bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 2
Acts 2
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 3 →
1
यहुदीस्ना पिन्तेकुस्त ना सन ना दिन त्या सर्वा एक जागा वर एकत्र होतात.
2
अचानक आकाश मधून मोठी आंधी सारखा आवाज हुईना, आणि तेना कण पुरा घर जठे त्या बठेल होतात, आवाज कण भरी ग्या.
3
आणि तेस्ले एक प्रकार नि आग दिखनी, जी जीप मा आलग हुईसन तेस्ना मधून हर एक वर ईसन थांबी गयी.
4
आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि जो वरदान पवित्र आत्मा नि तेस्ले दिधा, तेना नुसार त्या नवी-नवी भाषास्मा बोलाले लागनात.
5
त्या टाईम ले, परमेश्वर ना आदर करणारा कईक यहुदी होतात आकाश ना खाल्ला हरेक देश मधून सन साजरा करासाठे यरूशलेम शहर मा ईसन थांबेल होतात.
6
जव हवू आवाज आंधी सारखा आयकू उना, त गर्दी हुईगी आणि लोक घाबरी ग्यात, कारण कि हरेक आपली-आपली भाषा मा शिष्यस्ले बोलतांना आयकत होतात.
7
आणि त्या सर्वा चकित आणि भेमकाईसन सांगाले लागनात, “देखा, ह्या ज्या बोली ऱ्हायनात काय गालील जिल्हा ना राहणारा नई शे?
8
तर हय काय हुई ऱ्हायन, जो आमना मधून प्रत्येकस्ले आपली-आपली मुळ भाषा मा बोलतांना आयकस?
9
आमना मधून कईक लोक पारथी क्षेत्र ना शे. कईक लोक मेदी, एलामी, मेसोपटेम्या देश, यहूदीया प्रांत, कप्पदूकीया, पंत आणि आशिया प्रांत,
10
आणि फ्रुगिया आणि पंफुलिया प्रांत आणि मिसर देश आणि कुरेने शहर ना जोळे लिबुआ देश ना कईक भाग. ह्या सर्वा देशस्ना ऱ्हायनारा आणि रोम शहर तून यरूशलेम शहर ले येणारा प्रवासी,
11
म्हणजे काय यहुदी, आणि काय गैर-यहुदी जेस्नी यहुदी धर्म स्वीकार करी लीयेल होतात. क्रेत बेट ना लोक आणि अरब देश तून बी शे, पण आपली-आपली भाषा मा तेस्नाशी परमेश्वर ना मोठ-मोठा काम ना चर्चा आयकतस.”
12
आणि त्या सर्वा चकित हुयनात, आणि घाबरीसन एक-दुसराले सांगाले लागनात, “हय काय हुई ऱ्हायन?”
13
पण दुसरास्नी निन्दा करीसन सांगणात, “त्या त नवा द्राक्षरस ना धुंदी मा शेतस.”
14
पेत्र त्या अकरा प्रेषितस संगे उभा ऱ्हायंना, आणि उंच शब्द मा सांगाले लागणा, “ओ यहूदीया प्रांत ना राहणारा लोकसहोण, आणि ओ यरूशलेम शहर ना ऱ्हायनारसहोण, हय समजी ल्या आणि कान लाईसन मना गोष्टी आयका.”
15
जस तुमी समजी ऱ्हायनात, ह्या नशा मा नई शेतस, कारण कि आते त सकाय ना नऊच वाजेल शेतस.
16
पण जे आमना संगे हुयेल शे हय त्या गोष्ट जी सत्यता शे जी योएल भविष्यवक्ता ना द्वारे परमेश्वर ना पुस्तक मा परमेश्वर नि सांग.
17
परमेश्वर सांगस, कि आखरी ना दिनस्मा अस हुईन, कि मी आपली आत्मा सर्वा लोकस्वर ओती देसू आणि तुमना पोर आणि तुमना पोरी भविष्यवाणी करतीन, आणि तुमना जवान दर्शन देखतीन, आणि तुमना वरिष्ठ लोक स्वप्न देखतीन.
18
त्या दिनस्मा मी आपला दासस, आणि दासीस्ले आपली आत्मा देसू, आणि त्या भविष्यवाणी करतीन.
19
आणि मी वरे आकाश मा अदभूत काम, आणि खाले पृथ्वी वर चिन्ह, म्हणजे रक्त, आणि आग आणि धुक्कय ना ढग दाखाळसु.
20
प्रभु ना दिन येवाना पहिले सूर्य अंधार हुई जाईन, आणि चांद रक्ताळ हुई जाईन. तो दिन महान आणि तेजस्वी दिन हुईन.
21
आणि जो कोणी प्रभु ना नाव लीन, तेनच तारण हुईन
22
ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण आयका, नासरेथ ना येशु एक असा माणुस होता जेले परमेश्वर ना द्वारे तुमना समोर साबित करामा एयेल होता, त्या चमत्कार आणि अदभूत काम आणि चिन्हस्ना द्वारे ज्या परमेश्वर नि तेना द्वारे करना. तुमी स्वता जानतस कि हय खर शे.
23
परमेश्वर ना द्वारे ठरायेल योजना आणि पूर्वज्ञान ना नुसार, तो तुमना हात मा सोपाय ग्या. तुमनी तेले दुष्ट लोकस्ना मदत कण खिया ठोकीसन क्रूस वर चळाईसन मारी टाका.
24
तरी बी, परमेश्वर नि तेनी मोत ना नंतर तेले परत जित्ता करी दिधा, कारण कि तेना साठे मरेल राहाण शक्य नई होत.
