bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 17
Acts 17
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 18 →
1
परत पौल आणि सीला अंफिपुली नगर आणि अपुल्लोनिया नगर मधून निघनात त थेस्सलनीक शहर पोचनात, जठे यहुदी लोकस्ना एक प्रार्थना घर होता.
2
आणि पौल आपली रिती प्रमाणे तेस्ना जोळे ग्या, आणि तीन शब्बाथ ना दिन लगून परमेश्वर ना पुस्तक मधून तेस्ना संगे वाद विवाद करत ऱ्हायना.
3
आणि तेस्ना अर्थ उघाळी-उघाळीसन समजाळत होता कि ख्रिस्त ले दुख उचलन, आणि मोत मधून जित्त होण, अवश्य होत, “हवूच येशु जेना बारामा मी प्रचार करस, ख्रिस्त शे.”
4
तेस्ना मधून कितलाक यहुदीस्नी, आणि परमेश्वर ले भ्याणारा ग्रीक लोकस मधून गैरास्नी आणि गैरा सावटा प्रमुख बायास्नी विश्वास करी लीध, आणि पौल व सीला ना संगे मिई ग्यात.
5
पण यहुदीस्नी ईर्ष्या कण भरीसन बजार ना लोकस मधून काही द्रुष्ट लोकस्ले आपला संगे लीधा, आणि गर्दी लाईसन नगर मा दंगा कराले लागनात, आणि तेस्नी यासोन ना घर वर हल्ला करीसन पौल आणि सीला ले लोकस्ना समोर लयाना देखनात.
6
आणि त्या नई सापळनात त त्या हय आराया मारत यासोन आणि काही आखो विश्वासीस्ले नगर ना अधिकारीस समोर वळी लयनात आणि सांगाले लागनात, “ह्या लोक जेस्नी प्रत्येक जागा वर समस्या पसारी टाकेल शे, आठे बी एयेल शेतस.
7
आणि यासोन नि तेस्ले आपला घर ऱ्हावानी परवानगी दियेल शे, आणि ह्या सर्वान सर्वा हय सांगतस कि येशु म्हणीसन दुसराच कोणी राजा शे, आणि रोमी सम्राट नि आज्ञास्ना विरोध करतस.”
8
जव गर्दी आणि नगर ना अधिकारीस्नी ह्या गोष्टीस्ले आयक, त त्या समस्या मा पळीग्यात.
9
आणि तेस्नी यासोन आणि दुसरा लोकस्ले जामीन वर सोळी टाक.
10
विश्वासीस्नी लगेच रात लेन रात ले पौल व सीला ले बिरुया नगर मा धाळी टाक, आणि त्या तठे पोहोचीसन यहुदी लोकस्ना प्रार्थना घर मा ग्यात.
11
ह्या लोक त थेस्सलनीका शहर ना यहुदी लोकस तून चांगला होतात आणि तेस्नी गैरी लालूस कण वचन ले स्वीकार कर, आणि दररोज परमेश्वर ना पुस्तक मा शोधत ऱ्हायनात कि ह्या गोष्टी असाच शेतस कि नई.
12
एनासाठे तेस्ना मधून गैरास्नी, आणि ग्रीक प्रमुख बायास मधून आणि माणसस मधून गैरास्नी विश्वास कर.
13
पण जव थेस्सलनीका शहर ना यहुदी लोकस्ले मालूम हुयन कि पौल बिरुया नगर मा बी परमेश्वर ना वचन आयकाळस, त तठे बी ईसन लोकस्ले भळकावाले आणि अशांती पसरावू लागनात.
14
तव विश्वासीस्नी लगेच पौल ले धाळ कि समुद्र तठ वर चालना जावो, पण सीला व तीमुथियुस बिरुया नगर माच राहीग्यात.
15
त्या लोक ज्या पौल ले लीजाई ऱ्हायंतात, तेना संगे अथेनै शहर लोंग ग्यात, आणि पौल नि हय आदन्या संगे त्या बिरिया नगर ले परती ग्यात कि सीला आणि तीमुथियुस ले लवकरच तेना जोळे धाळामा येवो.
16
जव पौल अथेनै शहर मा तेस्नी वाट देखत होता, त नगर ले मूर्तीस कण भरेल देखीसन तेना मन गैरा उदास हुईना.
17
एनासाठे पौल प्रार्थना घर मा यहुदी लोक आणि परमेश्वर ले भ्याणारा बिगर यहुदी लोकस संगे आणि बजार मा ज्या लोकस्ले भेटत होता, तेस्ना संगे प्रत्येक दिन वाद-विवाद करत होतात.
