bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 20
Acts 20
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 21 →
1
जव गोंधय थांबी ग्यात पौल नि शिष्यस्ले बलाईसन उत्साहित करना, आणि तेस्ना पासून निघीसन मासेदोनिया प्रांत कळे चाली दिना.
2
त्या पुरा प्रदेश मधून हुईसन आखो दुसरा शिष्यस्ले गैरा उत्साहित करत तो ग्रीक प्रांत मा उना.
3
जव तीन महिना राहीसन तो तठून जहाज कण सिरीया प्रांत कळे जावावर होता, पण तेनी आयक कि काही यहुदी पुढारी तेले जहाज मा माराना षड्यंत्र रची ऱ्हायनात, आणि त्यामुळे तेनी मासेदोनिया प्रांत मधून होत सिरीया प्रांत जावाना निर्णय कर.
4
आणि तेना संगे काही लोक होतात त्या असा होतात. बिरुया ना राहणारा पुर्राना ना पोऱ्या सोपत्र आणि थेस्सलनीका शहर ना रहिवासी अरिस्तार्ख व सकुंद, आणि दर्बे ना गायस आणि तीमुथियुस, तुखिक व त्रफिम आशिया प्रांत ना होतात.
5
पण या जोळीदार प्रवासी आमना पुळे चालना ग्यात आणि त्रोवस शहर मा पोहोचीसन आमनी वाट देखत ऱ्हायनात.
6
आणि आमी दोनीस्नी बिगर खमीर भाकर ना सन ना दिनस नंतर फिलिप्पै शहर ना समुद्र ना मार्ग कण पाच दिनस्मा त्रोवस शहर मा तेस्ना जोळे पोहोचनुत, आणि सात दिन लगून तठेच ऱ्हायनूत.
7
हप्ताना पहिला दिन जव आमी भाकर मोडाना साठे एकत्र हुयनूत, त पौल जो दुसरा दिन जानार होता, तेस्ना संगे गोष्टी करना, आणि आधी रात लगून उपदेश देत ऱ्हायना.
8
ज्या खोली मा आमी एकत्र हुएल होतुत, तीनामा गैरा दिवा पेटी ऱ्हायंतात.
9
आणि युतुख नाव ना एक जवान माणुस खिळकी वर बठीसन दाट निंद मुळे डोलक्या ली ऱ्हायंता, आणि जव पौल उशीर लगून बोली ऱ्हायंता त तो निंद ना डोलकी मुळे तीन तालनी वरली खोली वरून पळी ग्या, आणि तव काही लोक खाले पयनात आणि जाईसन तेले उचनात, त तो मरी जायेल होता.
10
पण पौल खाले ग्या, आणि तेना जोळे जाईसन तेले आपली आंगळी मा लीना, आणि मिठी मा लिसन सांग, “घाबरू नका, कारण कि तो आते बी जित्ता शे.”
11
आणि तेनी दुसऱ्यांदा वरे जाईसन भाकर मोळी (परत प्रभु भोज लीधा) आणि खाईसन दिन निघा लगून गोष्ट करत ऱ्हायनात, नंतर तो चालना ग्या.
12
आणि त्या जवान ले जित्ता लई उनात, आणि गैरा खुश हुईनात.
13
आमी जहाज कण अस्सा नगर कळे पुळे निघनुत, जठून आमले पौल ले लिसन पुळे जान होत. पौल तठे जमीन ना रस्ता कण पोहोचना कारण कि हय तेनीच पहिले पासून ठरायेल योजना होती.
14
जव तो अस्सा नगर मा आमले भेटणा त आमी तेले जहाज वर चळाई लीनुत आणि मितुलेने नगर मा उनुत.
15
दुसरा दिन तठून प्रवास करत आमी खियास नगर ना जोळून सामा नगर मा पोहोचनुत आणि तेना पुडल्ला दिन मिलेता शहर मा उनात.
16
कारण कि पौल नि इफिस शहर मा नई थांबाना निर्णय लीधा कारण कि तेले आशिया प्रांत मा आखो जास्त टाईम थांबन नई होत, कारण कि तो जल्दी मा होता, कि कदी होवू सकस त तो पिन्तेकुस्त ना सन ना दिन यरूशलेम शहर मा राहो.
17
आणि जव मिलेता शहर मा उतरनूत, तव पौल नि इफिस शहर नि मंडळी ना वरिष्ठ लोकस्ले संदेश धाळ.
18
जव त्या तेना जोळे उनात, त तेस्ले सांग, “तुमले माहिती शे, कि पहिलाच दिन पासून जव मी आशिया प्रांत मा पोहोचनु, मी प्रत्येक टाईम ले तुमना संगे आते लगून कसा ऱ्हायनु.