25
कारण कि राजा दाविद येशु ना बारामा सांगस, मी प्रभु ले कायम आपला समोर देखत ऱ्हायनु, कारण कि तो मना उजवी कळे शे.
26
एनासाठे मना हृदय खुश हुईना आणि मनी जीप स्तुती करस, मना शरीर बी आशा मा बनेल राहीन.
27
कारण कि तू नईत मनी आत्मा ले अधोलोक सोळाव, आणि नईत आपला पवित्र झन ना शव ले कबर मा सळु देवाव.
28
तुनी मले जीवन ना रस्ता दाखाळेल शे, तू मले आपली उपस्थिती मा खुशी कण भरी देशीन.
29
“ओ भावूसहोण, मी ह्या कुलपति राजा दाविद ना बारामा तुमले साहस कण सांगी सकस कि तो तर मरी ग्या आणि गाळाई बी ग्या आणि तेनी कबर आज लोंग आमना आठे वर्तमान शे.”
30
तो भविष्यवक्ता होता, आणि तेले माहित होत कि परमेश्वर नि शेप्पत खाईसन तेना संगे शेप्पत करेल शे, “मी तुना वंश मधून एक व्यक्ती ले तुना राजासन वर बठाळसू.
31
हय जानीसन कि भविष्य मा परमेश्वर काय कराले जात होता, परमेश्वर नि दाविद ना संगे येशु ख्रिस्त ना परत जित्ता होवाना बारामा गोष्ट करी, आणि दाविद नि सांग तू नईत मनी आत्मा ले अधोलोक सोळाव, आणि नईत आपला पवित्र झन ना शव ले कबर मा सळु देवाव.
32
ह्याच येशु ले परमेश्वर नि जित्ता कर, जेना आमी सर्वा साक्षी शेतस.
33
आते तो स्वर्ग मा परमेश्वर ना उजवा हात कळे सर्वोच्च सन्मान ना जागा वर बठेल शे. आणि बाप नि, जसा तेनी करार करेल होत, तेले पवित्र आत्मा दिधा आणि तेनी पवित्र आत्मा आमले दियेल शे, जस कि तुमी आज देखतस आणि आयकतस.
34
कारण कि दाविद त स्वर्ग मा नई चळना, पण तो स्वता सांगस, प्रभु परमेश्वर नि मना प्रभु ले सांग, मना उजवी कळे बठ,
35
जठ लगून कि मी तुना विरोधीस्ले नम्र करीसन, तेस्ले तुना पायस ना खालली (चौकी) ना सारखा नई बनाई टाकू.
36
एनासाठे, इस्त्राएल देश ना सर्वा लोक ह्या गोष्ट ना विषय मा निश्चित हुईजावा, कि परमेश्वर नि ह्याच येशु ले, जेले तुमनी क्रूस वर चळाव, प्रभु आणि ख्रिस्त दोनी ठराव.”
37
जव लोकस्नी हई आयक त गैरा दुखी हुई ग्यात, आणि त्या पेत्र आणि बाकी प्रेषितस्ले विचाराले लागनात, “ओ भावू, आमी काय करूत?”
38
पेत्र नि तेस्ले सांग, “मन फिरावा, आणि तुमना मधून प्रत्येक आपला-आपला पापस्नी माफी साठे येशु ख्रिस्त ना नाव कण बाप्तिस्मा ल्या, त तुमले पवित्र आत्मा ना दान भेटीन.
39
कारण कि हई शेप्पत तुमी, आणि तुमना वंश, आणि त्या सर्वा दूर-दूर ना लोकस साठे बी शे जेस्ले प्रभु आमना परमेश्वर आपला जोळे बलाईन.”
40
पेत्र नि गैर्या आजून गोष्टीस्मा बी साक्षी दि-दिसन तेस्ले विनंती करना, कि स्वता ले ह्या कुटील पीडी पासून वाचाळा.
41
जे काही पेत्र नि सांग, जेस्नी तेनावर विश्वास कर तेस्नी बाप्तिस्मा लीधा, आणि त्या दिन (विश्वासीस्ना) त्या समूह मा जवळ-पास तीन हजार लोक जुळी ग्यात.
42
आणि त्या प्रेषितस पासून शिक्षण लेवाले, संगती ठेवामा आणि त्या प्रभु भोज मा सहभागी होत होतात, त्या विश्वासी एकत्र आपला जेवण खात होतात, आणि प्रार्थना करामा लीन ऱ्हात होतात.
43
आणि यरूशलेम मा सर्वा लोकस्ना मन परमेश्वर ना विषय मा आदर आणि भीती कण भरीग्यात, आणि गैरा अदभूत काम आणि चिन्ह प्रेषितस द्वारे प्रगट होत होतात.
44
आणि सर्वा विश्वास करणार एकत्र ऱ्हात होतात, आणि तेस्ना सर्वा वस्तू जे काही तेस्ना जोळे होत ते सगळ आपस मा वाटी लेत होतात.
45
आणि त्या आपली-आपली संपती आणि सामान विकी-विकीसन जशी जेनी गरज होती वाटी टाकत होतात.
46
आणि दररोज एक मन हुईसन परमेश्वर ना मंदिर मा एकत्र होत होतात, आणि घर-घर मा प्रभु भोज ना साठे एकत्र हुईसन खुशी आणि सरळ मन कण जेवण कर्या करत होतात.
47
आणि परमेश्वर नि स्तुती करत होतात, आणि सर्वा लोक तेस्ना कण प्रसन्न होतात, आणि जेले तारण भेटीजात होत, तेस्ले प्रभु दररोज तेस्ना मा संमिलीत करत होता.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28