bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 7
Acts 7
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 8 →
1
तव महा यहुदी पुजारी नि विचार, “काय हवू आरोप खरा शे?”
2
स्तेफन नि उत्तर दिध, “ओ भावूसहोण, आणि पूर्वज लोक आयका, आमना पूर्वज अब्राहाम ले तेना हारान नगर ना गाव मा ईसन राहाणा पहिले, जव तो मेसोपटेम्या देश मा होता, त महिमामय परमेश्वर नि तेले दर्शन दिधा.”
3
आणि तेले सांग, “तू आपला देश आणि आपला नातलगस्ले सोळीसन निघीसन त्या देश मा चालना जा, जेले मी तुले दाखाळसु.”
4
तव तो कसदिया ना देश मधून निघीसन हारान नगर मा जाईसन राहू लागणा. मंग तेना बाप नि मृत्यु नंतर परमेश्वर नि तेले त्या नगर तून काळीसन ह्या देश मा लईसन ठेव जेनामा आते आमी ऱ्हातस.
5
पण परमेश्वर नि तेले आठे काही बी वतन नई दिध म्हणजे पाय ठेवा पुरती बी जागा नई दिधी, जव त्या टाईम ले तेले काही पोर बी नई होता. तरी बी परमेश्वर नि करार कर कि, “मी हवू देश, तुना आणि तुना नंतर तुना वंश ना हात मा करी देसू.”
6
आणि परमेश्वर नि हय बी सांग, “तुनी संततीस्ना लोक परका देश मा परदेशी होतीन, आणि त्या लोक तेस्ले गुलाम बनावतीन, आणि चार शे वर्ष लगून तेस्ना संगे वाईट व्यवहार करतीन.”
7
नंतर परमेश्वर नि सांग, “ज्या जाती ना त्या गुलाम होतीन, तेस्ले मी दंड देस, एना नंतर त्या देश मधून निघीसन, ह्याच देश मा ईसन ह्याच जागा वर मनी उपासना करतीन.”
8
परमेश्वर नि अब्राहाम ना संगे एक करार कर आणि तेले सांग कि, तो आपला घर ना सर्वा पुरुषस्ना करार ना चिन्ह ना स्वरूप मा सुंता करो. नंतर जव इसहाक ना जन्म हुयना त अब्राहाम ना करार ले याद करत आठवा दिन तेना सुंता करना. आणि ह्या रिती ले चालू ठेवत इसहाक नि आपला पोऱ्या याकोब ना सुंता कर आणि याकोब आपला बारा पोरस्ना सुंता करना.
9
“तुमले माहित शे कि याकोब ना मोठा पोरसस्नि आपला भावू योसेफ ना डाव करीसन तेले मिसर देश ले जानारा व्यापारीस्ले एक गुलाम ना रूप मा विकी टाक, पण परमेश्वर तेना संगे होता.”
10
परमेश्वर नि योसेफ ले तेना सर्वा दुख पासून सोळाईसन मिसर देश ना राजा फारो ना सोमर कृपा आणि बुद्धी दिधी, फिरोन राजा नि योसेफ ले मिसर देश वर आणि आपला पुरा घर वर राज्यपाल ठराव.
11
जव योसेफ राज्यपाल होता तव सर्वा मिसर देश आणि कनान देश मा काय पडणा, जेना कण मोठा क्लेश हुयना, आणि आमना पूर्वजस्ले जेवण नई भेटत होता.
12
पण याकोब नि हय आयकीसन, कि मिसर देश मा धान्य शे, त तेनी आमना पूर्वजस्ले तठे धाळ कि त्या काही धान्य विकत लेवो, त्या मिसर देश मा ग्यात, तठे योसेफ ले भेटनात आणि धान्य बी विकत लीध पण तेस्नी तेले नई वयख.
13
दुसरा सावा जव त्या परत धान्य लेवाले मिसर देश मा ग्यात, तव योसेफ नि स्वता आपली वयख आपला भावूस्ले सांगी, आणि योसेफ कोणता गोत्र ना शे हय गोष्ट फारो ले मालूम हुई गयी.
