bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Acts 16
Acts 16
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 17 →
1
मंग पौल दर्बे नगर आणि लुस्र नगर ह्या शहरस्मा मा बी ग्या, आणि तठे तीमुथियुस नाव ना एक शिष्य होता, तेनी माय यहुदी विश्वासी होती, पण तेना बाप ग्रीक देश ना राहणार होता.
2
तो लुस्र नगर आणि इकुन्या शहर ना शिष्यस्मा नावाजीत होता.
3
पौल नि ईच्छा होती कि तीमुथियुस तेना संगे जावो, आणि ज्या यहुदी लोक त्या जागा मा होतात तेस्ना मुळे तेले लिसन तेना सुंता करा, कारण कि तेस्ले सर्व माहित होत कि तेना बाप ग्रीक देश ना राहणार होता.
4
पौल आणि तेना जोळीदार नगर-नगर जात त्या विधीस्ले माना साठे विश्वासीस्ले सांगत जात होतात, ज्या यरूशलेम शहर ना प्रेषित आणि वरिष्ठस्नी ठरायेल होती.
5
ह्या प्रकारे मंडळी विश्वास मा स्थिर होत गी आणि दररोज नवीन विश्वासी तेस्ना संगे जुळत ग्यात.
6
आणि त्या फ्रुगिया आणि गलतिया प्रांत मधून हुईसन ग्यात, आणि पवित्र आत्मा नि तेस्ले आशिया प्रांत मा वचन आयकाळा कण मना कर.
7
आणि तेस्नी मुसिया प्रांत ना जोळे पोचीसन, बेथानी प्रांत मा जावाना देखा, पण येशु नि आत्मा नि तेस्ले जावू नई दिधा.
8
त त्या मुसिया प्रांत मधून त्रोवस शहर मा उनात.
9
तठे पौल नि रात ले एक दर्शन देख कि मासेदोनिया क्षेत्र मा एक माणुस उभा ऱ्हायेल, तेले विनंती करत सांगस, “समुद्र ना पार उतरीसन मासेदोनिया प्रांत मा ये, आणि आमनी मदत कर.”
10
तेना हवू दर्शन देखताच आमी लगेच मासेदोनिया प्रांत जावाना देखनुत, हय समजीसन कि परमेश्वर नि आमले तेस्ले सुवार्ता आयकाळा साठे बलायेल शे.
11
एनासाठे त्रोवस शहर मधून जहाज सोळीसन आमी सरळ सुमात्राके बेट आणि दुसरा दिन नियापुलीस शहर मा उनुत.
12
तठून आमी फिलिप्पै शहर मा पोहोचनुत, जो मासेदोनिया प्रांत ना मुख्य नगर, आणि रोमी लोकस्नी वस्ती शे, आणि आमी त्या नगर मा काही दिन लगून ऱ्हायनूत.
13
आराम ना दिन आमी नगर ना दरवाजा ना बाहेर नदी ना तठ वर हय समजीसन ग्युत कि तठे यहुदी लोकस्ना प्रार्थना करानी जागा हुईन. पण बठीसन त्या बायस्ना संगे ज्या एकत्र हुयेल होत्यात, गोष्टी कराले लागनुत.
14
त्या बाईस मधून एक बाई जीना नाव लुदिया होता, ती थुवतीरा नगर नि राहणारी होती आणि माहाग बैजनी कपळा विकाना व्यवसाय करत होती. ती बाई परमेश्वर नि भक्तिनी होती, आणि ती आमना गोष्टी ले आयकत होती. प्रभु नि तीना मन ले उघाळ कि ती पौल ना गोष्टी उत्सुकता कण आयको.
15
आणि जव तिनी आपला घराणा संगे बाप्तिस्मा लीधा, त तिनी विनंती करी, “कदी तुमी मले प्रभु नि विश्वासनी समजतस, त चाला मना घर मा राहा,” आणि ती आमले समजाळीसन लीगई.
16
जव आमी यहुदी लोकस्ना प्रार्थना घर मा जाई ऱ्हायंतुत, त आमले एक दासी भेटणी, जीनामा एक द्रुष्ट आत्मा होती, जेनी मदत कण ती भविष्य प्रगट करी देत होती, आणि ती भविष्य दाखाळी-दाखाळीसन आपला मालकस साठे गैर काही कमाइसन लयत होती.
17
ती पौल आणि आमना मांगे ईसन बोमलू लागणी, “ह्या लोक परमप्रधान परमेश्वर ना दास शेतस, ज्या तुमना वर तारण ना रस्ता प्रगट करी ऱ्हायनात.”
18
ती गैरा दिन लगून अशीच करत ऱ्हायनी, पण पौल दुखी हुयना, आणि तोंड फिरायसन ती दुष्ट आत्मा ले सांग, “मी तुले येशु ख्रिस्त ना नाव मा आज्ञा देस, कि तीना मधून निघीजाय आणि ती त्याच घळी तीना मधून निघीगी.”
