bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 3
Acts 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 4 →
1
पेत्र आणि योहान दुफार ना तीन वाजता प्रार्थना ना टाईम ले परमेश्वर ना मंदिर मा जाई ऱ्हायंतात.
2
तठे एक माणुस होता जो जन्मा पासून लंगळा होता, लोक तेले दररोज परमेश्वर ना मंदिर ना त्या दरवाजा वर जो सुंदर दरवाजा सांगामा येस, बठाळी देतस, कि तो मंदिर मा जाणारास पासून भिक मांगो.
3
जव तेनी पेत्र आणि योहान ले परमेश्वर ना मंदिर मा जातांना देख, त तेनी तेस्ना पासून भिक मांग.
4
पेत्र नि योहान ना संगे सरळ तेना कळे देखीसन सांग, “आमना कळे देख.”
5
तो तेस्ना कळून काही भेटानी आशा कण तेस्ना कळे देखाले लागणा.
6
तव पेत्र नि सांग, “चांदी आणि सोन त मना जोळे नई शे, पण जे मना जोळे शे, ते तुले देस, येशु ख्रिस्त नासरेथकर ना नाव मा उठ आणि चालू लाग.”
7
मंग पेत्र नि तेना उजवा हात धरीसन तेले उठाळ, तव लगेच तेना पाय आणि गुळघास्मा शक्ती ईगयी.
8
तो उडीमारीसन उभा रायग्या, आणि चालू फिरू लागणा, तव तो उड्यामारत-कुदत आणि परमेश्वर नि स्तुती करतांना तेस्ना संगे परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्या.
9
सर्वा लोकस्नी तेले चालता-फिरतांना आणि परमेश्वर नि स्तुती करतांना देखीसन,
10
तेले ओयखी लीध कि हवू तोच लंगळा भिकारी शे, जो परमेश्वर ना मंदिर ना सुंदर दरवाजा जोळे बठीसन भिक मांगत ऱ्हात होता, आणि त्या घटना कण जी तेना संगे होयेल होती, त्या गैरा आश्चर्य आणि चकित हुई ग्यात.
11
जव तो पेत्र आणि योहान ले घट्ट धरेल होता, त सर्वा लोक गैरा आश्चर्य करतांना त्या जागा वर जो शलमोन ना ओसारा सांगामा येस, तेस्ना कळे पयीसन उनात.
12
हय देखीसन पेत्र नि लोकस्ले सांग, “हे इस्त्राएल देश ना लोकसहोण, तुमी या माणुस वर काबर आश्चर्य करतस, आणि तुमी आमना कळे काबर घुरतस, जसा कि आमी आपली सामर्थ्य व भक्ती कण तेले चालाना-फिराणा योग्य बनाई दिधा?”
13
अब्राहाम, इसहाक, आणि याकोब ना परमेश्वर, आमना पूर्वज लोक ना परमेश्वर नि आपला दास येशु नि महिमा करी, पण तुमी तेले मारावा साठे यहुदी पुढारीस्ना हात मा सोपी दिधा, पण जव पिलात नि तेले सोळाना विचार कर, तव तुमी तेना समोर येशु ले नकार दिधा.
14
तुमी येशु ले अस्वीकार करणात, जो पवित्र आणि धर्मी होता, आणि लोकस साठे पिलात ले सांगीसन एक हत्याराले सोळाव.
15
तुमी तेले जो लोकस्ले कायम ना जीवन देस मारी टाक, जेले परमेश्वर नि मरेल मधून परत जित्ता कर, ह्या गोष्ट ना आमी साक्षी शेतस.
16
ख्रिस्त येशु ना नाव वर विश्वास करा मुळे ह्या माणुस ले जेले तुमी ओयखतस आणि ह्या टाईम ले देखतस, परमेश्वर कळून सामर्थ्य भेटेल शे. हवू माणुस येशु ख्रिस्त ना नाव मा विश्वास ना द्वारे बरा चांगला हुयेल शे, जसा कि तुमी स्वता देखी सकतस.
17
“आते हे भावूसहोण, मले माहित शे कि तुमी आणि तुमना पुढारीस्नी येशु ले अज्ञानता कण मारी टाकनात, कारण तुमले माहित नई होत कि तो ख्रिस्त शे.”
18
पण ज्या गोष्टीस्ले परमेश्वर नि सर्वा भविष्यवक्ता ना द्वारे पयलेच सांगेल होत, कि तेना (परमेश्वर) कळून धाळेल ख्रिस्त दुख उचलीन आणि मारी टाकामा ईन, तेनी तेस्ले खर करी दाखाळ.
19
एनासाठे, मन फिरावा आणि परमेश्वर कळे परत या कि तुमना पाप माफ करामा येवोत, तव परमेश्वर कळून आत्मिक सामर्थ्य ना टाईम ईन.
20
आणि तो येशु ले धाळीन, जो तो ख्रिस्त शे जेले तेनी तुमना साठे पयलेच निवाळेल शे.
21
येशु ले स्वर्ग मा त्या टाईम लोंग राहाले अवश्य शे जव परमेश्वर त्या सर्वा वस्तूस्ले नवीन बनाई दिन ज्या तेनी बनायेल शे, गैरा टाईम पयले परमेश्वर नि लोकस्ले सांगा साठे पवित्र भविष्यवक्तास्ना द्वारे असा कराना करार करना.
22
जसा कि मोशे नि सांग, “प्रभु परमेश्वर तुमना भावूस मधून तुमना साठे मनासारखा एक भविष्यवक्ता धाडीन, जे काही तो तुमले सांगीन तेना आयकज्यात.”
23
पण प्रत्येक माणुस जो त्या भविष्यवक्ता ना नई आयकाव, लोकस मधून नाश करामा ईन.
24
शमुवेल पासून तेना नंतर लोंग जीतला भविष्यवक्तास्नी गोष्ट सांगणात त्या सर्वास्नी ह्या दिनस्नी प्रचार करेल शे.
25
तुमी सर्वा भविष्यवक्तास्ना वारीस आणि त्या करार ना भागी शे, जो परमेश्वर नि तुमना पूर्वज लोक बरोबर बांधेल होता, जव तेनी अब्राहाम ले सांग, “तुना वंश ना द्वारा पृथ्वी ना सर्वा घरानास्ले आशीर्वाद भेटीन.”
26
परमेश्वर नि आपला दास ले मरेल मधून उठाडीसन बठ्ठास्ना पयले तुमना जोळे धाळ, कि आमना मधून प्रत्येक ले आपला जीवन ना पापमय रिती कण परमेश्वर कळे फिराले मदत करो.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28