14
तव योसेफ नि आपला बाप याकोब ले आणि आपला सर्वा परिवार संगे, ज्या पंच्यात्तर व्यक्ती होतात, मिसर देश मा येवाना साठे संदेश धाळ.
15
तव याकोब मिसर देश मा ग्या, आणि काही साल नंतर याकोब आणि आमना पूर्वज त्या देश मा मरी ग्यात.
16
तेस्नी याकोब आणि तेना पोरस्ना शवस्ले आमना देश कनान मा लई उनात आणि याकोब ना शव ले त्या कबर मा गाळनात. जेले अब्राहाम नि एक निश्चित दाम दिसन विकत लीयेल होता, मंग तेस्नी याकोब ना पोरस्ले शखेम शहर ना त्या जमीन मा गाळनात, जिले याकोब नि हामोर ना पोऱ्या पासून विकत लीयेल होती.
17
“पण जव त्या करार ना पुरा होवाना टाईम जोळे उना, जो परमेश्वर नि अब्राहाम संगे करेल होता, त मिसर देश मा त्या लोक वाळी ग्यात आणि गैरा हुई ग्यात.”
18
तव मिसर देश मा दुसरा राजा हुयना जो योसेफ ले नई वयखत होता.
19
त्या राजा नि आमनी जाती संगे लबाळी करीसन आमना आजोबास संगे आठ लगून वाईट व्यवहार करना, कि माय बापस्ले आपला बालकस्ले फेकी देन पळण, कि त्या मरी जावोत.
20
त्या टाईम ले मोशे ना जन्म हुयना, तो परमेश्वर ना नजर मा गैरा सुंदर होता, आणि तो तीन महिना लगून तेना माय बाप ना द्वारे गुप्त रूप मा पोसायना.
21
पण जव त्या तेले नई दपाळी सकनात, त तेस्नी तेले घर ना बाहेर लीजाईसन नील नदी ना तठ वर झुडूप ना मधमा सोळी दिध, तठे फारो नि पोर नि तेले उचली लीध आणि तेले आपला पोर्या मानीसन तेना पालन पोषण करनी.
22
आणि मोशे ले मिसरीस्ना सर्वा ज्ञान शिकाळा मा उना, तो बोलाले आणि कामस्ले कराले सामर्थ्यी होता.
23
“जव मोशे चाळीस वरीस ना हुयना, त तेना मन मा विचार उना कि आपला इस्त्राएली जाती ना भावूस्ले भेटु.”
24
तठे तेनी एक मिसरी माणुस ना द्वारे एक इस्त्राएली माणुस ना संगे वाईट व्यवहार होतांना देखीसन तेले वाचाळ आणि मिसरवासी ले मारीसन त्रासेल ना बदला लीधा.
25
तेनी विचार करा कि, तेना भावू समजतीन कि परमेश्वर तेना द्वारे तेस्ले गुलामी तून वाचाळीन, पण त्या नई समजी सकनात.
26
दुसरा दिन जव दोन इस्त्राएली लोक आपस मा झगळा करी ऱ्हायंतात, त तो तठे जाई पोहोचना आणि हय सांगत तेस्ले समजोता कराले समजाऊ लागणा, “ओ लोकसहोण, तुमी त भावू-भावू शेतस, मंग एक दुसरा वर काब अन्याय करतस?”
27
पण जो माणुस आपला शेजारी वर अन्याय करी ऱ्हायंता, तेनी मोशे ले हय सांगीसन ढकली टाक, “तुले कोणी आमना वर राजा आणि न्यायाधीश ठरायेल शे?
28
काय ज्या प्रकारे तुनी कालदिन मिसरवासी ले मारी टाक, त्याच प्रकारे मले बी मारी टाकाना देखी ऱ्हायना?”
29
हय गोष्ट आयकीसन मोशे घाबरी ग्या आणि एनासाठे तो मिसर देश ले सोळीसन पई ग्या आणि मिद्यान देश मा परदेशी हुईसन राहाले लागणा, तठे तेनी लगन कर आणि तेना दोन पोरस्ना जन्म हुईना.
