bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 15
Acts 15
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 16 →
1
काही लोक यहूदीया प्रांत मधून अंत्युखिया शहर मा ईसन प्रभु ना शिष्यस्ले हय शिक्षा देवाले लागनात, “मोशे ना नियम प्रमाणे कदी तुमना सुंता नई हुयेल शे त तुमना तारण असंभव शे.”
2
ह्या बारामा पौल आणि बर्णबा ना तेस्ना संगे गैरा झगळा हुयना आणि त्या वाद-विवाद करू लागनात. तव एक मत हुईसन हय ठरावामा उन कि पौल आणि बर्णबा काही दुसरा शिष्यस्ना संगे ह्या बारामा बोला साठे प्रेषित आणि वरिष्ठस जोळे यरूशलेम शहर ले जावोत.
3
मंडळी नि तेस्ले धाळी दिध आणि त्या फेनिके आणि शोमरोन प्रांत मधून जात बिगर यहुदी लोक कोणत्या प्रकारे सुवार्ता आयकीसन ख्रिस्त येशु मा विश्वासी बनी ऱ्हायनात ह्या गोष्ट ना सविस्तर वर्तमान आयकाळत ग्यात. हय आयकीसन विश्वासी भावूस्ले गैरी खुशी हुईनी.
4
जव त्या यरूशलेम शहर मा पोहोचनात, त मंडळी, प्रेषित आणि वरिष्ठ तेस्ले खुशी मा भेटनात. पौल आणि बर्णबा नि तेस्ले सांग कि परमेश्वर नि तेस्ना द्वारे कसा-कसा काम करात.
5
पण परूशी पंथ ना विश्वासी मधून कितलाक उठीसन सांगाले लागनात, “दुसरा जाती ना लोकस्ले सुंता कराले आणि मोशे ना नियमले मानानी आज्ञा देवाले पायजे.”
6
तव प्रेषित आणि वरिष्ठ ह्या गोष्ट ना बारामा विचार करासाठे एकत्र हुयनात.
7
तव पेत्र नि गैरा वाद-विवाद हुईजावा नंतर उभा ऱ्हायसन तेस्ले सांग, “ओ भावूसहोण, तुमले माहिती शे कि गैरा दिन हुयनात कि परमेश्वर नि तुमना मधून मले निवाळी लीयेल शे, कि मना द्वारे बिगर यहुदी लोक सुवार्ता ना वचन आयकीसन विश्वास करोत.”
8
परमेश्वर, जेले सर्वास्ना मन नि गोष्ट माहिती शे, तेनी तेस्ले बी आमना सारखा पवित्र आत्मा दिसन हय दाखाळ कि तेनी तेस्ले आपला लोकस्ना रूप मा स्वीकार करी लीयेल शे.
9
तेनी तेस्ना मन विश्वास ना द्वारे शुद्ध करीसन आमना मा आणि तेस्ना मा काही फरक नई ठेव.
10
एनासाठे आते तुमी लोक आमना यहुदी नियम आणि रिती-रिवाज ना पालन करासाठे दुसरा जाती ना लोकस्वर भारी वजा टाकीसन परमेश्वर नि परीक्षा काब करतस? ह्या वजा ले त आमी आणि आमना पूर्वज बी नई उचलू सकतस.
11
अस करान चांगल नई शे. आमना विश्वास त हवू शे कि जसा प्रभु येशु नि कृपा ना द्वारे आमले तारण भेटणा त्याच प्रमाणे तेस्ले बी भेटीन.
12
तव सगळी सभा चूप हुईसन बर्णबा आणि पौल नि गोष्टी आयकाले लागनात, कि परमेश्वर नि तेस्ना द्वारे बिगर यहुदी लोकस्मा कसा मोठ-मोठा चिन्ह, आणि अदभूत काम दाखाळात.
13
जव तेस्नी बोलाना बंद कर, त याकोब उठीसन सांगाले लागणा, “ओ भावूसहोण, मनी आयक.
14
शिमोन पेत्र नि समजाळ कि परमेश्वर नि सुरुवात मा बिगर यहुदी लोकस्वर कशी कृपादृष्टी करी आणि तेस्ना मधून काही लोकस्ले आपला लोक होवा साठे नीवाळ.”
15
दुसरा जाती ना लोकस्ना ह्या बदलाव ना बारामा भविष्यवक्तास्ना लेख ना समर्थन बी भेटस, जस कि लिखेल शे,
16
“एना नंतर मी परत ईसन दाविद ना राज्य जो तेना शत्रूस्ना द्वारे नाश करी दियेल शे तेले परत बनावसू. आणि तेना तंबूस्ले परत बनाईसन उभा करसू.
17
जेना कण सर्वा जाती ना लोक जेस्ले मनी आपला लोक होवा साठे बलायेल शे, त्या मले झामली सकोत.
18
हवू तोच प्रभु ना आवाज शे जेनी जग नि निर्मिती पासून ह्या गोष्टीस्ना संदेश दिधा.”
19
एनासाठे मना निर्णय हवू शे कि दुसरा जाती ना लोकस मधून ज्या लोक परमेश्वर ना जोळे येतस. तेस्ले दाबिसन आमी सर्वा यहुदी नियम आणि रिवाज ना पालन करासाठे दुख नई देवोत.
