयक, आणि आपला दासस्ले हवू वरदान दे कि तुना वचन मोठी हिम्मत कण आयकाळोत.
30
बरा करासाठे तू आपला हात वाळाव, कि चमत्कारी चिन्ह आणि अदभूत काम तुना पवित्र सेवक येशु ना नाव कण करामा येवो.”
31
जव त्या प्रार्थना करी लीनात, त ती जागा जठे त्या एकत्र होतात हाली गई, आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि परमेश्वर ना वचन हिम्मत कण आयकाळत ऱ्हायनात.
32
विश्वास करणारास्नी मंडळी एक चित्त आणि एक मन नि होती, आठ लोंग कि कोणी बी आपली संपती आपली नई सांगत होता, पण सगळ काही आपस मा वाटी लेत होतात.
33
प्रेषित मोठी सामर्थ्य कण प्रभु येशु ना परत जित्ता हुई जावाना साक्ष देत ऱ्हायनात आणि त्या सर्वास्वर मोठी कृपा होती.
34
तेस्ना मा कोणी बी गरीब नई होता, कारण कि जेस्ना कळे जमीन व घर होतात, त्या तेस्ले ईकी-ईकीसन, ईकायेल वस्तुना दाम लयत होतात, आणि प्रेषितस्ले दि टाकत होतात.
35
आणि जशी जेले गरज होती, त्या प्रमाणे प्रत्येक ले वाटी टाकत होतात.
36
योसेफ नाव ना एक माणुस होता, तो लेवी गोत्र मधून होता आणि कुप्र बेट ना होता. प्रेषितस्नी तेले बर्णबा सांगनत, जेना अर्थ शे, एक असा माणुस जो दुसरास्ले उत्साहित करस.
37
तेनी काही जमीन होती, जिले तेनी ईक, आणि दाम ना पैसा लईसन प्रेषितस्ले दि टाक एनासाठे कि त्या लोकस्ले वाटी सकोत.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28