bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 27
Acts 27
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 26
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 28 →
1
जव फेस्त राज्यपाल ना द्वारे हय निश्चित हुईग्य कि आमी जहाज ना द्वारे इटली प्रांत (मा रोम शहर ले) जावूत, त तेस्नी पौल आणि काही अन्य बंदिस्ले बी सम्राट अगस्तस ना सैनिक दल ना सुभेदार जेना नाव युल्य होत तेना हात मा सोपी दिध.
2
आणि अद्रमुत्तिय शहर ना एक जहाज जो आशिया प्रांत ना तठ ना जागा वर जावावर होता, आणि चळीसन आमी समुद्रीमार्ग कण प्रवास चालू कर, आणि अरिस्तार्ख नाव ना एक झन बी आमना संगे होता, जो मासेदोनिया प्रांत ना थेस्सलनीका शहर ना राहणार होता.
3
दुसरा दिन आमी सिदोन शहर ले पोहोचीग्युत आणि युल्य नि पौल वर कृपा करीसन तेना मित्रस कळे जावू दिधा कि तेस्ना पासून गरज ना वस्तूस्ले लई येवो.
4
तठून आमनी परत प्रवास चालू करा, हवा विरुद्ध होवाना मुळे आमी कुप्र बेट ना आळ कळून ग्युत,
5
आणि किलकिया प्रांत आणि पंफुलिया प्रांत ना तठ ना जोळे ना समुद्री मधून निघीसन मुर्या शहर, जो लुक्या प्रांत मा शे पोहोचनुत.
6
तठे सुभेदार ले आलेक्सांद्री शहर ना जहाज इटली प्रांत ले जातांना भेटणा, आणि तेनी आमले त्या जहाज वर चळाई टाक.
7
जव आमी गैरा दिनस लगून धीरे-धीरे प्रवास करत मुसकील कण कनिदा नगर ना समोर पोहोचनुत, त एनासाठे कि हवा आमले पुळे जावू नई देत होती, आमी सल्मोन शहर ना समोरून हुईसन क्रेत बेट ना आळ मा चालना ग्युत.
8
आणि तेना तठ-तठ वर जेमतेम करीसन शुभलंगरबारी नाव नि एक जागा वर पोहोचनुत, जठून लसया नगर जोळेच होता.
9
जव गैरा दिन बीती ग्यात, आणि जल प्रवास मा बी धोका एनासाठे होत होता कि उपासना दिन आते बीती जायेल होतात. आणि पौल नि त्या सर्वास्ले हय सांगीसन चेतावणी दिधी,
10
“ओ भावूसहोण, मले अस वाटस कि ह्या समुद्र प्रवास मा विपत्ती आणि धोका, नईत फक्त जहाज मधला माल ले आणि जहाज ले शे पण आमना जीव ना बी शे.”
11
पण सुभेदार नि जहाज ना कप्तान आणि मालक ना गोष्टीस्वर पौल ना गोष्टीस्तून जास्त विश्वास कर.
12
शुभलंगरबारी नाव ना एक बंदर हिवाया मा मुक्काम कराले चांगला नई होता, एनासाठे गैरास्ना विचार हुईना कि तठून पुळे चालना जावूत कदी कोणत्या प्रकारे होवू सकस फेनिके बंदर मा पोहोचीसन हिवाया काळूत. हवू त क्रेत बेट ना तठ ना एक बंदर शे, जेना दरवाजा दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशा कळे उघळस.
13
जव दक्षिण कळून हालकी-हालकी हवा येवाले लागणी, त तेस्नी विचार कर कि त्या तेस्नी योजना प्रमाणे फेनिके बंदर मा पोहोची जासुत, एनासाठे नांगर उचलनात आणि क्रेत बेट ना तठ-तठ कण, समुद्र तठ ना कळे चालू लागनात.
14
पण थोळाच टाईम मा जमीन कळून एक मोठी आंधी उणी, जी उत्तर-पश्चिम म्हणावत होती.
15
जव आंधी जहाज वर लागणी, तव आमी जहाज ले हवा ना ताण मा सोळी दिध, आणि ह्याच प्रमाणे वाहत चालना ग्युत.
16
तव कौदा नाव ना बेट नि आळ मा वाहत-वाहत आमी जेमतेम करीसन जीवनरक्षक नाव ले काबू मा करी सकनुत.
17
मंग जहाज ना कर्मी दल नि जीवनरक्षक नाव ले उचलीसन तेले सुधार आणि जहाज ले खाले तून वरे लोंग आवत्यास्कन वातळ बांधी दिध, आणि सूर्ती नि उथळ ना रेत वर फशी जावानी भीती कण तेस्नी शीड ले थोळासा खाले उतारीसन जहाज ले हवा ना ताण कण धीरे-धीरे जावा साठे दिध.
18
आणि जव आमी आंधी कण गैरा हिचकोया आमी धक्का खाय ऱ्हायनूत, त दुसरा दिन त्या जहाज ना माल फेकाले लागनात,
19
आणि तिसरा दिन तेस्नी आपलाच हात कण जहाज ना सामान बी फेकी दिनात.
20
आणि जव गैरा दिनस लगून नईत सूर्य व नईत तारा दिखनात, आणि मोठी आंधी चालीऱ्हायंती, त धीरे-धीरे आमनी वाचाणी पुरी आशा समाप्त हुईगी.