19
म्हणजे गैरी नम्रता कण, आणि असा वाव्हाळी-वाव्हाळीसन, आणि त्या परीक्षास्मा ज्या यहुदी लोकस्ना वाईट योजना मुळे जी मनावर ईपळणी, मी प्रभु नि सेवा करतच ऱ्हायनु.
20
ज्या-ज्या गोष्टी तुमना फायदा ना होत्यात, तेस्ले सांगाले आणि लोकस समोर आणि घर-घर शिकाळाले कदी नई झिझकनु.
21
पण यहुदी आणि ग्रीक लोकस्ले जताळत ऱ्हायनु कि आपला पापास पासून मन फिराईसन परमेश्वर कळे फिरा, आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करोत.”
22
आणि आते, मी पवित्र आत्मा नि आदन्या कण यरूशलेम शहर ले जास, आणि मले नई माहित कि तठे मनावर काय-काय बितीन,
23
फक्त हय कि पवित्र आत्मा प्रतेक नगर मा साक्ष दि-दिसन मले सांगस कि बंधन आणि क्लेश तुना साठे तयार शेत.
24
पण मी आपला जीव ले काही नई समजस कि तेले प्रिय समजू, पण हय कि मी आपल पयन, आणि ती सेवा ले पुरी करू, जी मनी परमेश्वर नि कृपा नि सुवार्ता वर साक्ष देवा साठे प्रभु येशु पासून भेटेल शे.
25
आणि आते मले माहिती शे, कि तुमी सर्वा जेस्ना मा मी परमेश्वर ना राज्य ना प्रचार करत एयेल शे, तुमी मले परत नई देखावत.
26
एनासाठे मी आज ना दिन तुमले साक्ष दिसन सांगस, कदी तुमना मधून कोणी बी बिगर विश्वास कराना मरी जास, त हय मनी जपापदारी नई शे.
27
कारण कि मनी तुमले सर्व काही सांगेल शे जी परमेश्वर नि ईच्छा शे कि तुमले माहिती पळो.
28
एनासाठे आपली आणि सर्वा लोकस्नी देख-रेख करा, जेस्ना मा पवित्र आत्मा नि तुमले अध्यक्ष ठरायेल शे कि तुमी परमेश्वर नि मंडळी नि राखोई करोत, ज्या मंडळी ले तेनी आपला रक्त कण विकत लीयेल शे.
29
मले माहिती शे, कि मले जावा नंतर तुमना मधमा खोटा शिक्षक येतीन आणि विश्वासीस्ले गैरा नुकसान पोहोचाळतीन, त्या त्या फाळणारा लांडगा सारखा राहतीन ज्या मेंढ्यास्ले मारी टाकतस.
30
आठ लगून कि तुमना आपला विश्वासीस मधून सुद्धा असा लोक येतीन, ज्या शिष्यस्ले आपला मांगे व्हळी लेवाले वाकळ्या-तिकळ्या गोष्टी सांगतीन.
31
एनासाठे जागता राहा, आणि आठवण करा कि मनी तीन साल लगून रात दिन असा वाव्हाळी-वाव्हाळीसन, प्रत्येक ले जताळान नई सोळ.
32
आणि आते मी तुमले परमेश्वर ले, आणि तेना कृपा ना वचन ले सोपी देस, जो तुमले विश्वास मा वाळावू सकस, आणि परमेश्वर तुमले ते वतन दिन जेले देवाना करार तेनी त्या सर्वा लोकस संगे करेल शे ज्या तेना द्वारे पवित्र करामा एयेल शेत.
33
मनी कोण सोना-चांदी व कपळा ना लोभ नई करेल शे.
34
तुमले माहिती शे कि ह्याच हातस्नी मना आणि मना जोळीदारस्नी गरजस्ले पुरी करेल शे.
35
मनी तुमले सगळ काही करीसन दाव, कि ह्या प्रमाणे मेहनत करत कमजोरस्ले समायन, आणि प्रभु येशु ना वचन ले याद ठेवण अवश्य शे, कि तेनी स्वताच सांगेल शे, “लेवा पासून देवान धन्य शे.”
36
हय सांगीसन तेनी गुळघा टेकात आणि सर्वास संगे प्रार्थना करी.
37
तव त्या सर्वा गैरा रळनात आणि पौल ना गयाले बिलगीसन तेले मुक्का देवाले लागनात.
38
त्या खास करीसन ह्या गोष्ट ना दुख करत होतात, जी तेनी सांगेल होती, कि तुमी मले परत नई देखावत. आणि तेस्नी तेले जहाज लगून पोहोचाळ.
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 21 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28