bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 25
Acts 25
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 24
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 26 →
1
मंग फेस्त राज्यपाल ना रूप मा यहुदी प्रांत मा उना, तीन दिन नंतर तो कैसरीया शहर मधून यरूशलेम शहर ले ग्या.
2
तव मुख्य यहुदी पुजारीस्नी, आणि यहुदी पुढारी लोकस्नी, तेना समोर पौल वर दोष लाव,
3
आणि तेले विनंती करीसन तेना पासून विरोध मा हय मागणी करी कि कृपा करीसन पौल ले यरूशलेम शहर ले बलाई ले, एनासाठे कि त्या तेले रस्तामाच मारी देवाना घात मा होतात.
4
फेस्त नि उत्तर दिधा, “पौल कैसरीया शहर मा कैद शे, आणि लवकरच मी स्वता तठे जासू.”
5
नंतर सांग, “तुमना मधून ज्या मुख्य माणस शेतस, त्या मना संगे चालज्यात, आणि कदी ह्या माणुस नि काही वाईट काम करेल हुईन, त तेनावर दोष लावज्यात.”
6
फेस्त यरूशलेम शहर मा आठ दाहा दिन ऱ्हायसन कैसरीया शहर ले ग्या, आणि दुसरा दिन न्याय सिंहासन वर बठीसन पौल ले लयानी आदन्या दिधी.
7
जव तो उना, त ज्या यहुदी पुढारी लोक यरूशलेम शहर मधून एयेल होतात, तेस्नी तेना आंगे-पांगे उभा राहीसन तेनावर गंभीर आरोप लावनात, जेस्ना पुरावा त्या नई देवू सकत होतात.
8
पण पौल नि उत्तर दिध, “मनी नईत यहुदी लोकस्ना नियम ना आणि नईत परमेश्वर ना मंदिर ना, आणि नईत सम्राट ना विरुद्ध मा काही अपराध करेल शे.”
9
पण फेस्त नि यहुदी पुढारीस्ले खुश करानी ईच्छा कण तेनी पौल ले विचार, “यरूशलेम शहर मा जायसन तठे मना समोर तुना ह्या आरोपस्ना न्याय करू अशी तुनी ईच्छा शे का?”
10
पौल नि सांग, “मी सम्राट ना न्याय सिंहासन ना समोर उभा शे, बरोबर तठेच जठे एक रोमन रहिवासी ना रूप मा मना न्याय होवाले पाहिजे जस तुले चांगल्या प्रकारे माहित शे, यहुदी लोकस्ना मनी काहीच अपराध नई कर.
11
कदी मी अपराधी शे आणि मृत्युदंड भेटाना योग्य काही काम करेल शे, त मराले तयार शे, पण ज्या गोष्टीस्ना ह्या मनावर आरोप लावतस, कदी तेस्ना मधून कोणती गोष्ट खरी नई ठराव, त कोलेच अधिकार नई शे कि तो मले ह्या यहुदी पुढारीस्ना हात मा सोपो. मनी विनंती शे कि मना न्याय स्वता सम्राट ना द्वारे करामा येवाले पाहिजे.”
12
त फेस्त नि मंत्रीस्नि सभा ना संगे विचार करीसन उत्तर दिध, “तुनी सम्राट ना द्वारे न्याय करानी मांग करेल शे, त तू सम्राट ना समोरच जाशी.”
13
काही दिन बिता नंतर राजा अग्रिपा आणि तेनी धाकली बहिण बर्णीका ह्या दोनी कैसरीया शहर मा ईसन फेस्त ले भेटनात.
14
तेस्ना गैरा दिन तठेच ऱ्हावा नंतर फेस्त नि पौल ना बारामा राजा ले सांग, “एक माणुस शे, जेले फेलिक्स कैदी सोळी जायेल शे.
15
जव मी यरूशलेम शहर मा होतु, त मुख्य यहुदी पुजारी आणि यहुदी लोकस्ना पूर्वजस्नी तेनावर आरोप लाव आणि विनंती करी कि तेले दंड नि आदन्या भेटो.
16
पण मनी तेस्ले उत्तर दिध, कि रोमीस्नी हय प्रथा नई शे, कि कोणी माणुस ले दंड साठे सोपी देवो, जठ लगून आरोपी ले आपला वर आरोप लावणारस्ना समोर उभा ऱ्हायसन आरोप ना उत्तर देवानी संद्धी नई भेटो.
17
एनासाठे जव यहुदी पुढारी लोक मना संगे आठे कैसरीया नगर मा उनात, त मनी काही उशीर नई कर, कि लगेच दुसरा दिन न्याय सिंहासन वर बठीसन, मनी आदन्या दिधी कि पौल ले न्याय सिंहासन समोर लयामा येवो.
18
जव तेनावर आरोप लावणार उभा हुयनात, त तेस्नी असा वाईट गोष्टीस्ना आरोप नई लाव, जस मी विचार करत होतु.
19
तेस्ना फक्त आपला धर्म ना संबंध मा काही गोष्टीस्मा तेना संगे मतभेद होता, आणि येशु नाव ना एक माणुस ना बारामा मा बी जो मरी जायेल शे, पण पौल ना दावा शे, कि तो जित्ता शे.
20
मले माहित नई होत कि ह्या गोष्टीस्नी चौकशी कस करान शे, एनासाठे मनी पौल ले विचार, काय तू यरूशलेम शहर ले जाशी, कि तठे ह्या मुकदमा ना न्याय होवो?
21
पण जव पौल नि विनंती करी, कि मना मुकदमा ना न्याय सम्राट पा होवो, त मनी आदन्या दिधी, कि जठ लगून तेले सम्राट ना जोळे नई धाळू, तेनी राखोई करामा येवो.”
22
तव अग्रिपा नि फेस्त ले सांग, “मले बी त्या माणुस न आयकन शे.” तेनी सांग, “तू कालदिन आयकी लेशी.”
23
आणि दुसरा दिन, जव अग्रिपा आणि बर्णीका मोठी धूम-धाम कण ईसन सैनिक दल ना सरदारस्ले आणि नगर ना पुढारी लोकस्ना संगे दरबार मा पोहोचनात, तव फेस्त नि आदन्या दिधी, कि त्या पौल ले लई येवोत.
24
फेस्त नि सांग, “ओ राजा अग्रिपा, आणि आमना बरोबर आठे उपस्थित सर्वाझन, तुमी ह्या माणुस ले देखा, जेना बारामा सर्वा यहुदी लोकस्नी आणि यरूशलेम शहर मा आणि आठे बी वरळी-वरळीसन मले विनंती करी कि येले जित्त ऱ्हाण उचित नई.
25
पण मले माहिती पळीग्य कि तेनी अस काहीच नई कर कि तेले मारी टाकामा येवो, आणि जव कि तेनी स्वतानी विनंती करेल शे कि मना न्याय सम्राट करो, त मनी तेले रोम शहर मा धाळाना निर्णय करा.
26
पण मले तेना बारामा कोणतीच चांगली गोष्ट नई दिखनी कि मी सम्राट ले लिखू, एनासाठे मी तेले तुमना समोर आणि खास करीसन राजा अग्रिपा तुना समोर लयेल शे, कि चौकशी करीसन मले काही लीखाले भेटो.
27
कारण कि कैदी ले धाळन आणि ज्या आरोप तेनावर लावामा उनात तेस्ले नई सांगण, मले चांगल नई वाटण.”
← Chapter 24
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 26 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28