21
जव त्या गैरा दिन लगून भुक्या ऱ्हाय लीनात, त पौल नि तेस्ना मधमा उभा ऱ्हायसन सांग, ओ भावूसहोण, तुमी मनी गोष्ट ले मानीसन क्रेत बेट तून पुळे येवालेच नको पाहिजे होत, त नईत हय विपत्ती येती आणि नईत हवू नुकसान होता.
22
पण आते मी समजाळस कि हिम्मत ठेवा, कारण कि तुमना मधून कोणाच जीव ना नुकसान नई होवाव, पण फक्त जहाज नी.
23
कारण कि परमेश्वर जेना मी सेवक शे, आणि जेनी सेवा करस, तेना एक परमेश्वर ना दूत नि काल रात ले मना जोळे ईसन सांग,
24
“ओ पौल, भ्यावू नको, तुले सम्राट पुळे उभ ऱ्हाण अवश्य शे, आणि अवश्य शे कि परमेश्वर सर्वास्ले ज्या तुना संगे प्रवास करी ऱ्हायनात जित्ता ठेवीन.
25
एनासाठे, ओ भावूसहोण, हिम्मत ठेवा, कारण कि मी परमेश्वर वर विश्वास करस, कि जस मले सांगामा एयेल शे, तसच हुईन.
26
पण आमले कोणता तरी बेट वर जाईसन थांबन पळीन.”
27
जव चौदावी रात हुईनी, आणि आमी अंद्रिया समुद्र मा भटकी ऱ्हायंतुत, त आधी रात ना आंगे-पांगे जहाज ना कर्मी दल नि अंदाज कण समज कि आमी कोणता तरी देश ना जोळे पोहोची ऱ्हायनूत.
28
तेस्नी पाणी नि खोलाई माफी आणि ती सदोतीस मीटर खोल भरणी आणि थोडा पुळे चालीसन परत पाणी नि खोलाई माफी त सत्तावीस मीटर खोल भरणी.
29
तव दघळ वाली जागास्वर पळा नि भीती मुळे तेस्नी जहाज ना मांगे चार नांगर टाकात, आणि उजाया होवानी प्रार्थना करत ऱ्हायनात.
30
पण जव जहाज ना कर्मी दल जहाज वरून पयाना देखत होतात, आणि तेस्नी जहाज ना समोरून नांगर टाकना बहाणा कण जीवनरक्षक होड्या ले समुद्र मा उतारी टाक,
31
त पौल नि सुभेदार आणि सैनिकस्ले सांग, “कदी ह्या लोक जहाज वर नई ऱ्हावावत, त तुमी बी नई वाचू सकावत.”
32
तव सैनिकस्नी आवत्यास्ले कापीसन जीवनरक्षक होड्या ले पाळी टाक.
33
जव उजाया होवावर होता, त पौल नि हय सांगीसन, सर्वास्ले जेवण करासाठे उत्साहित कर, “आज चौदा दिन हुई ग्यात कि तुमी चिंता करत-करत भुक्या ऱ्हायनात, आणि काहीच नई खाद.
34
एनासाठे तुमले समजाळस कि काही खाई ल्या, जेना कण कि तुमी वाचोत, कारण कि तुमना मधून कोणाच डोका ना एक बाल बी नई पळाव.”
35
आणि हय सांगीसन तेनी भाकर लिसन सर्वास समोर परमेश्वर ना धन्यवाद करा आणि मोळीसन खावाले लागणा.
36
एना कण सर्वास्ले प्रोत्साहन भेटणा आणि त्या बी जेवण कराले लागनात.
37
आमी सर्वा मियसन जहाज वर दोन शे शहात्तर झन होतुत.
38
जव त्या जेवण करीसन तृप्त हुई ग्यात, त गहू ले समुद्र मा फेकीसन जहाज ले हलका कराले लागनात.
39
जव दिन निघणा, त तेस्नी त्या देश ले नई वयख, पण एक भूभाग ले देख जेना चौकोण किनारा होता, आणि विचार कर कि कदी होवू सकस त एनाच वर जहाज ले टेकुत.
40
तव तेस्नी नांगर ले सोळीसन समुद्र मा सोळी दिध आणि त्याच टाईम ले पाल ना दोऱ्यास्ले ढिल्ला करी दिनात, आणि हवा ना समोर पुळला फट चळाईसन किनारा कळे चालनात.
41
पण दोन समुद्र नि संगम नि रेत नि जागा वर तेस्नी जहाज ले टेक, आणि तेना पुळला भाग त सरळ हुईग्या, आणि फाकू नई सकनी, पण जहाज ना मांगना भाग लाठास्ना तळाखा मुळे मुळाले लागणा.
42
तव सैनिकस्ना हवू विचार हुईना कि कैदिस्ले मारी टाकुत, अस नई हुई जावो कि तेस्ना मधून कोणी झेपिसन निघी पयो.
43
पण सुभेदार नि पौल ले वाचाळानी ईच्छा कण तेस्ले असा करा पासून रोक, आणि हय सांग, कि ज्या झेपी सकतस त्या पहिले कुदिसन किनारा वर निघी जावोत.
44
आणि बाकी लोक फळ्यास्वर, आणि कोणी जहाज ना दुसरा वस्तूस्ना सहारा कण निघी जावोत, ह्याच प्रमाणे सर्वा लोक जमीन वर सुखरूप पोचनात.
← Chapter 26
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 28 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28