30
“मोशे ना मिद्यान देश मा चाळीस वरीस लोंग ऱ्हावाना नंतर परमेश्वर ना दूत ना रूप मा मोशे ले सियोन पहाळ ना उजाळ जागा मा चेटणारी झुडूप ना आग मा दर्शन दिधा.”
31
जव मोशे नि चेटणारी झुडूप ले देख जी भस्म नई होत होती, त तो आश्चर्य चकित हुयना आणि जव देखा साठे नजीक ग्या, त प्रभु ना हवू शब्द आयकू उना.
32
“मी तुना पूर्वज अब्राहाम, इसहाक आणि याकोब ना परमेश्वर शे,” तव मोशे घाबरीसन कापी उठना, आठ लगून कि तेले देखानी हिम्मत नई ऱ्हायनी.
33
तव प्रभु नि तेले सांग, “मना प्रती सन्मान दाखाळा साठे आपला पाय मधून जोळा काळी टाक, कारण कि ज्या जागा वर तू उभा शे, ती पवित्र जागा शे.”
34
मनी खरज आपला लोकस्नी दुर्दशा ले देखेल शे ज्या मिसर देश मा ऱ्हातस, आणि तेस्ना आवाज आणि तेस्ना रळान आयकी लीयेल शे, एनासाठे मी तेस्ले सोळावा ना साठे उतरेल शे, आते तयार हुई जा मी तुले मिसर देश मा धाळसू.
35
“हवू तोच मोशे शे जेले इस्त्राएलीस्नि अस्वीकार करी दियेल होत, आणि जेस्नी सांग होत, तुले कोणी आमना वर राजा आणि न्यायाधीश ठरायेल शे? तेलेच परमेश्वर नि राजा आणि सोळावनार ठराईसन त्या परमेश्वर ना दूत ना द्वारे जेनी तेले झुडूपस्मा दर्शन दियेल होत, धाळ.”
36
हवू व्यक्ती मिसर देश आणि लाल समुद्र आणि उजाळ जागा मा चाळीस वरीस लगून अदभूत काम आणि चिन्ह दाखाळी दाखाळीसन तेस्ले काळी लयना.
37
हवू तोच मोशे शे, जेनी इस्त्राएल देश ना लोकस्ले सांग, परमेश्वर तुमना भावूस मधून तुमना साठे मनासारखा एक भविष्यवक्ता उभा करीन.
38
हवूच मोशे एक भविष्यवक्ता ना रूप मा आमना पूर्वजस संगे होता, जव त्या उजाळ जागा मा एकत्र होतात. तठे सियोन पहाळ वर मोशे ले जीवीत वचन भेटणा आणि तेनी तेले आमना लोंग पोहचाळी दिधा.
39
पण आमना पूर्वजस्नी तेनी आयकान नई देखनात, पण तेले धिक्कारीसन आपला मन मा विचार करत होतात कि मिसर देश मा परत जावाले पायीजे.
40
तेस्नी मोशे ना भावू अहरोन ले सांग, “आमना साठे असा देवतास्ले बनाव, जो मिसर देश मा परत जावाना साठे आमना पुळे-पुळे चालो, कारण कि हवू मोशे जो आमले मिसर देश मधून काळी लयना, आमले माहिती नई तेले काय हुयन?”
41
त्या दिनस्मा तेस्नी एक गोरा नि मूर्ती बनाईसन त्या मूर्ती समोर बलिदान चळावनात आणि आपला हातस्ना काम मा मग्न होवाले लागनात.
42
या मुळे परमेश्वर तेस्ना पासून तोंड फिराईसन तेस्ले आकाश मा सूर्य, चांद आणि तारास्ले पूजा ना साठे सोळी दिधा, जसा भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे, ओ इस्त्राएल देश ना लोक, काय तुमी उजाळ जागा मा चाळीस वरीस लगून पशु बली आणि अन्नबली मनासाठे लयनात? नई तुमनी दुसरा देवतास्ले बलिदान चळावनात.
43
तुमी त्या तंबू ले लिसन फिरत होतात जेनामा तुम्हना देवता मोलोक नि आणि देवता रेफान ना तारा मूर्ती होती. एनासाठे मी तुमले बाबेल देश ना त्या पार बंदी मा धाळसू.