18
त्या शिक्षक ज्या एपिकूरपंथी आणि स्तोयिकपंथी शिक्षास्ले मानणार म्हणून वयखामा येत होतात तेना विरोध कराले लागनात, आणि काही लोकस्नी सांग, “हवू बडबड्या काय सांगान देखी ऱ्हायंना?” पण दुसरास्नी सांग, “तो दुसरा देवस्ना प्रचारक मालूम पडस,” कारण कि तो येशु ना आणि पुनरुत्थान नि सुवार्ता आयकाळत होता.
19
तव त्या पौल ले आपला संगे अरियपग नाव ना सभास्थान मा लीग्यात आणि विचार, “काय आमी जाणू सकतस का, कि हवू नवा संदेश जो तू आयकाळस, काय शे?
20
कारण कि तू अपरिचित गोष्टी आमले आयकाळस, एनासाठे आमले समजी लेन शे कि ह्या गोष्टस्ना अर्थ काय शे?”
21
(एनासाठे कि सर्वा अथेनै शहर ना रहिवासी आणि परदेशी ज्या तठे राहात होतात नव्या-नव्या गोष्टी सांगाले आणि आयका पासून आखो कोणताच कामस्मा टाईम नई जावाळतस.)
22
तव पौल नि अरियपग नाव ना सभास्थान ना मधमा उभा ऱ्हायसन सांग, “ओ अथेनै शहर ना लोक, मी देखस कि तुमी सर्वा गोष्टीस्मा देवस्ना गैरा मानणार शेतस.
23
कारण कि मी फिरत तुमनी पूजाणी वस्तुले देखी ऱ्हायंतू, त एक अशी वेदी बी देखनु, जेनावर लिखेल होत, बिगर वयख ना परमेश्वर साठे. एनासाठे जेनी तुमी बिगर वयख ना उपासना करतस, मी तुमले तेना संदेश आयकाळस.”
24
ज्या परमेश्वर नि जग आणि तेन्या सर्वा गोष्टीस्ले बनाव, तो आकाश आणि पृथ्वी ना प्रभु शे म्हणून तो हात कण बनायेल मंदिर मा नई ऱ्हास.
25
आणि नईत कोणती वस्तू नि गरज साठे तेले माणुस नि मदत नि गरज शे, कारण कि तो स्वता सर्वास्ले जीवन श्वास आणि सगळ काही देस.
26
तेनी एकच माणुस कण माणसस्ना सर्वा जातीस्ले पृथ्वी वर राहा साठे बानायेल शे, आणि तेस्ना ठरायेल टाईम आणि राहाणी सीमाले बांधेल शे,
27
परमेश्वर नि अस एनासाठे कर कि लोक तेले झामलोत, आणि कदाचित त्या तेना जोळे पोहोची सकोत, तरी बी, तो आमना मधून कोणा पासून दूर नई शे.
28
कारण कि तो आमना संगे शे एनासाठे कि आमी जित्ता राहोत आणि चालोत-फिरोत आणि आमना अस्तित्व कायम राहो, बरोबर तसाच जसा तुमना कविस्नी बी सांगेल शे, “आमी त तेनाच वंश बी शेतस.”
29
एनासाठे परमेश्वर ना वंशज हुईसन आमले हय समजन चांगल नई कि परमेश्वर ना स्वभाव, सोन व चांदी व दघळ सारखा शे, जो माणुस नि कारागिरी आणि कल्पना कण बनायेल शेतस.
30
एनासाठे परमेश्वर नि लोकस्नी अज्ञानता ना टाईम वर ध्यान नई दिधा, पण आते प्रतेक जागा वर सर्वा माणसस्ले आपला पापस पासून मन फिरावानी आज्ञा देस.
31
कारण कि तेनी एक दिन निश्चित करेल शे, जेनामा तो त्या माणुस ना द्वारे धार्मिकता कण जग ना लोकस्ना न्याय करीन, जेले तेनी ठरायेल शे आणि तेले मरेल मधून जित्ता करीसन, ह्या गोष्ट ना पुरावा सर्वा लोकस्ले दि दियेल शे.
32
मरेल मधून परत जित्ता होवाना विषय मा गोष्टी आयकीसन कितलाक लोक त मजाक उळावाले लागनात, आणि कितलाक लोकस्नी सांग, “हय गोष्ट आमी तुना कण परत नंतर आयकसुत.”
33
एनासाठे पौल तेस्ना मधून चालना ग्यात.
34
पण काही लोक तेना संगे मिई ग्यात, आणि प्रभु वर विश्वास करणात, जेस्ना मा दिओनुस्य जो अरिय-पगकर ना सदस्य होता, आणि दामारी नाव नि एक बाई होती, आणि तेस्ना संगे आखो बी काही लोक होतात.
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 18 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28