20
पण तेस्ले आमी एक पत्र लिख हय सांगा साठे, “आमी हय निर्णय करासाठे लिखी धाळेल शे कि त्या मूर्तीस्ना समोर अर्पण करेल मांस पासून, आणि रक्त पासून, आणि गयाले दाबिसन मारेल जनावरस्ना मांस पासून, आणि व्यभिचार पासून वाचेल राहा.”
21
कारण कि जुना टाईम पासून नगर-नगर मा ह्या मोशे ना नियम ना प्रचार करणार येत ऱ्हायनात आणि दर आराम ना दिन प्रार्थना घर मा वाचामा येस.
22
तव यरूशलेम शहर मा सगळी मंडळी संगे प्रेषित आणि वरिष्ठस्ले चांगल वाटण कि आपला मधून कईक लोकस्ले निवाळी लेवो म्हणजे यहूदा जो बर्शब्बा सांगावस आणि सीला ले जो विश्वासीस्ना मधमा आदरणीय होता. तेस्ले पौल आणि बर्णबा ना संगे अंत्युखिया शहर ले धाळ.
23
आणि तेस्नी ह्या पत्र ले तेस्ना संगे धाळ, “अंत्युखिया शहर, सिरीया प्रांत आणि किलकिया प्रांत ना ऱ्हायनारा भावूस्ले ज्या बिगर यहुदीस मधून शेतस प्रेषित आणि वरिष्ठ भावूस्ना नमस्कार.
24
आमी आयकेल शे, कि आमना मधून कीतलास्नी तठे जाईसन, तुम्हले आपली गोष्टीस कण घाबराई टाक, आणि तुमना मन उलटाई दियेल शे पण आमी तेस्ले आज्ञा नई दियेल होती.
25
एनासाठे आमी एक चित हुईसन बर समजनूत, कि आमना द्वारे निवाळेल कईक लोकस्ले आपला प्रिय बर्णबा आणि पौल ना संगे तुमना जोळे धाळोत.
26
ह्या त असा लोक शेतस, जेस्नी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना साठे आपला जीव जोखीम मा टाकेल शे.
27
एनासाठे आमनी यहूदा आणि सीला ले तुम्हना जोळे धाळी ऱ्हायनूत, कि त्या व्यक्तिगत रूप मा ह्या बारामा गोष्टी आयकाळोत ज्या आमी तुमले लिखीरायनुत.
28
कारण कि पवित्र आत्मा ले आणि आमले हई चांगल वाटण कि ह्या आवश्यक गोष्टीस्ले सोळीसन तुमना वर आखो कोणती गोष्टी ना भार नई टाकोत.
29
तुमी त्या मूर्तीस्नी अशुद्धता कण आणि व्यभिचार कण आणि गया दाबिसन मारेल जनावरस्ना मांस कण आणि जनावरस्ना रक्त खावा पासून दूर राहोत. असाच करा तर तुमना चांगल हुईन. क्षेमकुशल राहा.”
30
मंग त्या तठून निघीसन अंत्युखिया शहर मा पोचनात, तठे तेस्नी मंडळी ले एकत्र करीसन पत्र दि टाक.
31
त्या पत्र ना संदेश ले वाचीसन गैरा उत्साहित आणि आनंदित हुयनात.
32
यहूदा आणि सीला नि ज्या स्वता भविष्यवक्ता होतात, गैरा गोष्टीस कण विश्वासी भावूस्ले प्रोत्साहित आणि दृढ करणात.
33
तेस्ना कईक दिन लोंग तठे रावा नंतर तेस्नी विश्वासी भावूस कण शांती कण परत ग्यात, कि आपला धाळनारस कळे परत जावोत.
34
पण सीला नि अंत्युखिया शहर मा राहाणा निर्णय लीधा एनासाठे यहूदा एखटाच यरूशलेम शहर ले परत चालना ग्या.
35
पौल आणि बर्णबा नि कईक टाईम लोंग अंत्युखिया शहर मा राई ग्यात आणि दुसरा गैरा लोकस संगे प्रभु येशु ना वचन ना उपदेश करत आणि सुवार्ता आयकाळत ऱ्हायनात.
36
काही दिन नंतर पौल नि बर्णबा ले सांग, “चाला त्या नगरस्मा जाईसन जठे आमनी प्रभु येशु ना वचन आयकळेल होता, आपला विश्वासी भावूस्ले देखुत कि त्या कसा शेतस.”
37
बर्णबा नि ईच्छा होती कि योहान ले जो मार्क बी सांगावस, आपला संगे ले.
38
पण पौल ले हय चांगल नई वाटण कि तेले संगे लेवूत कारण कि तो पंफुलिया प्रांत मा काम पुरा होता लोंग नई थाबंना पण काम अर्धा सोळीसन चालना ग्या.
39
ह्या गोष्ट ले लिसन पौल आणि बर्णबा मा गैरा वाद-विवाद हुईना आणि त्या एक दुसरा कण आल्लग हुई ग्यात. बर्णबा मार्क ले लिसन जहाज कण कुप्र बेट ले चालना ग्या.
40
पण पौल नि सीला ले निवाळी लीध. आणि विश्वासी भावूस्नी तेस्ले परमेश्वर नि कृपा मा सोपीसन अंत्युखिया शहर तून धाळी दिध.
41
मंग त्या सर्वा सिरीया प्रांत आणि किलकिया प्रांत मधून मंडळीस्ना विश्वासीस्ले मजबूत करत ग्यात.
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28