44
“साक्षी ना तंबू उजाळ जागा मा आमना पूर्वजस्ना संगे होता,” जसा परमेश्वर नि तेले ठराव, तेनी मोशे ले सांग, “जो आकार तुनी देखेल शे, त्याच प्रकारे येले बनाव.”
45
गैरा वरीस नंतर आमना पूर्वज, यहोशू ना अगुवाई मा साक्षी ना तंबू ले ह्या जमीन वर लई उनात. ज्या टाईम ले तेस्नी आठे राहणारा बिगर यहुदीस्ना देश वर अधिकार लीधा, जेस्ले परमेश्वर नि आमना पूर्वजस्ना समोरून काळी टाका, तो साक्षी ना तंबू राजा दाविद ना टाईम लोंग ऱ्हायना.
46
राजा दाविद वर परमेश्वर नि कृपा करी, एनासाठे राजा दाविद याकोब ना परमेश्वर ना साठे राहाणी जागा बनावाले विनंती करी.
47
पण त्या मंदिर ना निर्माण दाविद ना पोऱ्या राजा शलमोन नि कर.
48
खर तर हय शे कि परात्पर परमेश्वर लोकस्ना हात ना बनायेल मंदिर मा नई ऱ्हात. जसा कि यशया भविष्यवक्ता नि पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर सांगस,
49
“स्वर्ग मना सिंहासन आणि पृथ्वी मना पाय नि चौकी शे. मनासाठे तुमी कसा प्रकार ना मंदिर बनावशयात? व मले राहाले कोणती जागा राहीन?”
50
काय मी स्वता हय सगळ काही नई बनाव?
51
“ओ कुटील लोकसहोण, तुमी तेनी गोष्ट मानाले व आयकाले नकार देतस, तुमी कायम पवित्र आत्मा ना विरोध करतस. जसा तुमना पूर्वजस्नी करेल होत, तसाच तुमी बी करतस.
52
तुमना पूर्वजस्नी भविष्यवक्तास्ले त्रास दिधा, आणि जेस्नी धर्मी ख्रिस्त नि येवानी भविष्यवाणी करेल होती तेस्ले मारी टाक, आणि जव ख्रिस्त उना, त तुमनी तेले धोका दिधा आणि तेले मारी टाक.
53
तुमी त त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर ना दूतस्ना द्वारे मोशे ना नियम सोपामा उणी, तरी बी तुम्हनी तेना पालन नई करणात.”
54
स्तेफन ना ह्या गोष्टी आयकीसन यहुदी पुढारी गैरा रागे भरनात आणि तेनावर दात पिसू लागनात.
55
पण स्तेफन पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईसन स्वर्ग कळे देखाना आणि परमेश्वर नि महिमा ले आणि येशु ले परमेश्वर ना उजवी कळे उभा देखीसन, तठे उपस्थित लोकस्ले सांग,
56
“देखा, मले स्वर्ग उघळेल व माणुस ना पोऱ्या परमेश्वर ना उजवी कळे उभा ऱ्हायेल दिखी ऱ्हायना.”
57
हय आयकताच तठे उपस्थित लोकस्नी मोठा आवाज मा आराया मारीसन आपला कानस्वर हात ठीई लीधात, आणि एकत्र तेनावर झपटनात.
58
तेस्नी स्तेफन ले घसळीसन यरूशलेम शहर ना बाहेर काळ आणि दगडफेक करीसन तेले मारी टाक, स्तेफन वर आरोप लावणारा लोकस्नी आपला वरला कपळा काळीसन शौल नाव ना एक तरुण ना जोळे जमीन वर ठीई दिनात कि तो त्या कपळास्नि राखोयी करो.
59
जव त्या स्तेफन वर दगडफेक करत होतात, त तो हय सांगीसन प्रार्थना करत ऱ्हायना, “ओ प्रभु येशु, मनी आत्मा ले स्वीकार कर.”
60
मंग तेनी गुळघा टेकीसन उंच शब्द मा आवाज दिधा, “ओ प्रभु, ह्या पाप ना साठे एस्ले दोषी नको ठरावजो.” आणि हय सांगीसन तो मरी ग्या.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28