19
जव तीना मालकस्नी देख, कि आमनी कमाई नि आशा जात ऱ्हायनी, त पौल आणि सीला ले धरीसन चौक मा प्रधान ना जवळ तानीसन ली ग्यात.
20
आणि तेस्ले अधिकारी ना राज्यपाल जोळे लीजायसन सांग, “या लोक ज्या यहुदी शेतस, आमना नगर मा गैरा अशांती पसारी ऱ्हायनात.
21
आणि अश्या रितीस्ले दाखाडी ऱ्हायनात, जेस्ले स्वीकार करान व मानान आमी रोम ना नागरिकस साठे चांगल नई.”
22
तव गर्दी ना लोक पौल आणि सीला ना विरोध मा एकत्र हुईसन चळी उनात, आणि अधिकारीस्नी तेस्ना कपळा फाडीसन उतारी टाकात, आणि तेस्ले छळ्या मारानी आज्ञा दिधी.
23
आणि गैरा छळ्या मारीसन तेस्नी तेस्ले बंदीगृह मा टाकी दिध आणि राखणारा ले आज्ञा दिधी कि तेस्ना वर ध्यान द्या.
24
तेले असा हुकुम भेटावर तेनी तेस्ले मधली कोठडी मा ठेव आणि तेस्ना पायस्ले लाकूळ नि बेळीस्मा आळकाई टाक.
25
आर्धी रात ना आसपास पौल आणि सीला प्रार्थना करत परमेश्वर ना भजन गात होतात, आणि कैदी लोक आयकत होतात.
26
कि इतला मा एक मोठा भूकंप हुयना, आठ लगून कि बंदगृह ना पाया बी हाली ग्यात, आणि लगेच सर्वा दरवाजा उघळी ग्यात, आणि सर्वा कैदीस्ना बंधन उघळी ग्यात.
27
आणि बन्दिगृह ना राखोया उठीग्या, आणि बन्दिगृह ना द्वार उघडा देखीसन समजना कि कैदी पयीग्यात, त तेनी तलवार तानीसन स्वता ले मारान देख.
28
पण पौल जोरमा आवाज दिसन सांगणा, स्वता ले काही नुकसान नको करू, कारण आमी सर्वा आडेच शेतस.
29
त तो दिवा मांगाळी सन मधमा पयत ग्या, आणि कापत पौल आणि सीला ना समोर पडी ग्या.
30
आणि तेस्ले बाहेर लयीसन सांग, “सायब, तारण भेटासाठे मी काय करू?”
31
तेस्नी सांग, “प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास कर, त तू आणि तुना घराणा ना तारण हुईन.”
32
आणि तेस्नी तेले आणि तेना सर्वा घरणा ना लोकस्ले प्रभु ना वचन आयकाळ.
33
आणि रात ले त्याच घळी तेनी तेस्ले लीजायसन तेस्ना घाव धोयना, आणि तेनी आपला सर्वा घराणा ना लोकस्ना समेत लगेच बाप्तिस्मा लीधा.
34
आणि तेनी तेस्ले आपला घर मा लीजायसन, तेस्ना समोर जेवण ठेवणा आणि सर्वा घराणा समेत परमेश्वर वर विश्वास करीसन त्या सर्वा गैरा खुश होतात.
35
पुड्ल्ली सक्कायले अधिकारीस्नी शिष्यले सांगी धाळ कि त्या लोकस्ले सोळी द्या.
36
राखोया नि या गोष्टी पौल ले सांगी आयकाळ, “अधिकारी नि तुमले सोडानी आज्ञा धाडेल शे, त आते निघीसन शांती कण जावा.”
37
पण पौल नि तेले सांग, “तेस्नी आमले ज्या रोमी देश ना राहणार शेतस, बिगर दोषी ठरावाना लोकस्ना समोर मार आणि बंदीगृह मा टाक, आणि आते काय चुपचाप काळी देतस? अस नई, पण त्या स्वता ईसन आमले बाहेर लीजावो.”
38
शिपाईस्नी ह्या गोष्टी अधिकारीस्ले सांगी दिधी, आणि त्या हय आयकीसन कि रोम देश ना नागरिक शे, घाबरी ग्यात.
39
आणि ईसन तेस्नाशी माफी मांगी, आणि बाहेर लीजायसन विनंती करणात कि नगर मधून चालना जावा.
40
त्या बंदीगृह तून निघीसन लुदिया ना आठे ग्यात, आणि विश्वासीस्ले भेटीसन तेस्ले प्रोत्साहित करणात कि त्या कायम प्रभु येशु वर विश्वास करत राहो. मंग पौल आणि सीला तठून चालना ग्यात.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 17 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28